Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Peace Deal : अमेरिका इराणला देणार नुकसानभरपाई? शांतता कराराआधी ३०० अब्ज डॉलरच्या चर्चेने खळबळ

US-Iran Peace Deal : अमेरिका-इराण शांतता करारात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिका इराणला नुकसानभरपाई देणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु ट्रम्प यांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 16, 2026 | 11:59 AM
US Iran Peace Deal

US Iran Peace Deal

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराणला देणार नुकसान भरपाई?
  • शांतता कराराआधी ३०० अब्ज डॉलरच्या चर्चेने खळबळ
  • काय आहे नेमकं प्रकरण?
US-Iran Peace Deal News in Marathi : अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारवर अंतिम चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. १९ जूनला दोन्ही देशांचे प्रतिनिधी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे अंतिम करारावर स्वाक्षरी करतील. पण यापूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. इराणला अमेरिकेकडून मिळणाऱ्या कथित ३०० अब्ज डॉलरच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे तणाव निर्माण झाला असून हा वाद व सुटल्यास करार होणार नाही असे सांगितले जात आहे.

US Iran Peace Deal : ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फूट? US-Iran करारावरुन संतापले इस्रायली पंतप्रधान; म्हणाले, ‘युद्ध अजूनही…

नेमकं काय आहे प्रकरण?

कथित चर्चांनुसार, अमेरिका (America) इराणच्या पुनर्बांधणीसाठी आणि विकासासठी ३०० अब्ज डॉलर्सची रक्कम देणार आहे. अमेरिकेच्या मते, ही एख प्रकारची गुंतवणूक असून ती पायाभूत सुविधांवर खर्च केली जाईल आणि याचा चांगला फायदा होईल. पण अमेरिकेने याला पुर्नबांधणी निधी म्हटले आहे.

पण इराण(Iran) च्या मते, ही रक्कम युद्धात हार झाल्यामुळे नाइलाजाने दंडाच्या स्वरुपात देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. इराणचे वाटाघाटी चर्चेचे प्रमुख मेहदी मोहम्मद यांनी याला नुकसानभरपाई संबोधले आहे. युद्धात झालेल्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई अमेरिका यातून करत आहे. याला इराण अमेरिकेवरील मोठा विजय मानत आहे.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला कोणतेही पैसे दिले जाणार नसल्याचे सांगितले. त्यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, इराणने कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे न बाळगण्याचे आश्वासन दिले आहे. पण अमेरिका इराणला ३०० दशलक्ष डॉलरची बातमी खोटी आहे. ही बातमी डेमोक्रॅट्सने पसरवली आहे.

मात्र, ट्रम्प यांनी ३०० अब्ज ऐवजी, ३०० दशलक्ष डॉलरचा उल्लेख केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका इराणला नेमकी किती रक्कम देणार आहे? नुकसान भरपाई देणार आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

यापूर्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी एका मुलाखतीत अमेरिका इराणला थेट पैसे देणार नसल्याचे सांगितले होते. तर अरब देशांचा गट इराणला मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु यासाठी इराणला करारतील सर्व अटी पाळाव्या लागतील असेही त्यांनी नमूद केले.


US Plane Crash : अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना; शक्तिशाली B-52 बॉम्बर कोसळून ८ जणांचा दुर्दैवी अंत

Web Title: Us iran peace deal 300 billion dollar compensation before agreement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.