Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela India Relations : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; ‘या’ महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर होणार चर्चा

Venezuela President India Visit : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज या पाच दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहे. याचा उद्देश भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध दृढ करणे आहे. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर कार्यवाहक म्हणून देशाची धुरा हाती घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 10:31 AM
Delcy Rodriguez India Visit

Delcy Rodriguez India Visit

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर
  • पंतप्रधान मोदींची घेणार भेट
  • उर्जा, व्यापार, गुंतवणूक यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा
Venezuela President India Visit : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज आजपासून भारताच्या पास दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. ०३ जून ते ०७ जून हा दौरा होणार असून या काळात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये उर्जा, व्यापार, गुंतवणूक यासांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

Ayatollah Khamenei Funeral : अयातुल्ला खामेनेई यांच्यावर आज होणार अंतिम संस्कार; मृत्यूच्या ९५ दिवसानंतर अखेरचा निरोप

दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डेल्सी रॉड्रिग्ज १ जून रोजी इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स शिखर परिषदेसाठी येणार होत्या. परंतु शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली असून हा त्यांचा कार्यकारी दौरा आहे.

यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये रॉड्रिग्ज यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर संवाद साधला होता. यावेळी उर्जा, व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती.

या महत्त्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रॉड्रिग्ज यांच्या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये उर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक फार्मास्युटिकल, आरोग्यसेवा, वाहतूक आणि हरित उर्जा या महत्त्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यावर भर दिला जाईल. यामुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होतील.

उर्जा सुरक्षेला प्रथम प्राधान्य

सध्या पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला मिळणारा उर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. यामुळे भारत जगातील सर्वाधिक तेल साठा असलेल्या व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करत आहे. याचा उद्देश भारताचा उर्जा पुरवठा सुरक्षित करणे आहे. यामुळे या दौऱ्यात उर्जा देशाच्या उर्जा सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाईल.

कोण आहेत डेल्सी रॉड्रिग्ज?

डेल्सी रॉजड्रिग्ज या व्हेनेझिएलाच्या प्रमुख राजकारणी आणि वकील म्हणून ओळखल्या जाता. माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर त्यांनी देशाची कार्यवाहक सुत्रे हाती घेतली होती. त्या व्हेनेझुएलाचा पहिल्या पहिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. यापूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे.

VIDEO | Delhi: During a press conference, MEA spokesperson Randhir Jaiswal (@MEAIndia) says, “Delcy Rodríguez, Acting President of the Bolivarian Republic of Venezuela, who was earlier scheduled to visit India to participate in the International Big Cats Alliance (IBCA) Summit on… pic.twitter.com/YyrTDkROeh — Press Trust of India (@PTI_News) June 2, 2026


Typhoon Jangmi : मुसळधार पाऊस अन् वेगवान वारे…, जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज भारत दौऱ्यावर का येणार आहेत?

    Ans: व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष ०३ जून ते ०७ जून दरम्यान भारत दौऱ्यावर येतील. याचा उद्देश दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देणे आहे.

  • Que: व्हेनेझुएला आणि भारतात कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे?

    Ans: परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रॉड्रिग्ज यांच्या दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये उर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक फार्मास्युटिकल, आरोग्यसेवा, वाहतूक आणि हरित उर्जा या महत्त्वाच्या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

Web Title: Venezuela acting president india visit bilateral talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • narendra modi
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता
2

Afghanistan Flood : अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर! अचानक आलेल्या पूरात २० जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…
3

फक्त भारतातच नाहीतर लंडनमधूनही होतेय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; आंतरराष्ट्रीय स्तरावर…

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका
4

PM Narendra Modi: ‘पेपर लीक करणाऱ्यांना अशी शिक्षा द्या…’ दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची मोठी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.