Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या असीम मुनीरला लष्करी परेडेचे मिळाले होते आमंत्रण? व्हाईट हाऊसने चर्चांना लावला पूर्णविराम

पाकिस्तानी लष्करप्रमुखे असीम मुनीर यांना अमेरिकेकडून आंमत्रण मिळाल्याच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यांना विशेष पाहुणे म्हणून अमेरिकेच्या लष्करी परेडसाठी आमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2025 | 02:45 PM
White House rejects rejects of inviting Pakistan army chief Asim Munir to US military parade

White House rejects rejects of inviting Pakistan army chief Asim Munir to US military parade

Follow Us
Follow Us:

US army Parade day: वॉशिग्टन: शनिवारी (१४ जून) अमेरिकेत राष्ट्रांध्यक्षांचा वाढदिवस आणि अमेरिकन सैन्यांच्या स्थापनेचा २५० वा वर्धापन दिन पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीत भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परेडेसाठी आमंत्रिक करण्यात आलेल्या पाहुण्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना अमेरिकेने या विक्ट्री परेडसाठी आमंत्रणदिल्याचा दावा केला होता. दरम्यान व्हाईट हाऊसने यासंबंधीत स्पष्टीकरण दिले आहे.

पाकिस्तानी लष्करप्रमुखे असीम मुनीर यांना अमेरिकेकडून आंमत्रण मिळाल्याच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यांना विशेष पाहुणे म्हणून अमेरिकेच्या लष्करी परेडसाठी आमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात होता. हे आमंत्रण भारतासाठी धोकादायक मानले जात होते. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती.

काय म्हटले व्हाईट हाऊसने

दरम्यान व्हाईट हाऊसने या दाव्याचे खंडन केले आहे. रविवारी व्हाईट हाऊसने एक अदिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या परडेसाठी आमंत्रणाच्या दाव्याचे खंड करण्यात आले. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” अमेरिकेच्या लष्करी परडेमध्ये कोणत्याही परदेशी लष्करी अधिकाऱ्यांला आमंत्रण करण्यात आले नव्हते. हा दावा खोटा आणि लोकांची दिशाभूल करणारा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानचे पंतप्रधानांनी चुकून इस्रायल-इराण युद्धावर लिहिले ‘I Condom’? काय आहे व्हायरल पोस्ट मागील सत्य

व्हाईट हाऊसच्या या स्पष्टीकरणानंतर, भाजपचे जयराम रमेश यांच्यावर खोटेपणा पसरवण्याचा आरोप करण्याच आला आहे. तसेच पंतप्रधान मोदीं यांच्याविरुद्ध द्वेष पसरवण्याचाही आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमेति मालवीय यांनी, रमेश यांनी मिळालेल्या माहितीची खरे खोटे पडताळून न पाहता दिशाभूल करणारी माहिती पसरवली.

भव्य लष्करी परेडचे आयोजन

अमेरिकेन सैन्याच्या स्थापनेच्या २५० व्या वर्धाप दिनानिमित्तर वॉशिंग्टन डीसीमध्ये एका भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डोनाल्ड ट्रम्पसह अनेक लष्करी अधिकारी आणि उच्चाधिकारी उपस्थित होते. या परडेमध्ये ६,००० हून अधिक अमेरिकन सैनिक, १५० हून अधिक चिलखती लष्करी वाहने, ५० हून अधिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती. तसेच यासाठी ३५० कोटींचा खर्च करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर देशांतर्गत मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानचा पुळका; लष्करप्रमुख असीम मुनीरला दिले ‘परेड डे’ चे आमंत्रण

Web Title: White house rejects rejects of inviting pakistan army chief asim munir to us military parade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
1

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
2

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
3

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
4

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.