
फोटो सौजन्य सोशल मीडिया
आणि अमेरिका त्याला पडद्यामागून सहकार्य करत आहे . हे जगजाहीर आहे . गेल्या काही काळात काश्मीरच्या पुलवामा येथे जो भ्याड हल्ला झाला त्यामुळे भारत पाकिस्तान संबंध आणखीच तणावाचे झाले . भारताला सतत डिस्टर्ब करण्यासाठी अमेरिका अंडी चीन पाकिस्तानचा वापर करतात . हे आता माहिती आहे . किंबहुना याची प्रचिती प्रत्यक्षात आली जेव्हा ट्रम्प यांनी एकदा जाहीरपणे बोलताना सांगितले होते कि जशी चीनला हलक्यात घेऊन अमेरिकेने चूक केली तीच चूक पुन्हा अमेरिका भारतासोबत करणार नाही .
जयशंकर यांनी अशाच आशयाचे खडे बोल अमेरिकेला सुनावले आहेत . याला पार्श्वभूमी ही होती कि गेल्या दिढ वर्षात भारत अमेरिका संबंध विशेष खास राहिले नाहीत . याला ट्रम्प यांचा आडमुठेपणा जबाबदार असल्याचे भारतचे राजकीय विश्लेषक सांगतात .
Middle East : बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
भारताने वेळोवेळी जगाच्या सगळ्या व्यासपीठांवर दहशदवादाला विरोध केला आहे . कारण भारताने याची किंमत मोजली आहे . किंबहुना अजूनही पाकिस्तानच्या दहशदवादी कारवायांमध्ये भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागतोय . तसेच भारतीय लष्कराने वेळोवेळी दहशदवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे . जयशंकर यांनी भारताच्या सुरक्षेच्या चिंता आणि सीमापार दहशदवादाचा मुद्दा अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये महत्वाचा असल्याचे सांगितले
भारताच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानशी संबंधित दहशदवादाचा प्रश्न केवळ प्रादेशिक नसून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला आहे . या विषयाकडे अमेरिकेने अधिक गांभीर्याने पाहावे अशी भारताची भूमिका आहे .अमेरिकेने प्रामाणिकपणे दहशदवादाला विरोध करावा . त्यांच्या सोयीनुसार दहशदवाद ठरवू नये .
Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
अमेरिका-भारत संबंधांमध्ये व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान हे महत्त्वाचे सहकार्याचे क्षेत्र आहेत. मात्र दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांच्या भूमिकेत मतभेद निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संबंधांवर होऊ शकतो.भारत पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमापार दहशतवादाचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आला आहे.
या विषयावर अमेरिकेने भारताच्या सुरक्षाविषयक चिंतांची दखल घ्यावी, अशी भारताची भूमिका आहे.अमेरिकेच्या पाकिस्तानविषयक धोरणाकडेही भारताचे बारकाईने लक्ष आहे.सुरक्षाविषयक प्रश्नांवर मतभेद वाढल्यास राजनैतिक पातळीवर तणाव निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम संरक्षण सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारीवरही होण्याची शक्यता चर्चेत आहे.मात्र सध्या अमेरिका-भारत संबंधांतील सहकार्याची अनेक महत्त्वाची क्षेत्रे कायम आहेत.