Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे UAE चा गोल्डन व्हिसा? कोण आणि कसे करु शकतात अर्ज? जाणून घ्या सर्वकाही 

UAE Golden Visa : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ने गोल्डन व्हिसाच्या योजनेमध्ये काही बदल केले आहेत. तसेच त्यांनी गोल्डन व्हिसा केवळ भारतीयांसाठी किंवा निवडक देशांसाठी असलेल्या अफवांचे देखील खंडन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 09, 2025 | 09:45 PM
What is the UAE Golden Visa Who Can Apply and How Full Details Inside

What is the UAE Golden Visa Who Can Apply and How Full Details Inside

Follow Us
Close
Follow Us:

अबू धाबी : संयुक्त अरब अमिरातीने (UAE) ने गोल्डन व्हिसाच्या योजनेमध्ये काही बदल केले आहेत. तसेच त्यांनी गोल्डन व्हिसा केवळ भारतीयांसाठी किंवा निवडक देशांसाठी असलेल्या अफवांचे देखील खंडन केले आहे. युएईच्या नागरिकता, सीमाशुल्क आणि बंदर सुरक्षा प्राधिकरणाने (IPC)ने या वृत्तांचे खंडने केले आहे. पण यूईची ही गोल्डन व्हिसा सिस्टिम काय आहे. यासाठी कोण कुठे आणि कसा अर्ज करु शकतो याबद्द आज आपण जाणून घेणार आहोत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला पूर ; 7 जणांचा मृत्यू आणि 6 चिनी नागरिक बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, यूएईने गोल्डन व्हिसा योजनेत काही बदल केले आहेत. यासाठी तुम्हाला १ लाख यूएई म्हणजे सुमारे २३.३ लाख रुपये भरावे लागतील. यानंतर तुम्हाला यूएईमध्ये राहण्याची परवानगी मिळेल. यासाठी तुम्हाला यूएई सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागले.

यूएईच्या नियमांनुसार, तुम्ही पात्र आहाता का नाही हे सर्वप्रथम तापासले जाईल. तुमची पार्श्वभूमी, गुन्हेगारी रेकॉर्ड्स, तुमचा व्यवसाय आणि इतर अनेक कागदपत्रांची चौकशी सुरुवात केली जाईल. या सर्व निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला हा व्हिसा मिळेल.

काय आहे यूएईचा गोल्डन व्हिसा?

तुम्हाला यूएईमध्ये राहण्यासाठी एक खास प्रकरची रेसिडेन्सी परवाना मिळेल. हा परवाना मिळाल्यावर परदेशी नागरिक यूएईमध्ये स्थायिक होऊ शकतात. व्यवसाय करु शकतात तसेच शिक्षणही घेऊ शकता.

व्हिसाची वैशिष्ट्ये

  • या व्हिसासाठी तुम्हाला ५ ते १० वर्षांसाठी मुदत पुन्हा वाढवता येईल.
  • तसेच सतत ये-जा करणाऱ्यांसाठी हा व्हिसा उत्तम आहे.
  • याशिवाय या व्हिसामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला घेऊन यूएईमध्ये राहता येईल.
  • तसेच या व्हिसानंतरही तुम्ही कितीही काळ बाहेरच्या देशांमध्ये राहू शकता. यावर कोणतेही बंधन लादण्यात आलेले नाही.

कोण करु शकते अर्ज?

  • तुम्ही यूएईमध्ये २० लाख यूएईपर्यंत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला हा व्हिसा उपल्बध होईल. यासाठी तुमचे स्वत:चे पैसे गुंतवलेले असले पाहिजेत. शिवाय वर्षाला तुम्हाला २,५०,००० यूएई दिराम इतका कर भरावा लागेल.
  • तसेच तुम्ही तंत्रज्ञान किंवा नवीन कल्पनांवर आधारित स्वत:चा व्यवसाय असले तर तुम्हाला या व्हिसासाठी अर्ज करता येईल. परंतु या व्यवसायासाठी तुम्ही 5 लाख यूएई दिराम गुंतवलेले हवेत तसेच यूएईच्या संस्थांकडून त्याला मान्यता असावी.
  • याशिवाय, तुम्ही, डॉक्टर, वैज्ञानिक, कलाकार, खेळाडू असाल आणि तुमच्याकडे यूएई सरकाच्या संबंधित विभागांचे शिफारासपत्र असेल तर तुम्हाला गोल्डन व्हिसा मिळेल.परंतु तुमचा किमान पगार हा ५०,००० यूएई दिराम प्रति महिना असण्याची गरज आहे. तसेच पाच वर्षांचा कामाच अनुभव असावा.
  • याशिवाय तुम्ही समाजसेवेत मोठे योगदान दिले असेल, किंवा मानतावादी कार्यात सहभागी असला तर हा व्हिसा मिळेल.
  • तसेच विद्यार्थ्यांना ९५% गुण मिळाले असल्यास ५ ते १० वर्षांसाठी हा व्हिसा मिळू शकतो.

या व्हिसासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला वरील गोष्टींमध्ये कोणत्या वर्गात बसता हे तापासावे लागले. त्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यूएई सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल. तसेच ICP आणि GDRFAD Dubai यावर तुम्हाला आणखी माहिती देखील उपल्बध होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचा कहर! युक्रेनच्या अनेक भागांवर रात्रभर ड्रोन्स अन् क्षेपणास्त्रांचा वर्षाव

Web Title: What is the uae golden visa who can apply and how full details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 09:45 PM

Topics:  

  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

कॅरेबियन समुद्रातील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची अमेरिकेला कडक फटकार; ट्रम्प यांना दिला ‘हा’ कडक इशारा
1

कॅरेबियन समुद्रातील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांची अमेरिकेला कडक फटकार; ट्रम्प यांना दिला ‘हा’ कडक इशारा

Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू
2

Tanzania Violence : टांझानियात निवडणुकीनंतर भीषण हिंसाचार ; ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप
3

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या
4

मांजरीच्या त्रासाला कंटाळून उंदीर निघाले चक्क अंतराळात! काय आहे चीनची महत्त्वाकांक्षी योजना? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.