Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?

US Iran Tension : जिनेव्हा येथे नुकतीच अमेरिका-इराणमध्ये अणु चर्चा पार पडली आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, ही चर्चा यशस्वी झाली आहे. परंतु दुसकीडे इस्रायली अधिकाऱ्याने चर्चा फिस्कटली असून युद्धाची शक्यता व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 18, 2026 | 12:14 PM
US Iran Tension

US Iran Tension

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका-इराण अणु चर्चा फिस्कटली?
  • इस्रायली अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
  • मध्यपूर्वे पुन्हा युद्धाचे सावट
Israel on US Iran Nuclear Talks : इराण (Iran) आणि अमेरिकेत नुकतेच अणु करारावर दुसरी चर्चा जिनेव्हा येते पार पडली आहे. या चर्चेनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले आहे. परंतु एक इस्रायली अधिकाऱ्याने चर्चा फिस्कटली असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील वाद आता अत्यंत कठणी वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायली अधिकाऱ्याच्या या दाव्याने मध्यपूर्वेत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

इस्रायली अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

इस्रायली अधिकाऱ्याने, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अटी फेटाळून लावला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी आता केवळ युद्ध हाच एकमेव मार्ग इराणच्या अणु कार्यक्रमांना नष्ट करण्यासाठी राहिला असल्याचे म्हटले आहे. इस्रायली अधिकाऱ्याने अमेरिकेकडे स्पष्च केले आहे की, आता चर्चेचा कोणताही फायदा नाही. इस्रायलच्या मते इराण अमेरिकेचे ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने आता केवळ युद्ध हाच एकमेव मार्ग राहिला आहे.

इराणचे म्हणणे

परंतु दुसरीकडे इराणने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी  जिनेव्हा येथे झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेबद्दल माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांमध्ये  काही प्रमुख मुद्यांवर सहमती झाली आहे. परंतु अमेरिकेने मध्यपूर्वेत लष्करी तैनात वाढवून इराणवर दबावाचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी देखील अराघची यांनी इराण अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

नेतन्याहूंचा अमेरिकेला इशारा

याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, इराणला केवळ युरेनियमचा साठा समृद्ध करण्यापासून थांबवणे पुरसे नाही, तर त्याच्या सृद्धीककरणासाठी लागणारी यंत्रणा, पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत.

अमेरिकेच्या लष्करी हालचाली

अमेरिकेने मध्यपूर्वेत इराणच्या जवळील कॅरिबियन समुद्रात लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकने जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी सुरुवातीपासून इराणवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अनेकदा वाटाघाटी चर्चा यशस्वी न झाल्यास अमेरिकेकडे लष्करी कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. सध्या इस्रायली अधिकाऱ्याच्या दाव्याने ही शक्यता अधिकच वाढली आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे.

Nuclear Talks : इराणचा मोठा गेम प्लॅन! थेट संयुक्त राष्ट्रासोबत केली हातमिळवणी; अमेरिकेची धडधड वाढली

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायली अधिकाऱ्याने अमेरिका-इराण अणु चर्चेवर काय दावा केला आहे?

    Ans: इस्रायली अधिकाऱ्याने इराण अमेरिकेचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून चर्चा फिस्कटली असल्याचे म्हटले आहे. इराणने ट्रम्प यांच्या सर्व अटी फेटाळल्या असल्याचा दावा अधिकाऱ्याने केला आहे,

  • Que: इस्रायली अधिकाऱ्याने अमेरिकेला कोणता सल्ला दिला आहे?

    Ans: इस्रायली अधिकाऱ्याच्या मते, इराणशी चर्चा करुन कोणताही फायदा होणार नसून त्यांच्याकडे केवळ युद्ध हाच मार्ग उरलेला असल्याचे म्हटले आहे.

  • Que: अमेरिकेशी अणु चर्चेवर इराणने काय प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: इराणच्या मते, जिनेव्हा येथे ओमानच्या मध्यस्थीने सुरु असलेली चर्चा यशस्वी झाली आहे. दोन्ही देशांमध्ये काही प्रमुख बाबींवर सहमती झाले असल्याचे इराणने म्हटले आहे. पण याच वेळी त्यांनी अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी हालचालीचा उल्लेख करत त्याला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Us iran conflict war is the only way israels sensational claim on iran us nuclear talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
1

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार
2

युद्धांमुळे अमेरिकेचा शस्त्रास्त्र साठा घटला; आता जनरल मोटर्स आणि फोर्ड शस्त्रास्त्रे बनवणार? पेंटागनचा मोठा विचार

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’
3

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’

Ocean Economy: ‘समुद्रात ड्रॅगनची भिंत!’ आता चीनने रोखले दक्षिण चीन समुद्राचे प्रवेशद्वार; जगाचा 33% व्यापार संकटात
4

Ocean Economy: ‘समुद्रात ड्रॅगनची भिंत!’ आता चीनने रोखले दक्षिण चीन समुद्राचे प्रवेशद्वार; जगाचा 33% व्यापार संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.