Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : ‘इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही’; डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

आम्हाला कोणतीही अंतिम मुदत निश्चित करायची नाही. पहिल्या चार आठवड्यांत अमेरिकेने लष्करी आघाडी मिळवली आहे आणि आता केवळ करार होतो की नाही हे पाहण्यासाठी वाट पाहत आहोत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2026 | 07:21 AM
Iran-US War : 'इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

Iran-US War : 'इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. हे युद्ध थांबावं, अशीच सर्वांची इच्छा आहे. असे असताना अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी घाई करणार नसल्याचे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्हाला कोणतीही अंतिम मुदत निश्चित करायची नाही. पहिल्या चार आठवड्यांत अमेरिकेने लष्करी आघाडी मिळवली आहे आणि आता केवळ करार होतो की नाही हे पाहण्यासाठी वाट पाहत आहोत. जर कोणताही करार झाला नाही, तर लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल. आमच्याकडून इराणविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याचा विचार सध्या नाही. अशा शस्त्रांचा वापर कोणत्याही परिस्थितीत केला जाऊ नये, अशीच आमची भूमिका आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन लष्कराकडून कारवाया तीव्र

ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकन लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये कारवाया तीव्र केल्या आहेत आणि तेथे सुरुंग निकामी करण्याच्या कारवाया देखील वाढवल्या आहेत.

Panchayati Raj Day : ग्रामीण भारताच्या विकासाचे इंजिन, ‘पंचायती राज’! 24 एप्रिलचा दिवस का आहे लोकशाहीसाठी खास? वाचा सविस्तर

हिंद महासागरात आणखी एक इराणी टँकर जप्त केल्याचा दावा

दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने हिंद महासागरात तेल तस्करीशी संबंधित आणखी एक इराणी टँकर जप्त केल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. यापूर्वी, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन मालवाहू जहाजांवर हल्ला केला होता.

तेल व्यापाराला मोठा फटका

अमेरिका आणि इराणमधील या तणावामुळे या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील तेल व्यापार जवळजवळ पूर्णपणे थांबला असून, त्याचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर झाला आहे.

Iran-US War : “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश

Web Title: We will not rush to end the war with iran says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 07:14 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran-US War

संबंधित बातम्या

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल
1

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील डीलमध्ये काय? आली मोठी अपडेट! लवकरच होऊ शकते फायनल

US-Iran Talks : ‘ते माझं ऐकत नाहीत अन् मी…’ ट्रम्पबद्दल नेतान्याहूंच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ
2

US-Iran Talks : ‘ते माझं ऐकत नाहीत अन् मी…’ ट्रम्पबद्दल नेतान्याहूंच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ

Columbia Election : कोलंबियात गदारोळ! ट्रम्प समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग; आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले?
3

Columbia Election : कोलंबियात गदारोळ! ट्रम्प समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग; आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले?

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार
4

Iran-US Peace Talks: ‘अणुबॉम्ब नको, पण युरेनियम सोडणार नाही’; शांततेच्या टेबलावर मसूद पेझेश्कियान यांचा आक्रमक अवतार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.