Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maduro Bet: युद्धाच्या नावावर नफेखोरी! अमेरिकन जवानाने देशाची गुपिते ‘पॉलीमार्केट’वर लावली पणाला; मादुरो छाप्याचा ‘असा’ झाला सौदा

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याच्या मोहिमेवर सट्टा लावून ४००,००० डॉलर्स कमावल्याच्या आरोपाखाली एका अमेरिकी मास्टर सार्जंटला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुप्त माहितीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 25, 2026 | 02:30 PM
us special forces soldier arrested betting on maduro raid polymarket scandal 2026

us special forces soldier arrested betting on maduro raid polymarket scandal 2026

Follow Us
Follow Us:
  • नफेखोरीसाठी देशाशी गद्दारी
  • पॉलीमार्केटवर लावली पैज
  • अटकेनंतर मोठे खुलासे

US Soldier arrested Maduro bet 2026 : अमेरिकन लष्कराच्या इतिहासात कधीही न घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या जवानावर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्याच जवानाने चक्क लष्करी मोहिमेवर सट्टा लावून स्वतःची तिजोरी भरल्याचे उघड झाले आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicholas Maduro Venezuela) यांना पकडण्याच्या मोहिमेत सहभागी असलेल्या मास्टर सार्जंट गॅनन केन व्हॅन डायक याने गोपनीय माहितीच्या जोरावर ४,००,००० डॉलर्स (अंदाजे ३.३ कोटी रुपये) जिंकले, पण शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडला.

गुप्त माहितीचा ‘सट्टा’ बाजार

फोर्ट ब्रॅग येथे तैनात असलेला व्हॅन डायक हा केवळ एक सामान्य सैनिक नव्हता, तर तो एक ‘मास्टर सार्जंट’ होता. त्याच्याकडे ‘ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ या अतिशय संवेदनशील मोहिमेची सर्व माहिती होती. डिसेंबर २०२५ च्या अखेरीस त्याने ‘पॉलीमार्केट’ नावाच्या प्रसिद्ध प्रेडिक्शन मार्केटवर एक खाते उघडले. जानेवारीच्या अखेरीस मादुरो सत्तेवरून पायउतार होतील का? या प्रश्नावर त्याने ३२,००० डॉलर्सची पैज लावली. त्याला माहित होते की मोहीम यशस्वी होणार आहे, आणि याच विश्वासावर त्याने हा धोका पत्करला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Meloni Earrings: ‘मेरे कानो में है जो बाली!’ मेलोंनीचें झुमके बनले इंटरनेटचे VIRAL सेन्सेशन; कॉमेंट्समध्ये मोदीजींच्या नावाचाच गजर

🚨DOJ arrests soldier who was involved in capturing Maduro and made $400,000 by betting on it. The $32k bet was placed hours before the U.S. captured Maduro from a new account. If convicted on all counts he will face up to 60 years in prison. Thoughts? pic.twitter.com/Hd6V8WpeLg — Insiderwave (@insiderwave_) April 24, 2026

credit – social media and Twitter

पैसे लपवण्यासाठी ‘क्रिप्टो’चा आधार

विजयानंतर मिळालेली ४,००,००० डॉलर्सची मोठी रक्कम लपवण्यासाठी व्हॅन डायकने मोठी शक्कल लढवली होती. त्याने हा पैसा सुरुवातीला परदेशातील एका ‘क्रिप्टोकरन्सी व्हॉल्ट’मध्ये हस्तांतरित केला. त्यानंतर तो पैसा एका ऑनलाइन ब्रोकरेज खात्यात जमा करण्याच्या प्रयत्नात असतानाच अमेरिकन तपास यंत्रणांच्या रडारवर आला. रात्रीच्या वेळी, अटकेच्या अवघ्या काही तास आधी त्याने आपली १३ वी आणि शेवटची पैज लावली होती, जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maldives: मालदीवने पाठीत खुपसला खंजीर! भारताचे 3000 कोटी लाटले अन् राजधानीत चीनचे ‘हेर जहाज’; यामागे काय आहे कूटनीती?

सुरक्षेची मोठी गळती आणि लष्कराची नाचक्की

मास्टर सार्जंटसारख्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीकडून अशा प्रकारचा विश्वासघात होणे ही अमेरिकन लष्करासाठी मोठी नामुष्की मानली जात आहे. व्हॅन डायकवर आता सरकारी माहितीची चोरी, फसवणूक आणि गोपनीय माहितीचा गैरवापर केल्याचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी पक्षाने न्यायालयात सांगितले की, सामान्य नागरिकाला जी माहिती मिळणे अशक्य होते, तिचा वापर करून या सैनिकाने आर्थिक लाभ मिळवला. सध्या त्याला नॉर्थ कॅरोलिना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असून, लष्करी नियमानुसार त्याला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकन सैनिकाने नक्की काय केले?

    Ans: मास्टर सार्जंट व्हॅन डायकने व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांविरुद्धच्या गुप्त लष्करी मोहिमेची माहिती वापरून 'पॉलीमार्केट'वर सट्टा लावला आणि ४ लाख डॉलर्स जिंकले.

  • Que: या मोहिमेचे नाव काय होते?

    Ans: या गुप्त मोहिमेचे नाव 'ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह' असे होते, ज्याचा उद्देश निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवणे हा होता.

  • Que: जवानावर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत?

    Ans: त्याच्यावर गोपनीय माहितीची चोरी, गैरवापर, लष्करी नियमांचे उल्लंघन आणि आर्थिक फसवणूक असे एकूण पाच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Us special forces soldier arrested betting on maduro raid polymarket scandal 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • America
  • Nicholas Maduro
  • Venezuela

संबंधित बातम्या

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
1

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

US H-1B Visa : अमेरिकेचा नवा प्लॅन अन् IT कर्मचाऱ्यांचं वाढलं टेन्शन! H-1B व्हिसा रिन्यू करणे महागणार; जाणून घ्या कारण
2

US H-1B Visa : अमेरिकेचा नवा प्लॅन अन् IT कर्मचाऱ्यांचं वाढलं टेन्शन! H-1B व्हिसा रिन्यू करणे महागणार; जाणून घ्या कारण

Iran-US Relations : अमेरिकेला इराणचा स्पष्ट नकार; चर्चा नाही, प्रतिनिधीमंडळही जाणार नाही..
3

Iran-US Relations : अमेरिकेला इराणचा स्पष्ट नकार; चर्चा नाही, प्रतिनिधीमंडळही जाणार नाही..

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने टाकले 23 अणुबॉम्ब, तिथे 70 वर्षांनंतर उगवले निसर्गाचे वरदान; कॅन्सर करणार समूळ नष्ट?
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने टाकले 23 अणुबॉम्ब, तिथे 70 वर्षांनंतर उगवले निसर्गाचे वरदान; कॅन्सर करणार समूळ नष्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.