Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

China J-16 fighter jet : चीनने भारताच्या राफेल लढाऊ विमानाविरोधात आपले स्वत:चे J-16 फायटर जेट मैदानावर उतरवले आहे. हा भातासाठी चीनचा वॉर थ्रेट मानला जात आहे. हे अत्यंत घातक फाटर जेट मानले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 23, 2025 | 08:20 PM
China j-16 fighter jet

China j-16 fighter jet

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनचे वॉर गेम सिम्युलेशन
  • राफेलविरोधात उतरवले J-16 फायटर जेट
  • भारतासाठी धोक्याचा इशारा?
  • जाणून घ्या किती घातक आहे हे j-16
China J-16 Fighter Jet : नवी दिल्ली/ बीजिंग : चीनने (China) आपल्या लष्करी ताकदीचे पुन्हा प्रदर्शन केले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने आठ अत्याधुनिक J-16 मल्टीरोल लढाऊ विमान मैदानात उतरवले आहे. हे विमान भारताच्या राफेलविराधोत मोठे थ्रेट मानले जात आहे. हेनान प्रांतात झुचांग येथे टेबलटॉप वॉर गेम सिम्युलेशनमध्ये चीनने जे-१६ ची ८ विमाने राफेलच्या सहा जेट्ससोमर ठेवण्यात आली आहे.

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ

२२ डिसेंबर रोजी हेनान प्रांतात झुचांग येथे चीनचा लष्करी सराव झाला. याचे सीसीटव्ही फुटेज सरकारी माध्यमांनी सार्वजनिक केले आहे.चीनच्या या सरावाचा उद्दिष्ठ आधुनिकीकरणात आणि शत्रूच्या धोक्यांवरोधात त्याची शक्ती प्रदर्शित करण्याचा होता. तसेच भारताकडे असलेले सर्वात प्रगत पाश्चिमात्य फायटर जेट राफेलला कांऊटर करण्याची तयारी करत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश चीनने या सरावातून दिला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहेत. मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघर्षानंतर आणि सीमारेषेवरील सध्याचा तणाव पाहता चीन भारताला धोक्याचा इशारा देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

चीनच्या J-16 फायटर जेटची वैशिष्ट्ये आणि ताकद

  • चीनचे J-16 फायटर जेट हे ४.५ जनरेशन पिढीचे असून हे ट्विन-इंजिन मल्टीरोल फायटर जेट आहे.
  • हे फायटर जेट रशियाच्या Su-30 वर आधारित असून चीनने पूर्णपणे आपले तंत्रज्ञान यामध्ये वापरले आहे.
  • या फाटर जेटमध्ये स्वदेशी AESA रडार बसवण्यात आले असून हे रडार १५० ते २०० किमी अंतरापर्यंलच्या लक्ष्याला शोधू शकते.
  • या फायटर जेटच्या इन्फ्रारेड सर्व अँड टँक (IRST) प्रणालीमुळे रडानचा वापर न करता देखील शत्रूचा मागोवा घेऊ शकते.
  • J-16 फायटर जेट हे ८ टन पेलोड क्षमतेचे असून यामुळे लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी आणि पेट्रोलिंगसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे.
  • या फाटर जेटमध्ये हेल्मेट मांऊटेड डिस्प्ले, प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेर सिस्टम, मिसाइल वॉर्निंग सेन्सर्स आणि रडार सिग्नेचर कमी करणार कोटींग तंत्रज्ञान आहे.
  • विशेष म्हणजे हे विमान J-16D व्हेरिएंट शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यासाठीही देखील वापरता येते.

राफेलपेक्षा किती ताकदवर आणि घातक आहे हे विमान?

राफेलच्या तुलनेत चीनचे J-16 अधिक जड आणि मोठ्या पेलोडसह तयार करण्यात आले आहे. राफेल अधिक चपळ, अत्याधुनिक सेन्सर्ससह सुसज्ज आहे. तसेच भारताच्या राफेलने युद्धभूमीवरही उत्तम कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु चीनने राफेललाच थ्रेट म्हणून आपले स्वदेशी विमान मैदानात उतरवले असून भारतासाठी धोकादायक मानले जात आहे.

China GJ-11 Drone : चीनने लाँच केला ‘मिस्ट्रीयस ड्रॅगन’; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला जोरदार VIRAL

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने J-16 फाटर जेट राफेलविराधात का वापरले आहे?

    Ans: चीनने भारताच्या राफेलला काऊंटर करण्यासाठी आणि आपली लष्करी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी J-16 फाटर जेट मैदानात उतरवले आहे.

  • Que: J-16 फायटर जेटची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

    Ans: चीनचे हे J-16 फाटर जेट ४.५ जनरेशनचे असून यामध्ये ट्विन-इंजिन आहे. तसेच हे विमान ASEA रडार, PL-15 क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक वॉरफेर क्षमता असलेले आहे.

  • Que: J-16 फायटर जेट भारताच्या राफेलपेक्षा किती प्रभावी आहे?

    Ans: राफेलच्या तुलनेत चीनचे J-16 अधिक जड आणि मोठ्या पेलोडसह तयार करण्यात आले आहे. राफेल अधिक चपळ, अत्याधुनिक सेन्सर्ससह सुसज्ज आहे.

Web Title: Warning for india china deploys j 16 fighter against rafale know how dangerous it is

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • China
  • World news

संबंधित बातम्या

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज
1

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
2

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त
3

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला 
4

‘पार्टीत, फोटोत असणं गुन्हा नाही’ ; Jeffrey Epstein प्रकणावर ट्रम्प यांनी स्पष्टचं सांगितले; न्याय विभागावर केला अप्रत्यक्ष हल्ला 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.