Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

USA vs Iran : अमेरिकेशी कधीच समझोता नाही, होर्मूझ आमची ताकद; इराणचा स्पष्ट संदेश

इराणच्या संसदेचे उपसभापती हमीद रजा यांनी एक विधान केले आहे कि , इराण कधीच अमेरिके समोर झुकणार नाही , समझोता करणार नाही . इराण एक सार्वभौम राष्ट्र आहे . आणि होर्मूझ ही आमची सर्वात मोठी ताकद आहे . असे हि ते पुढे म्हणाले . अमेरिकेने इराणवर हल्ले बंद केले आहेत . या धर्तीवर त्यांनी हे विधान केले आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 28, 2026 | 08:47 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • एकमेकांवरील हल्ले शिथिल
  • होर्मूझ अजूनही बंदच
इराण अमेरिका युद्ध हे कधी संपेल हे कोणच सांगू शकत नाही . सुरवातीला इस्रायल आणि अमेरिकेने तीन दिवसात इराणला मारू आणि तिथली इस्लामिक राजवट मोडून काढू असे विधान जगासमोर केले होते . पण प्रत्यक्षात मात्र तीन दिवसांचे तीन महिने होत आले तरीही इराण अजून युद्धात उभा आहे . ४० वर्ष आणि त्याहून अधिकचा काळ इराणवर अमेरिकेने जागतिक आर्थिक निर्बंध लादले आहेत . इराणची अर्थ व्यवस्था डबघाईला आली आहे . इराणचे अंदाजे अंदाजे 100 ते 120 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी परदेशातील मालमत्ता अनेक वर्षे विविध स्वरूपात अडकली होती, असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. असे जगात वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करून ठेवले आहेत . इराण कडून रशिया चीन शिवाय दुसरा मोठा कोणताच देश व्यापार करू शकत नाही . इराणचे सर्वोच्च नेते खमेनेई यांचा खून केला . इराणचे मोठं मोठे संशोधक , शास्त्रज्ञ , अभ्यासू माणसे यांचा देखील इस्राईलने खून करून मारून टाकले . बॉम्बिंग करून जमेल तेवढा भाग बेचिराख केला . तरी इराण अजून शरण येत नाही . हे सगळं निसर्गाने दिलेल्या ताकदीवर आणि इराणी लोकांच्या जिद्दीवर उभं आहे . असे जाणकार आणि राजकीय विश्लेषक सांगतात .

Breaking News : सौदीच्या तेल साम्राज्यावर ड्रोनचा हल्ला; अबकैक रिफायनरीला लक्ष्य, मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला

इराणकडे मोठे लष्करी सैन्य नाही , हवाई सुरक्षा नाही , म्हणावे तसे नौदल नाही तरी इराण जगातल्या दोन मोठ्या देशांसोबत लढत असतानाच . आखातातील राष्ट्रांशी सुद्धा लढत आहे .

होर्मूझ हे त्यांचे सर्वात मोठे आणि महत्वाचे शस्त्र आहे . जगाच्या जल वाहतुकीचा २० % भाग या होर्मूझ मधून होत असतो . युद्ध सुरु होण्याआधी होर्मूझ मधून बिना टोल देता . जवळपास १२० ते १३० जहाजे माल वाहतूक करायची असे म्हंटले जाते . अमेरिका नेहमीच सांगत आला आहे कि होर्मूझ वर इराणचा कोणताही हक्क नाही . पण देशाच्या भूमीपासून अंदाजे 24 नॉटिकल मैल (44.4 ) किमी पर्यंत लागलेला समुद्र हा त्याच देशाचा असतो असे जागतिक कायदे तञ् सांगतात .

Iran Us War : स्वस्त आणी डेंजर ; इराणी मिसाईलने उडवली अमेरिकेची झोप , पेंटागॉन टेन्शन मध्ये

इराण हा इराक नाही जिथे अमेरिका किंवा कोणीच आपले सैन्य घुसवून युद्ध जिंकेल . इराणला समुद्र आहे , उंच डोंगर रांगा आहेत , वाळवंट आहे , नद्या आहेत . त्यामुळे इराणला हरवणे हे अमेरिकेला सोप्प काम नाही . इराण ने आपल्या याच ताकदी ओळखून युद्धात त्यांचा व्यवस्थित वापर करून महासत्तेला दमवून सोडलं आहे . होर्मूझ आणि डोंगर रांगांमध्ये खोल आत लपवून ठेवलेले मिसाईल , ड्रोन हे इराणचे सर्वोच्च कळस आहेत , असे त्यांच्या उपसभापतींनी म्हंटले आहे . त्यामुळे ते कधीच अमेरिकेला शरण जाणार नाहीत किंवा त्यांच्याशी आपल्या सार्वभौमत्वाचा सौदा करणार नाहीत . हे स्पष्ट आहे .

Web Title: Usa vs iran no compromise with the us hormuz is our strength irans clear message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • Iran US Israel
  • Iran Vs America
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!
1

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!

US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त
2

US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट
3

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट

Iran-US War : अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला; प्रत्युत्तरात अमेरिकेने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई
4

Iran-US War : अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला; प्रत्युत्तरात अमेरिकेने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.