Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव धुडकावला, युद्ध आणखी भडकणार?

Donald Trump Reject Iran's Proposal : पुन्हा एकदा अमेरिका इराणमध्ये वाद पेटला आहे. ट्रम्प यांनी इराणचा नवा १४ कलमी प्रस्ताव फेटाळला असून मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 09:43 AM
Donald Trump Reject Iran's Proposal

Donald Trump Reject Iran's Proposal

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळला
  • पुन्हा हल्ल्याची दिली धमकी
  • जगभरात खळबळ
Donald Trump Rejcts Iran Peace Plan : वॉशिंग्टन/तेहरान :  अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) निवळण्याची काही चिन्हे दिसेनात. इराणने पाठवलेल्या शांतता प्रस्तावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केराची टोपली दाखवली आहे. तसेच गरज पडल्यास कठोर कारवाईचे संकेतही दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे.

Trump Cards Post : ‘खेळ माझ्या हातात आहे’; ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा, युद्धाच्या तयारीत अमेरिका? ‘त्या’ पोस्टने खळबळ

इराणच्या प्रस्तावावर तीव्र टीका

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकेला १४ कलमी शांतता प्रस्ताव पाठवला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया देत प्रस्ताव फेटाळला आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन इराणला थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, इराणने गेल्या ४७ वर्षात मानवतेविरुद्ध गुन्हे केले असून त्याची किंमत अद्याप मोजण्यात आलेली नाही. ट्रम्प यांनी म्हटले की, इराणचा प्रस्ताव अद्याप पूर्णपणे वाचलेला नाही, परण तो मंजूर होण्याची शक्यता कमी आहे.

इराणवर पुन्हा हल्ला करणार अमेरिका?

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, या नव्या अटींमध्ये इराणने केलेले नुकसान आणि त्यांचे भूतकाळातील वर्तन पाहता प्रस्ताव अपात्र आहे. गरज पडल्यास कठोर कारवाईचेही संकेत ट्रम्प यांनी दिले. पुन्हा हल्ला करण्यास मागे पुढे पाहणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले. इराणच्या लष्करावर बोलताना, त्यांचे सैन्यानेने इराण (Iran) ची नौदल आणि लष्करी ताकद कमकुवत केली असून अजूनही त्यांना धडा मिळालेला नाही. इराणने योग्य वर्तन केले नाही तर याचे आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले.

काय आहे इराणचा प्रस्ताव ?

इराणने अमेरिकेसमोर १४ कलमी प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये केवळ ३० दिवसांसाठी नाही, तर कायस्वरुपी युद्धबंदीची मागणी करण्यात आली आहे. यासाठी इराणने काही प्रमुख अटी मांडल्या आहेत.

  • भविष्यात अमेरिकेने इराणवर हल्ले करुन नयेत.
  • पश्चिम आशियाई देशांमधून अमेरिकेने सैन्य तातडीने माघारी घ्यावे.
  • इराणवरील आर्थिक आणि नौदलावर लादलेले सर्व निर्बंध तात्काळ हटवण्यात यावेत.
  • अमेरिकेने जप्त केलेला इराणचा पैसा परत करावा आणि लष्करी कारवाईत झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.
हा प्रस्ताव मे २०२६ च्या सुरुवातील पाकिस्तान(Pakistan) च्या मध्यस्थीने अमेरिकेसमोर सादर करण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये १० कलमी प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु ट्रम्प यांनी दोन्ही प्रस्ताव फेटाळले आहे. ट्रम्प यांनी नव्या प्रस्तावर नाराजी व्यक्त केली असून इराणच्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही असे म्हटले आहे.


US Navy : ‘आम्ही समुद्री डाकू’ , Donald Trump यांच्या विधानाने पेटला वाद, अमेरिकन नौदलाची समुद्री डाकूंशी तुलना?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेसमोर कोणता प्रस्ताव ठेवला आहे?

    Ans: इराणने अमेरिकेसंमोर मे २०२६ च्या सुरुवातील १४ कलमी प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये केवळ ३० दिवसांसाठी नाही, तर कायस्वरुपी युद्धबंदीची मागणी करण्यात आली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणच्या प्रस्तावावक काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या ४७ वर्षात इराणने केलेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मोजलेली नाही.

Web Title: Us iran conflict donald trump reject irans peace proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.