Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणचे अस्तित्व धोक्यात? ट्रम्प यांचा एका रात्रीत विनाशाचा इशारा; होर्मुझबाबतही मोठे विधान

US Iran War Update : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्ध आता टोकाच्या वळणावर येऊन पोहोचले आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टीमेटम संपायला आता काही तासच उरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 09:30 AM
दिलासादायक ! डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवला; म्हणाले, 'पाकिस्तानच्या विनंतीवरून...'

दिलासादायक ! डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम आणखी वाढवला; म्हणाले, 'पाकिस्तानच्या विनंतीवरून...'

Follow Us
Follow Us:
  • अल्टीमेटम संपण्यापूर्वीच ट्रम्प यांची नवी धमकी
  • इराणला एका रात्रीत उद्ध्वस्त करण्याचा इशारा
  • होर्मुझ स्ट्रेट बाबत मोठे विधान
Donald Trump againg Warns Iran : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी ४८ तासांचा अल्टीमेटम संपण्यापूर्वी आणखी एक नवी धमकी इराणला दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या अटी मान्य न झाल्यास, इराणचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यांच्या या धमकीमुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी होर्मुझबाबतही मोठे विधान केले आहे.

US Pilot Rescue Mission : अमेरिकेने पायलटच्या बचाव मोहिमेत आपल्याच विमानांना का उडवले? इराणमध्ये नक्की काय घडलं?

ट्रम्प यांचा अल्टीमेटम

ट्रम्प यांनी इराण(Iran) ला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. या वेळी इराणला वाटाघाटी चर्चेचा अटी मान्य करुन शांतता करार करण्यास आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. असे न झाल्यास इराणला एका रात्रीत उद्ध्वस्त करु असा सज्जड दम ट्रम्प यांनी दिला आहे. असे न केल्यास इराणच्या पायाभूत सुविधा आणि उर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता केवळ २४ तासांचा वेळ उरला आहे. अशा परिस्थिती व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणला कोणत्याही परिस्थिती अणू शस्त्रे बनवू दिली जाणार नाहीत. यामुळे युद्धाचा शेवट करायचा का नाही हे इराणवर अवलंबून असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

होर्मुझबाबत मोठे विधान

याच वेळी ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz)बाबतही मोठे खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून इराणऐवजी अमेरिकेने टोल वसूल केला पाहिजे. त्यांनी इराणच्या खाडीत सुरुंग पेरण्याच्या क्षमतेवरही शंका व्यक्त केली. त्यांनी इराण जगाची दिशाभूल करत असल्याचा दावा केला.

याच वेळी ट्रम्प यांनी अमेरिकेला युद्ध नको असल्याचाही दावा केला. परंतु गरज पडल्यास मागे हटणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक बाजारपेठ आणि तेल पुरवट्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य इराणच्या हालचालींकडे लागले आहे.

#WATCH | Washington, DC: US President Donald Trump says, “… This is a critical period… They asked for an extension of seven days; I gave them 10 days… They have till tomorrow. Now we will see what happens… A lot of people are affected by this. We are giving them until… pic.twitter.com/ly9MDBHjLy — ANI (@ANI) April 6, 2026


Iran-US War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला अमेरिकेतूनच विरोध; युद्धातून माघार घ्यावी लागणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा काय धमकी दिली?

    Ans: ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टीमेटम संपण्यापूर्वी पुन्हा एकदा अटी मान्य न केल्यास एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत काय विधान केले?

    Ans: ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, स्ट्रेट ऑफ होर्मुमधून जाणाऱ्या जहाजांकडून इराणऐवजी अमेरिकेने टोल वसूल केला पाहिजे.

Web Title: Us iran war donald trump againg warns iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Anti-Pakistan Protest : पाकिस्तानविरोधात लंडनमधील हजारो काश्मिरी रस्त्यावर; PoK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी
1

Anti-Pakistan Protest : पाकिस्तानविरोधात लंडनमधील हजारो काश्मिरी रस्त्यावर; PoK च्या स्वातंत्र्याची घोषणाबाजी

मध्यपूर्वेत भारताचे मोठे राजनैतिक पाऊल; कतारमध्ये S. Jaishankar यांची पंतप्रधान अल-थानी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा
2

मध्यपूर्वेत भारताचे मोठे राजनैतिक पाऊल; कतारमध्ये S. Jaishankar यांची पंतप्रधान अल-थानी यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

Ebola Outbreak : काँगोत इबोलाचा हाहा:कार! १,५०० हून अधिक बाधित, शेकडोंचा मृत्यू, आणीबाणीची स्थिती
3

Ebola Outbreak : काँगोत इबोलाचा हाहा:कार! १,५०० हून अधिक बाधित, शेकडोंचा मृत्यू, आणीबाणीची स्थिती

जागतिक स्तरावर भारताची मोठी कूटनीतिक हालचाल; परराष्ट्र मंत्री S. Jaishankr ‘या’ सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर
4

जागतिक स्तरावर भारताची मोठी कूटनीतिक हालचाल; परराष्ट्र मंत्री S. Jaishankr ‘या’ सहा देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.