Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियासाठी धक्कादायक बातमी; अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करारावर स्वाक्षरी

US Ukraine Minerals Deal: अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे. हे स्पष्ट झाले आहे की, रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका युक्रेनच्या पाठिशी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 01, 2025 | 03:34 PM
US-Ukraine Minerals Deal Ukraine signs minerals deal with US after long delay

US-Ukraine Minerals Deal Ukraine signs minerals deal with US after long delay

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन/कीव: अखेर अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करार स्वाक्षरी करण्यात आली. (30 एप्रिल) हा करार दोन्ही देशांनी मंजूर केला. या करारांतर्गत अमेरिका युक्रेनच्या खनिज संसाधनांमध्ये गुंतवणून करेल आणि या बदल्यात युक्रेलनला देशाच्या पुनर्बांधणीसाठी मदत करेल. या करारानुसार, अमेरिका युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी एक संयुक्त गुंणवतूणूक निधीची मदत करणार आले. हा करारा युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर करण्यात आला आहे. अद्याप कराराचे इतर तपशील जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु या करारामुळे हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिका रशियासोबतच्या युद्धात युक्रेनच्या बाजूने असेल. या करारामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात युक्रेनच्या खनिज संपत्तीची मागणी केली होती. ही मागणी युक्रेनने मान्य केली यावेळी हा करार करण्यात आला. याच वेळी अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने हा करारा ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडला असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, हा निधी युएस ट्रेझरी डिपार्टमेंट आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अंतर्गत करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलच्या जंगलामध्ये भीषण आग ; देशात आणीबाणीची परिस्थिती, VIDEO

On April 30, the United States and Ukraine signed an agreement to establish the United States-Ukraine Reconstruction Investment Fund.

This historic economic partnership clearly signals the Trump Administration’s commitment to a free, sovereign, and prosperous Ukraine. pic.twitter.com/cKUACUhet9

— Treasury Department (@USTreasury) April 30, 2025

अर्थमंत्री बेसंट यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे हा करार शक्य झाला आहे. तसेच आता यामुळे अमेरिका रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनच्या पाठिशी उभा आहे. तसेच बेसेंट यांनी हेही स्पष्ट केले आहे की, कोणताही देश रशियाच्या बाजूने उभा राहिला तर याचा रशियाला फायदा होणार नाही.

या करारांतर्गत अमेरिकेला युक्रेच्या नैसर्गिक संसाधनांवर म्हणजे, ॲल्युमिनियम, ग्रेफाइट, तेल आणि इतर नैसर्गिक वायू सारख्या खनिजांमध्ये गुंतवणूक करण्याचा अधिकार मिळाला आहे. युक्रेनच्या उपप्रधानमंत्री युलिया स्विरिडेंको यांनी या करारावर 30 एप्रिल रोजी वॉशिंग्टन येथे स्वाक्षरी केली. यापूर्वी फ्रेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान हा करारा होणार होता. परंतु ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या वादविवादामुळे हा करार लांबवणीवर पडला.

वादविवादानंतर ट्रम्प-झेलेन्स्की भेट

दरम्यान फेब्रुवारील झालेल्या वादानंतर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात 26 एप्रिल रोजी दोन महिन्यानंतर भेट झाली. पोप यांच्या अत्यंसंस्काराला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ट्रम्प आणि झेलेन्स्की देखील पोप यांना अंतिम निरोप देण्यासाठी आले होते. याच दरम्यान  व्हॅटिकन सिटीमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान केवळ ट्रम्प आणि झेलेन्स्की उपस्थित होते. दोघांनी जवळपास 15 मिनिटे चर्चा केली. या भेटीवर झेलेन्स्की यांनी म्हटले होते की, बैठकीमुळे त्यांना अपेक्षित असलेली शांतता निर्माण झाली आहे.

दोन्ही देशांमधील हा करार अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. रशियाविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेच्या मदतीची युक्रेनला अत्यंत आवश्यकता होती. हा करार धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा ठरला आहे. केवळ आर्थिक दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक चांगले होती आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाला जागितक स्तरावर पाठिंबा मिळेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- या देशांच्या नादी लागू नका! युद्धाच्या तणावामध्ये आली शस्त्रसाठा असणाऱ्या 10 ताकदवान देशांची यादी, भारताचे स्थान कितवे?

Web Title: Us ukraine minerals deal ukraine signs minerals deal with us after long delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • America
  • Russia
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
1

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
2

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
3

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.