US Iran Ceasefire : होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत... इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प? शांतता टिकणार का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणची सभ्यता संपुष्टात आणण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत युद्धबंदीची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. इराणने देखील या युद्धबंदीला आपला मोठा राजनैतिक विजय मानले आहे. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत.
इराणचा १० कलमी प्रस्ताव






