Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत हिंदूंमध्ये राम मंदिराचा उत्साह, मेरीलँड एकाच वेळी 150 गाड्यांच्या दिव्यांनी उजळलं,’जय श्री राम’ च्या दिल्या घोषणा!

या लाइट शोमध्ये दीडशेहून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या. वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि मेरीलँड येथील भारतीय अमेरिकन लोकांनी एकाच वेळी स्विच ऑफ करून आणि कारचे दिवे चालू करून दिव्यांचे नेत्रदीपक प्रदर्शन केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 14, 2024 | 12:42 PM
अमेरिकेत हिंदूंमध्ये राम मंदिराचा उत्साह, मेरीलँड एकाच वेळी 150 गाड्यांच्या दिव्यांनी उजळलं,’जय श्री राम’ च्या दिल्या घोषणा!
Follow Us
Follow Us:

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाबाबत (Ram Mandir Inauguration ) संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. भारतापासून हजारो मैल दूर असलेली अमेरिकाही रामभक्तांची कमतरता नाही. नुकतचं विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेतील 10 राज्यांमध्ये श्री राम मंदिर प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमाचे 40 मोठे होर्डिंग लावले आहेत आता विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत (VHP) लाइट शो (Light Show In US) आयोजित केला. यामध्ये लोक भगवान रामाच्या प्रतिमा असलेले झेंडे हातात घेऊन ‘जय श्री राम’, ‘राम लक्ष्मण जानकी’ आणि ‘जय श्री हनुमान की’च्या घोषणा देताना दिसले. अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने या लाइट शोचे आयोजन केले होते. यामध्ये लोक भगवान रामाच्या प्रतिमा असलेले झेंडे हातात घेऊन ‘जय श्री राम’, ‘राम लक्ष्मण जानकी’ आणि ‘जय श्री हनुमान की’च्या घोषणा देताना दिसले.

[read_also content=”मोठी बातमी! मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम, आजच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा https://www.navarashtra.com/india/millind-deora-resigned-from-congress-membership-rumors-of-he-will-join-shivsena-eknath-shinde-group-nrps-497853.html”]

अमेरिकेतही राम मंदिर उद्घाटनाचा उत्साह

अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम नगरी सजली आहे. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत देशातच नव्हे तर जगभरात उत्साह आहे. याबाबत हिंदू अमेरिकन समुदायाच्या सदस्यांनी मेरीलँडमध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा देत टेस्ला म्युझिकल लाइट शोचे आयोजन केले होते. हा लाईट शो पाहण्यासारखा होता.

अमेरिकास्थित विश्व हिंदू परिषदेने (VHP) आयोजित केलेल्या लाइट शोमध्ये लोक भगवान रामाच्या प्रतिमा असलेले झेंडे हातात धरून ‘जय श्री राम’, ‘राम लक्ष्मण जानकी’ आणि ‘जय श्री हनुमान की’च्या घोषणा देताना ऐकू आले.

या लाइट शोमध्ये दीडशेहून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या. वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि मेरीलँड येथील भारतीय अमेरिकन लोकांनी एकाच वेळी स्विच ऑफ करून आणि कारचे दिवे चालू करून दिव्यांचे नेत्रदीपक प्रदर्शन केले. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘अयोध्या वे’ नावाच्या रस्त्यावर असलेल्या मेरीलँडमधील श्री भक्त अंजनेय मंदिरात गाड्या जमल्या होत्या. सर्व रंगांच्या टेस्लाने त्यांच्या हेडलाइट्स आणि टेललाइट्सने जागा उजळली.

आमच्यासाठी अभिमानाचा क्षण

अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सापा म्हणाले, ‘भगवान राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हिंदूंची अस्मिता जपली आहे. आज एक अभिमानाचा क्षण आहे. अधिकाधिक लोक डोके उंच धरून चालत आहेत. अभिमानाने स्वतःला हिंदू-अमेरिकन म्हणवून घेतात. आम्ही कोठारी बंधू आणि इतर हजारो लोकांचे आभारी आहोत ज्यांनी आपले बलिदान दिले.

Web Title: Vhp organised light show in america amid ram mandir inauguration nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • America
  • ram mandir

संबंधित बातम्या

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?
1

Tennessee Death Penalty: 2 प्राणघातक इंजेक्शन्सनंतरही जिवंत राहिली महिला; वाचा 207 वर्षांनंतरची ऐतिहासिक फाशी कशी टळली?

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
2

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश
3

AI Renamed SI : अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन पर्वाची सुरुवात; ‘AI’ आता भूतकाळ; ट्रम्प यांनी जारी केला ‘SI’ चा आदेश

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता
4

US Leaves Iraq : इराक सोडताना अमेरिकेची मोठी कबुली; सामूहिक संहारक शस्त्रांशिवाय अशी उलथवली सद्दाम हुसेनची सत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.