Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : युद्ध थांबले? ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिम थांबवली, दिला ‘हा’ कडक इशारा

US Iran Conflict : जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिमेला पूर्णविराम दिला आहे. शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 02:15 PM
Trump Paused Operation Epic Fury

Trump Paused Operation Epic Fury

Follow Us
Follow Us:
  • US Iran संघर्षाला पूर्णविराम?
  • अमेरिकेने रोखला प्रोजेक्ट फ्रीडम
  • नेमका कोणता डाव खेळतायत ट्रम्प?
Trump Paused Project Freedom : वॉशिंग्टन : गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका इराण तणाव प्रचंड वाढला होता. दोन्ही देशांमधील शांतता चर्चा ठप्प झाली होती. यामुळे वाद पेटतच चालला होता. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाच्या ठिणगीला शांत करण्याचे संकेत दिले आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ खाडीत सुरु केलेला प्रोजेक्ट फ्रीडम तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत एका ठोस शांतता करारच्या शक्यतेचा दावा केला आहे. हा निर्णय जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

US Iran Ceasefire : युद्धविराम धोक्यात? होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले सुरुच; इराण युद्ध भडकवत असल्याचा अमेरिकेचा आरोप

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन एपिक फ्युरी पूर्णपणे संपुष्टात आले आहे. पाकिस्तान आणि इतर मित्र राष्ट्रांनी केलेल्या विनंतीवरुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. इराणती नौदल क्षमता पूर्णपणे नष्ट झाली असून त्यांच्याकडे प्रत्युत्तर देण्याची कोणतीही ताकद  उरलेली नाही असा दावाही करण्यात आला आहे. रुबियो यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणच्या ७ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. यामुळे व्यापारी जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग खुला झाला आहे.

इराणला इशारा

याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. त्यांच्यावरील कारवाई शांततेसाठी थांबवण्यात आली असून युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास, गंभीर परिणाम भोगावे लागतील. तसेच इराणमधीन नागरी असंतोषावर बोलताना त्यांनी इराणी जनता नव्या बदलासाठी उत्सुक असल्याचे म्हटले.

तसेच होर्मुझमध्ये इराणची नाकबेंदी सुरुच राहणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी अमेरिकेन विमानांनी गस्त सुरुच ठेवली आहे.

जागतिक परिणाम

ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे. युद्ध थांबवण्याचे संकेत  मिळताच कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकी कच्ची तेलाचे दर २.१८% वरुन १००.०४ डॉलर प्रति बॅरलरवर आले आहेत.

संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया

याच वेळी संयुक्त राष्ट्रांनी या संघर्षात झालेल्या निष्पाप नाविकांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली आहे. यूएनने इराणला जहाजावरील हल्ले आणि अवैध टोल वसूली थांबवण्याचे संकेत दिले आहे. तसेच समुद्रात पेरलेल्या सुरुंगाची माहिती न दिल्यास इराणवर कठोर निर्बंध लादले जातील असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

Trump Warns Iran : ‘जगाचा नकाशावरुन पुसून टाकीन’, युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प आक्रमक; इराणला महाभयंकर इशारा

Web Title: Us iran conflict trump paused project freedom will war stop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
3

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
4

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.