Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Venezuela: ट्रम्प यांची ‘गोल्डन’ चाल! इराणशी युद्ध सुरू असताना व्हेनेझुएला अमेरिकेला देणार 1000 किलो सोने; वाचा का ते?

US-Venezuela Gold Deal : इराणशी युद्ध सुरू असताना अमेरिकेची मोठी 'लॉटरी'! व्हेनेझुएला देणार १००० किलो सोनं; ट्रम्प प्रशासनासोबतच्या 'या' ऐतिहासिक कराराने जग हादरलं. वाचा सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 05, 2026 | 12:40 PM
venezuela us gold deal 1000 kg iran war geopolitics

venezuela us gold deal 1000 kg iran war geopolitics

Follow Us
Close
Follow Us:
  • ऐतिहासिक सुवर्ण करार
  • बदलेले सत्ताकारण
  • डॉलर्सचा वर्षाव

US Venezuela gold deal March 2026 : एकीकडे मध्यपूर्वेत इराणसोबत अमेरिकेचे भीषण युद्ध सुरू असतानाच, दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेसाठी ( US-Israel Iran war) एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठा तेल साठा असलेल्या व्हेनेझुएलाने (Venezuela) आता अमेरिकेला १,००० किलो सोने (१ टन) विकण्याचा करार केला आहे. या करारामुळे जागतिक अर्थकारणात मोठी खळबळ उडाली असून, ट्रम्प प्रशासनाचे हे मोठे राजनैतिक यश मानले जात आहे.

काय आहे हा ‘गोल्डन’ करार?

अमेरिकन वृत्तसंस्था ‘अ‍ॅक्सिओस’च्या वृत्तानुसार, व्हेनेझुएलाची सरकारी खनिज कंपनी ‘मिनरवेन’ (Minerven) ही प्रसिद्ध कमोडिटी व्यापारी संस्था ‘ट्रॅफिगुरा’ (Trafigura) मार्फत ६५० ते १,००० किलो शुद्ध सोने अमेरिकेला पुरवणार आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारात १ किलो सोन्याची किंमत सुमारे $१,६६,००० (अंदाजे १.४ कोटी रुपये) इतकी आहे. या हिशोबाने हा करार अब्जावधी रुपयांचा असून, या बदल्यात अमेरिकेकडून व्हेनेझुएलाला रोख डॉलर्स मिळणार आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Doomsday Missile: जगाच्या अंतासाठी एकच मिनिट पुरेसा! अमेरिकेने केली हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा 20 पट जास्त घातक क्षेपणास्त्र चाचणी

US brokers MASSIVE Venezuela gold deal 1,000kg of Venezuelan gold is being shipped to the US ‘Source familiar with the deal says it benefits Venezuela more because it now has access to US markets’ — Axios Sounds legit pic.twitter.com/Zk2cocMTnW — RT (@RT_com) March 5, 2026

credit – social media and Twitter

डग बर्गम यांची मास्टरस्ट्रोक डिप्लोमसी

या करारामागे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री डग बर्गम (Doug Burgum) यांचा मोठा हात आहे. गेल्या काही दिवसांपासून बर्गम कराकसमध्ये ठाण मांडून होते. त्यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेलसी रॉड्रिग्ज यांच्याशी चर्चा करून हा करार मार्गी लावला. इराणसोबतच्या युद्धामुळे सोन्याच्या किमतीत होणारी वाढ आणि जागतिक अस्थिरता लक्षात घेता, अमेरिकेने आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

व्हेनेझुएला अचानक सोने का विकत आहे?

व्हेनेझुएलाकडे जमिनीखाली सुमारे ६०० टनांपेक्षा जास्त सोन्याचे साठे आहेत. मात्र, गेली अनेक वर्षे अंतर्गत भ्रष्टाचार आणि निकोलस मादुरो यांच्यावरील निर्बंधांमुळे हे सोने जागतिक बाजारात येऊ शकले नव्हते. आता झालेल्या सत्तांतरानंतर: १. पारदर्शकता: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि थेट पैसा सरकारी तिजोरीत आणण्यासाठी व्हेनेझुएलाने मध्यस्थांशिवाय थेट अमेरिकेला सोने विकण्याचे ठरवले आहे. २. ट्रम्प प्रशासनाला खुश करणे: जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या अमेरिकन हस्तक्षेपानंतर डेलसी रॉड्रिग्ज यांनी सत्ता हाती घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि अमेरिकेवरील अवलंबित्व वाढवण्यासाठी हा सुवर्ण करार करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

युद्धाच्या काळात सोन्याचे महत्त्व

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे सध्या जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत स्वस्त दरात किंवा थेट खाणीतून सोने मिळवणे हे अमेरिकेसाठी आर्थिक संरक्षणासारखे आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील १७ टक्के कच्च्या तेलाचा साठा देखील आहे. त्यामुळे सोन्यासोबतच भविष्यात तेलाचे राजकारणही अमेरिकेच्या बाजूने झुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हेनेझुएला अमेरिकेला किती सोने विकणार आहे?

    Ans: करारानुसार व्हेनेझुएला ६५० ते १००० किलो (१ टन) शुद्ध सोने अमेरिकेला विकणार आहे.

  • Que: या कराराचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: व्हेनेझुएलाला आपल्या विकास कामांसाठी डॉलर्स हवे आहेत, तर अमेरिकेला युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपला सोन्याचा साठा वाढवायचा आहे.

  • Que: या करारात मध्यस्थ कोण आहे?

    Ans: हा करार प्रसिद्ध कमोडिटी व्यापारी कंपनी 'ट्रॅफिगुरा' (Trafigura) मार्फत पार पडणार आहे.

Web Title: Venezuela us gold deal 1000 kg iran war geopolitics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • Venezuela
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान
1

US Iran War : ‘पुन्हा तीच चूक करु नका ‘ ; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचा ट्रम्प यांना थेट इशारा; इराणवर खळबळजनक विधान

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता
2

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव
3

US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’
4

Strait Of Hormuz: ‘होर्मुझ आता इराणच्या बापाचं नाही!’ ट्रम्प यांचा डाव यशस्वी समुद्रात उतरवले नौदल; भारताचा तेल पुरवठा होणार ‘सेफ’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.