Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anti Immigration Protest UK : लंडनमध्ये १ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर; अवैध स्थलांतरितांविरोधात हिंसक निदर्शने

Anti Immigration Protest UK : नेपाळ, फ्रान्स नंतर आता ब्रिटनमध्येही तीव्र आंदोलन झाले. देशातील बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी आणि सरकारच्या रेसिझमविरोधात ही आंदोलने झाली.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 14, 2025 | 01:29 PM
violent protest against protest against illegal immigration UK

violent protest against protest against illegal immigration UK

Follow Us
Follow Us:
  • ब्रिटनमध्येही शनिवारी तीव्र निदर्शने
  • स्थलांतरीतांना परत पाठवण्याची मागणी
  • रेसिझमविरोधी निदर्शने
Protest against Illegal Immigration in Britain : लंडन : नेपाळ आणि फ्रान्स नंतर आता ब्रिटनमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. परंतु हे आंदलोन सरकारविरोधी नसून देशातील बेकायदेशीर स्थालांतरितांविरोधात होत आहे. शनिवारी (१३ सप्टेंबर) ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये १ लाखाहून लोक रस्त्यावर उतरले आहेत. या निदर्शनाचे नाव, ‘United The Kingdom’ असे ठेवण्यात आले असून याचा उद्देश देशातील बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याचा आहे. या निदर्शनांचे  नेतृत्व स्थलांतरविरोधी नेते टॉमी रॉबिन्सन करत आहेत. त्यांच्या आवाहानानंतरच लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांचाही पाठिंबा मिळाला आहे.

याच दिवशी देशातल ‘Stand Up to Racism’ नावाचेही निदर्शन सुरु होते. यामध्ये ५००० हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. यामुळे लंडनमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. एकाच वेळी दोन निदर्शनांमुळे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी चकामक झाली. परंतु अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

पॅलेस्टाईनला समर्थन देणं पडलं महागात; ॲमेझॉनने कर्मचाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता

२८ हजार स्थलांतरितांची लंडनमध्ये बेकायदेशीरपण घुसखोरी 

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा २०२५ मध्ये ब्रिटनमध्ये बेकायदेशीर मार्गाने जगभरातून २८ हजारांहून अधिक लोकांनी घुसखोरी केली आहे. यामुळे या स्थलांतरितांना देशातून हाकलून लावण्याची मागणी केली जात आहे. ही रॅली ब्रिटनची सर्वात मोठी उजव्या विचारसरणीची रॅलमी मानली जात आहे. दरम्यान या निदर्शनाला प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांचेही समर्थन मिळाले.

एलॉन मस्क यांचे स्थलांतरविरोधी निदर्शनाला समर्थन

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी एका व्हिडिओद्वारे या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला. द इंडिपेंडट मीडिया चॅनलने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांनी टॉमी रॉबिन्सशी संवाद साधला. त्यांनी रॉबिन्सन यांना सांगितले की, ब्रिटनमध्ये संसद बरखास्त झाली पाहिजे. आता हिंसा वाढण्याची शक्यता आहे. पण मागे हटून चालणार नाही. तर एकतर लढा किंवा मरा असे त्यांनी म्हटले.

“You either fight back, or you die. You either fight back, or you die. And that’s the truth.” Elon Musk addresses Tommy Robinson and millions of British patriots in London at Unite the Kingdom. pic.twitter.com/46INJXP59i — Ian Miles Cheong (@stillgray) September 13, 2025

एकाच वेळी दोन निदर्शनांमुळे उडाला गोंधळ

लंडनमध्ये एकीकडे स्टँड अप फॉर रेसिझम आणि दुसरीकडे युनायडेट द किंगडम अशी दोन आंदोलन सुरु होती. यामुळे दोन्ही गटांतील लोकांना एकत्र येऊन संघर्ष वाढून नये यासाठी पोलिसांना दोन्ही गटांना घेराव घातला होता. परंतु दोन्ही गटांतील लोकांनी पोलिसांवर हल्ला केला आणि घेराव तोडला. परिणामी पोलिसांनच्या तैनातीची संख्या वाढवण्यात आली. १६०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले.

सरकारविरोधात घोषणाबाजी 

दरम्यान यावेळी निदर्शनकर्त्यांनी यूनियन जॅक आणि सेंट जॉर्ज क्रॉसचे झेंडेही फडकवले, अनेकांनी अमेरिका आणि इस्रायली झेंडे देखील घेतले होते. तर काहींनी मेक द अमेरिका ग्रेट अगेनच्या टोप्या घातल्या होता. यावेळी सरकारविरोधी आणि पंतप्रधान कियर स्टार्मर विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

FAQs (संबंधित प्रश्न)

ब्रिटनमध्ये का सुरु आहे आंदोलन? 

ब्रिटनमध्ये दोन कारणांमुळे तीव्र निदर्शने झाली, यामध्ये एका गटाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात निदर्शने केली. तर दुसऱ्या गटाने रेसिझमविरोधात निदर्शने केले.

आंदोलनात काय घोषणाबाजी करण्यात आली? 

आंदोलनात सराकराविरोधी घोषणाबाजी करत, बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवा असे नारे देण्यात आले.

Nepal Crisis: अंतरिम सरकारने माजी पंतप्रधानांवर दाखल केला हत्येचा गुन्हा, केपी शर्मा ओलींच्या अडचणी वाढल्या!

Web Title: Violent protest against protest against illegal immigration uk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • britain
  • World news

संबंधित बातम्या

Black Sea Crisis : आता होर्मुझ नव्हे, तर काळा समुद्र बनला जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग; 570 जहाजांवर हल्ले, नाटोवर मोठे संकट
1

Black Sea Crisis : आता होर्मुझ नव्हे, तर काळा समुद्र बनला जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग; 570 जहाजांवर हल्ले, नाटोवर मोठे संकट

Iran Threat: ब्रिटनच्या अणु ठिकाणांवर  इराण करू शकतो हल्ला; गुप्तचर अहवालानंतर खळबळ; संरक्षणासाठी खर्च अर्धा अब्ज पाऊंड
2

Iran Threat: ब्रिटनच्या अणु ठिकाणांवर इराण करू शकतो हल्ला; गुप्तचर अहवालानंतर खळबळ; संरक्षणासाठी खर्च अर्धा अब्ज पाऊंड

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?
3

Flying Cars: उडणाऱ्या गाड्यांचे स्वप्न लवकरच होणार साकार; चीन ते भारत एअर टॅक्सीची मोठी क्रांती, वाचा कधी सुरू होणार सेवा?

Miss Universe 2026 महाअंतिम सोहळ्यापूर्वी मोठा धक्का! 15 देशांनी माघार घेतली; 6 आशियाई देशांवर घालण्यात आली बंदी
4

Miss Universe 2026 महाअंतिम सोहळ्यापूर्वी मोठा धक्का! 15 देशांनी माघार घेतली; 6 आशियाई देशांवर घालण्यात आली बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.