Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलॅंडचे स्वप्न साकार होणार; रिपब्लिकन कायदेकर्त्यांनी दाखवला हिरवा झेंडा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिप्लब्लिकन कायदेकर्त्यांनी ग्रीनलॅंडचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मागर्वार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडवण्यात आला होता मात्र आता या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 15, 2025 | 01:46 PM
US Lawmakers bid for greenland Donald Trump's Greenland dream will come true

US Lawmakers bid for greenland Donald Trump's Greenland dream will come true

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे होणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चा विषय बनत आहेत. त्यांच्या ग्रीनलॅंड, कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याच्या प्रस्तावावरुन जागतिक स्तरावर वाद निर्माण झाला होता. एकीकडे अमेरिकेच्या जंगलात भीषण आग पसरलेली असताना ट्रम्प यांचा हा ग्रीनलॅंड खरेदी करण्याचा प्रस्ताव विवादित होता. यावर ग्रीनलॅंडच्या पंतप्रधानांनी देखील निषेध केला होता. मात्र, आता ट्रम्प यांचे स्वप्न साकार होणार असल्याचा दावा त्याच्या पक्षाच्या कायदेकर्त्यांनी दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वप्न साकार होणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निष्ठावंत रिप्लब्लिकन कायदेकर्त्यांनी ग्रीनलॅंडचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मागर्वार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडवण्यात आला होती. मात्र, आता रिप्लब्लिकन कायदेकर्त्यांनी याला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचे ग्रीनलँड खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकते. रिपब्लिकन पक्षाच्या दहा खासदारांनी यासाठी प्रस्ताव सादर केला असून ग्रीनलँड खरेदीसाठी डेनमार्कसोबत चर्चेला मंजुरी दिली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हमासने स्वीकारला गाझा युद्धबंदी आणि ओलिसींवर मसुदा करार; इस्त्रायल अजूनही विचारात

ग्रीनलँड खरेदीसाठी कायद्याचा प्रस्ताव

मीडिया रिपोर्टनुसार, 13 जानेवारी रोजी रिपब्लिकन खासदारांनी “मेक ग्रीनलँड ग्रेट अगेन ऍक्ट” या नावाने एक विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार, कोमतेही अंतिम करार झाल्यास ट्रम्प यांना तो पाच दिवसांत संसदेच्या समित्यांसमोर सादर करावा लागेल. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, आर्थिक निर्णयांसाठी काँग्रेसची मंजुरी आवश्यक असते. यामुळे ग्रीनलँड खरेदी करण्यासाठी आधी काँग्रेसकडून निधी मंजूर करण्यात येईल. यासाठी ट्रम्प यांना प्रतिनिधिगृह व सिनेट या दोन्ही ठिकाणी मंजुरी मिळवावी लागणार आहे.

ग्रीनलँड खरेदीसाठी ट्रम्प यांचा युक्तिवाद

ग्रीनलँड खरेदीमुळे अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार असल्याचा  ट्रम्प समर्थकांनी दावा केला आहे. यामुळे नैसर्गिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येईल आणि अमेरिकेच्या जागतदिक सामर्थ्यामध्ये वाढ होईल असे कायदेकर्त्यांनी म्हटले आहे. डेनमार्कच्या काही खासदारांनी अमेरिकेसोबत चर्चेची मागणी केली होती, याकडेही ट्रम्प समर्थक लक्ष वेधत आहेत. काही खासदारांचा याला तीव्र विरोध आहे. त्यांच्यामते हा प्रस्ताव कामकाजावरून लक्ष विचलित करणारा आहे.

अमेरिकेच्या नागरिकांच्या समस्या बाजूला ठेवून अशा निर्णयांवर वेळ वाया घालवला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ग्रीनलँड खरेदीमुळे जागतिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावर पुढील काळात कायदेशीर व राजकीय चर्चा होईल. डोनाल्ड ट्रंप यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर जयघोष; महाकुंभाबाबत ‘या’ इस्लामिक देशांनी केलं सर्वाधिक सर्च

Web Title: Us lawmakers bid for greenland donald trumps greenland dream will come true nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?
1

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?
2

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन
3

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा
4

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.