Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर

US Iran Peace Deal Update : तीन महिन्यांच्या दीर्घ संघर्षानंतर आता अमेरिका इराणमधील तणाव निवळताना दिसत आहे. दोन्ही देशांतील करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच यावर स्वाक्षरी होऊन होर्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 04:53 PM
US Iran Peace Deal Update

US Iran Peace Deal Update

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण करार जवळपास अंतिम टप्प्यात
  • हॉर्मुझ बाबतही नवीन माहिती समोर
  • जाणून घ्या
US Iran Peace Deal News in Marathi : अमेरिका इराणमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र संघर्ष सुरु होता. परंतु आता हा संघर्ष निवळण्याची चिन्हे मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांत शांतता चर्चा सुरु असून करार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये एका महत्त्वाच्या शांतता कराराचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरच हा करार अंतिम केला जाऊ शकतो. यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाची वाहूतक पुन्हा सुरळित होईल. स्ट्रेट ऑफ होर्मुझचा मार्ग लवकरच खुला होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

ट्रम्प यांची सावध भूमिका

सध्या या संभाव्य कराराबात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांतील चर्चा सकारात्मकपणे सुरु असून अंतिम करारावर स्वाक्षरी होईल. तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहिल असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी म्हटले की, आमच्याकडे पुरेसा वेळ असून घाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. तसेच इराणलाही कोणत्याही परिस्थिती अण्वस्त्रे बाळगू दिली जाणार नाही हे स्पष्ट केले.

युरेनियमचा तिढा कायम

सध्या दोन्ही देशांमध्ये ओमान आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने  60 दिवसांच्या युद्धविरामावर सहमती झाली असली तर, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करार अंतिम झालेला नाही. या करारातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे इराणचा युरेनियमचा समृद्ध साठा ट्रम्प अमेरिकेच्या नियंत्रणात घेऊ इच्छित आहेत, ज्यामुळे इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखता येईल. मात्र, इराण यावर पूर्ण ताबा सोडण्यास तयार नाही. यावर येत्या ६० दिवसांत चर्चा होणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

  • सध्या या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक बाजारपेठेत कच्चा तेल प्रचंड महागले आहे. परिणामी जगभरात पेट्रोल-डिझलेचे दर गगनाला भिडले आहेत.
  • याचा भारतावरही प्रचंड परिणाम झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल चार वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.
  • याशिवाय जागतिक आयात-निर्यातही ठप्प झाली आहे.
Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली

Web Title: Us iran peace deal final stage hormuz update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
2

Nobel Prize: जागतिक अर्थकारणाला नवी दिशा; रॉबर्ट हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
3

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव
4

Saudi-Iran Talks : हुथी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सौदी-इराण चर्चा; तेहरानने तणाव कमी करण्यासाठी दिला ‘असा’ प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.