Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Ohio Shooting : अमेरिकेत पुन्हा मृत्यूचं तांडव! ओहायोत फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार; अनेकांचा मृत्यू

US Ohio Shooting Update : अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. यामुळे कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.ओहायो येथे फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 10:22 AM
US Ohio Shooting

US Ohio Shooting

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत पुन्हा मृत्यूचं तांडव!
  • ओहायोत फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार
  • अनेकांचा मृत्यू
US Ohio Shooting News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. ओहायो राज्यातील टोलेडो शहरात शनिवारी एका फेस्टिव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार (Firirng) करण्यात आला. या गोळीबारात १२ लोक जखमी झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण पसिरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Mosque Attack : सॅन डिएगो हादरलं! मशीदीबाहेर अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू; हल्लेखोरांनी स्वत:लाही संपवले

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ओल्ड वेस्ट फेस्टिव्हल जवळ ही घटना घडली. दरवर्षी प्रमाणे टोलेडोच्या ऐतिहासिक उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोक म्युझिक आणि होम टूरचा आनंद घेत होते. यावळी अचानक साडेपाच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार करण्यातच आला.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात हल्लेखोरांनी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गोळीबार केला. पोलिसांच्या मते, ते एकमेकांवर गोळीबार करत होते. परंतु यामध्ये नागरिक भरडले गेले. हल्ल्यानंतर पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी कडक बंदोबस्त केला आहे. सध्या हल्लेखोरांचा तपास सुरु आहे.

पोलिसांना सुरुवातील एका व्यक्तीवर गोळी झाडल्याची माहिती मिळाली होती. परंतु तिथे पोहोचल्यावर अत्यंत भयावह दृश्य पाहायला मिळाले. अनेकजण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. यानंतर पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरु करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या मित्रांसह लाइव्ह म्युझिक ऐकत बसले होते. यावेळी अचानक गोळ्यांचा आवाज आला. जवळपास पाच जण गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. गोळीबाराचा आवाज ऐकताच लोक गोल्फ कार्ट आणि फूड ट्रकच्या मागे लपत जीव वाचवण्यासाठी पळत होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्थानिक सरकाची प्रतिक्रिया

ओहायोचे गव्हर्नर माइक डिवाईन यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आबे. उन्हाळी उत्सवर कुटुंबासाठी सुरक्षित असले पाहिजेत, लोकांना कोणत्याही भीतीशिवाय आनंदात वेळ घालवता आला पाहिजे. यानंतर त्यांनी रविवारचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांचे आवाहन

स्थानिक पोलिस सध्या या घटनेचा तपास करत असून नागरिकांना त्याच्याकडे घटनेशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सध्या मृतांची संख्या अस्पष्ट आहे.

Update Ohio, USA: Multiple people were injured in a shooting near Delaware and Glenwood Avenues in Toledo on Sunday evening. Police responded around 5:37 p.m. and found several victims, all of whom are expected to survive, according to Toledo Mayor Wade Kapszukiewicz.… https://t.co/fBJl0TkYXZ pic.twitter.com/9lDXu4ZK5i — Wolverine Update (@W0lverineupdate) June 6, 2026

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी

Web Title: Us ohio shooting festival many killed and injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • America Firing News
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा
1

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान
2

Thailand Buddhism : ब्रिटिश नागरिक बनले थायलंडमधील सर्वोच्च परदेशी भिक्खू; ५ दशकांच्या बौद्ध प्रवासाला ऐतिहासिक मान

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन
3

Saudi-Pakistan : सौदीच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान पूर्ण ताकदीने मैदानात! संरक्षणासाठी दिलं ठोस आश्वासन

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच
4

France Security : ‘रशियन हायब्रिड हल्ल्यां’चा धोका! मॅक्रॉन ॲक्शन मोडमध्ये; महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना सुरक्षा कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.