Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : पाकिस्तान नव्हे, चीन ठरला खरा गमचेंजर! ड्रॅगनच्या एका कॉलवर टळले अमेरिका-इराण युद्ध? काय आहे पडद्यामागचं सत्य

US Iran Ceasefire : अमेरिका इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. याचे श्रेय दोन्ही देशांनी पाकिस्तानला दिले आहे, मात्र एका रिपोर्टमध्ये चीनच्या मध्यस्थीमुळे युद्ध थांबल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 11:19 AM
US Iran ceasefire

US Iran ceasefire

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान नाही, तर चीनच्या मध्यस्थीमुळे थांबले अमेरिका इराण युद्ध?
  • काय आहे पडद्यामागचं सत्य?
  • वाचा इनसाइड स्टोरी
US Iran Ceasefire News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत युद्धबंदीच्या घोषणा केली आहे. इराणला संपवून टाकण्याची धमकी दिल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र युद्धबंदीच्या या घोषणेमुळे जगाला दिलासा मिळाला. शिवाय इराणने देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी लागू झाली.

US Iran Ceasefire : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार! अमेरिकेसोबतच्या युद्धबंदीवर इराणकडून विजयाची घोषणा, पण हात अजूनही ट्रिगरवर?

दरम्यान दोन्ही देशांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीचे आभार मानत युद्धबंदीची घोषणा केली असल्याने जगभरात विविध चर्चांणा उधाण आले आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानने युद्धबंदी केली हे मोठे आश्चर्य आहे. परंतु एका रिपोर्टमध्ये काही वेगळाच दावा केला जात आहे. पाकिस्तान नाही, तर चीनच्या एका कॉलवर युद्ध थांबले असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान की चीन कोण आहे गेमचेंजर?

गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिका इराण वादात (US Iran Conflict) मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय ट्रम्प आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे आभार मानल्यामुळे पाकिस्तानला स्वत:ला आता शांततेचा देवदूत म्हणून मिरवत आहे. मात्र पडद्यामगचं सत्य काही औरच आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पडद्यागून खऱ्या हालचाली या चीन(China) ने केल्या आहेत. इराण पाकिस्तानच्या प्रस्तावाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता. यावेळी चीनने मध्यस्थी करुन इराणला नमते घेण्यास सांगितले असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ट्रम्प यांनी देखील चीनला याचे श्रेय दिले आहे. चीनने इराणला वाटाघाटीच्या टेबलावर आणल्याबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

चीनने का केली मध्यस्थी?

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आले आहे की, चीनने स्वत:चे आर्थिक हित साधण्यासाठी अमेरिका इराण वादात मध्यस्थीची भूमिका निभावली आहे. चीनला कच्चा तेलाचा बहुतांश पुरवठा हा इराणमधून होता. युद्धाच्या धोक्यामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या खार्ग बेटांवरील हल्ल्याच्या धमकीमुळे चीनची तेलाची रसद पूर्णपणे तुटली असती. होर्मुझ (Strait of Hormuz) बंद झाल्यामुळेही चिनचा माल जागतिक बाजारपेठेत उशीरा पोहोचला होता तसेच शिपिंगचा खर्चही वाढला होता. या सर्व कारणांमुळेच चीनने मध्यस्थी केली असल्याचा दावा केला जात आहे.

US Iran Ceasefire : होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत… इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प? शांतता टिकणार का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराणमध्ये युद्धविराम कोणामुळे झाला?

    Ans: दोन्ही देशांनी सोशल मीडियावर केलेल्या घोषणेनुसार, पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे.

  • Que: अमेरिका इराण वादात चीनची काय भूमिका आहे?

    Ans: दावा केला जात आहे की, अमेरिका इराण वादात पाकिस्तान नव्हे, तर चीनने मध्यस्थीची भूमिका निभावली आहे,

  • Que: चीनने अमेरिका इराण मध्ये युद्धबंदी कशी केली?

    Ans: न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या प्रस्तावाला इराण दाद देत नव्हता. यावेळी चीनने मध्यस्थी करत इराणला नमतं केलं. रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी देखील इराणला वाटाघाटीच्या टेबलावर आणल्याबद्दल चीनचे आभार मानले आहेत.

Web Title: Us iran ceasefire china pakistan role what says report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • China
  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.