Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : फक्त ४८ तास…! ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; जगाची धाकधूक वाढली, आता युद्ध अटळ?

US Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्ध आता अटळ झाले आहे. ट्रम्प यांनी इराणला अंतिम इशारा दिला आहे. इराणला ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या वेळेत शांतता करार न झाल्यास इराणला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 09:12 AM
Trump Gives 48 Hours Ultimatum to Iran

Trump Gives 48 Hours Ultimatum to Iran

Follow Us
Follow Us:
  • आता युद्ध अटळ?
  • ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा
  • जगभरात खळबळ
Trump Gives 48 Hours Ultimatum to Iran : तेहरान/वॉशिंग्टन : पुढील ४८ तास जगाच्या दृष्टीने अत्यंत निर्णयाक ठरणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांनी इराणला शेवटचा कडक शब्दात इशारा दिला आहे. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. इराणला अमेरिकेशी तडजोड करुन केनळ ४८ तासांत करार करायचा आहे. या वेळेत करार झाला नाही, गंभीर परिणामांचा सामना इराणला करावा लागणार आहे.

Rafale Controversy : राफेल डीलवरुन फ्रान्सची कोंडी! UAE ने प्रकल्पातून घेतली माघार, भारताची काय असेल रणनीती?

काय आहे ट्रम्प यांचा अल्टीमेट?

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, इराणला अमेरिकेशी वाटाघाटी करुन करार करावा किंवा धोरणात्मकदृष्टीने महत्त्वाचा व्यापारी मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतूकीसाठी खुली करावी असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी यासाठी इराण(Iran) ला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. यानंतर इराणवर नरक कोसळले अशा शब्दात ट्रम्प यांनी हल्ल्याची धमकी दिली आहे. यापूर्वी त्यांनी १० दिवसांची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. यामुळे सध्या संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे.

ट्रम्प समोरील आव्हाने

सध्या ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणवरील कारवाई आता अटळ असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. परंतु खरेच अमेरिकेकडे हल्ला करण्याची ताकद आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण युद्धभूमीवरची परिस्थिती विपरीत आहे. एकीकडे ट्रम्प इराणची लष्करी शक्ती संपल्याचा दावा करत आहेत. मात्र दुसरीकडे इराणने इराणने अमेरिकेचे एक अत्याधुनिक F-15E लढाऊ विमान पाडले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इराणची भूमिका

याच वेळी ट्रम्प यांचा हा इशारा मूर्खपणाचा असल्याचे सांगत इराणने फेटाळून लावला आहे. तसेच कोणत्याही दबावापुढे झुकणार नसल्याचा पवित्रा स्पष्ट केला आहे. सध्या येते ४८ तास संपूर्ण जगासाठी निर्णयाक ठरणार आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन आणि उर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Remember when I gave Iran ten days to MAKE A DEAL or OPEN UP THE HORMUZ STRAIT. Time is running out – 48 hours before all Hell will reign down on them. Glory be to GOD!: US President Donald Trump pic.twitter.com/ILIqCesQTI — IANS (@ians_india) April 4, 2026


Trump Oil Strategy : व्हेनेझुएला तेलामुळे अमेरिका तर सेफ; भारताला मोठा फायदा होणार?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला नक्की काय अल्टीमेटम दिला आहे ?

    Ans: ट्रम्प यांनी इराणला एक अंतिम इशारा देत म्हटले आहे की, त्यांच्याकडे केवळ आता वाटाघाटी करण्यासाठी किंवा होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी ४८ तास आहेत. यानंतर इराणवर भीषण लष्करी कारवाई केली जाईल असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

  • Que: ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची काय भूमिका आहे ?

    Ans: इराणने ट्रम्प यांच्या धमकीला मूर्खपणाचा इशारा म्हटले आहे. तसेच कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही हेही स्पष्ट सांगितले आहे.

Web Title: Us iran war trump gives 48 hours ultimatum to iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Air India Riyadh: सौदीच्या अनेक शहरांवर हुथींचे भयानक ड्रोन हल्ले; एअर इंडियाने 10 ऑक्टोबरपर्यंत रियाधची सर्व उड्डाणे केली रद्द
1

Air India Riyadh: सौदीच्या अनेक शहरांवर हुथींचे भयानक ड्रोन हल्ले; एअर इंडियाने 10 ऑक्टोबरपर्यंत रियाधची सर्व उड्डाणे केली रद्द

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
2

Smit Machchhar: रक्ताने माखलेल्या हातांनी वाचवले 174 जीव; कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायल करणार सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली
3

US PERM Suspended: इन्फोसिस, TCS, विप्रोसह दिग्गज आयटी कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई; भारतीयांची ग्रीन कार्ड प्रक्रिया रोखली

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ
4

US-Iran War: पेट्रोलच्या किमती आणि निवडणुकांचे गणित; ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याचा निर्णय बदलला? ‘अशा’ एका पोस्टमुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.