Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

US Iran Tension : इराण आणि अमेरिकेच्या संबंधात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या खामेनी सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणर हल्ल्याची धमकी दिली आहे. तर इराणने....

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2026 | 11:23 PM
US Middle East Strategy

US Middle East Strategy

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणच्या तेलावरही अमेरिकेची नजर?
  • व्हेनेझुएला मॉडेल इराणवर हल्ल्यासाठी वापरणार ट्रम्प
  • कडक निर्बंध, तेल निर्यातीवर मर्यादा अन्….
US Iran Tension : तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात संपूर्ण जगाला हादवून टाकले आहे. त्यांनी आपल्या अनेक निर्णयांनी आणि परराष्ट्र धोरणांनी संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. त्यांचे बेकायदेशीरपण अमेरिकेत राहणाऱ्यांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयापासून ते व्हेनेझुएलावरील हल्ल्यापर्यंत निर्णयाने संपूर्ण जगात खळबळ माजवली आहे. सध्या मध्यपूर्वेत देखील अमेरिका आणि इराणमध्ये तणावपूर्ण वातावण निर्माण झाले आहे. इराणवर हल्ल्याचे संकेत मिळाले असून यामागेही इराणचे तेलाचे साठे हेच कारण असल्याचे मानले जात आहे.

Iran Crisis : इराण पेटलं! हवाई क्षेत्र बंद, भारतीय उड्डाणांवर थेट परिणाम, प्रवाशांसाठी मोठी अपडेट

व्हेनेझुएला मॉडेल इराणवर…?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प इराणमध्ये देखील Venezuela Model वापरत आहेत. व्हेनेझुएलापमध्ये वापरलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रम्प इराणव दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, तेलाच्या निर्यायातीत मर्यादा आणणे, देशातील अर्थव्यवस्था कमकुवत करणे, तसेच इराणशी व्यापार करणाऱ्या देशावर अतिरिक्त कर, याशिवाय वाहतुकीसाठीच्या सर्व वाहनांवर लक्ष ठेवत आहेत. तज्ज्ञाच्या मते याचा उद्देश थेट युद्ध करणे नसून इराणला आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या कमजोर करणे आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये देखील अशीच धोरणे राबली होती. व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादून तेथील सत्ता कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर व्हेनेझुएलावर हल्ला करत तेथील कंपन्या अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेतल्या होत्या. याच पद्धतीने ट्रम्प इराणवरही दबाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. संधी साधून अमेरिका इराणवर हल्ला करेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

इराणही तेल उत्पादनाचा मोठा देश 

इराण देखील व्हेनेझुएलाप्रमाणे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादनाचा सर्वात मोठा देश आहे. येथील तेलाचा साठा मोट्या प्रमाणात चीनला विकला जातो. ट्रम्प प्रशासन मध्यपूर्वेतूनही चीनचे प्रभुत्व कमी करण्याचा हेतू ठेवत आहे. चीनला अमेरिकेने मुख्य स्पर्धक मानले असून त्याच्या उर्जा पुरवठ्यावर हल्ला करुन दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका इराणची सर्वात मोठी तेल सामुद्रधुनी होमुर्झवर लक्ष्य केंद्रित करुन आहे. इराणवरील तेल निर्बंधामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ होईल. याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक स्तरावर मोठा परिणाम होईल. यानंतर याचा फायदा घेत इराणवर हल्ला करुन त्याच्या तेलावर नियंत्रण मिळवेल. यातूनच तेल बाजारात पुन्हा अमेरिकेला फायदा होईल आणि चीनवर दबाव निर्माण होईल. परंतु याचा भारतासह अनेक देशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

यामागचे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, ट्रम्प जागतिक बाजारात डॉलरचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉलरचे भाव वाढल्यास सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हा डॉलरमध्ये होईल आणि इतर देशांच्या चलनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका इराणवर हल्ला करतो का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Iran Protest : अमेरिकाच कारणीभूत? इराणी सरकारचे अचानक बदलले सूर, निदर्शकांना पाठिंबा देत ट्रम्पवर हल्लाबोल

Web Title: Us iran tension donald trump khamenei regime middle east

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?
1

US Iran War : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! ट्रम्पच्या धमक्यांनंतर अमेरिकी सैन्य ‘ॲक्शन मोड’मध्ये, इराणची उलटी गिनती सुरु?

Middle East Crisis : इराणमध्ये ‘गेम ओव्हर’ ? सुप्रीम लीडर खामेनी देश सोडण्याच्या तयारीत? मुलाने दुबईला पाठवले कोट्यवधी रुपये!
2

Middle East Crisis : इराणमध्ये ‘गेम ओव्हर’ ? सुप्रीम लीडर खामेनी देश सोडण्याच्या तयारीत? मुलाने दुबईला पाठवले कोट्यवधी रुपये!

Arctic War: आर्क्टिकमध्ये NATO सक्रिय; मॅक्रॉन यांनी ट्रम्पला दाखवला लष्करी इंगा, लवकरच रशियाही घेणार उडी
3

Arctic War: आर्क्टिकमध्ये NATO सक्रिय; मॅक्रॉन यांनी ट्रम्पला दाखवला लष्करी इंगा, लवकरच रशियाही घेणार उडी

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO
4

थायलंड हादरलं! रेल्वेनंतर महामार्गावर कोसळली क्रेन, गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.