Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WHO ने केली MPox बाबत आरोग्य आणीबाणी घोषित; Covid संबंधावर दिले उत्तर

जगातील अनेक देशांमध्ये एमपॉक्स विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. आफ्रिकेत MPox च्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याचा प्रसार सहज नियंत्रित केला जाऊ शकतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 20, 2024 | 05:52 PM
WHO ने केली MPox बाबत आरोग्य आणीबाणी घोषित; Covid संबंधावर दिले उत्तर

WHO ने केली MPox बाबत आरोग्य आणीबाणी घोषित; Covid संबंधावर दिले उत्तर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: जगातील अनेक देशांमध्ये एमपॉक्स विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. आफ्रिकेत MPox च्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता  MPox बाबत WHO अधिकाऱ्यांचे विधान समोर आले आहे. हा रोग जगभर झपाट्याने पसरू शकतो. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा MPox कोव्हिड नाही. त्याचा प्रसार सहज नियंत्रित केला जाऊ शकतो.

डब्ल्यूएचओचे अधिकारी हंस क्लुगे म्हणाले, ” आपण एमपॉक्स संक्रमण नियंत्रित आणू शकतो.” डब्ल्यूएचओ पुढे म्हणाले की, आम्ही त्याच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच जागतिक स्तरावर याविषयी चर्चा केली पाहिजे. याविषयी जनजागृती केली पाहिजे. आपण या रोगावर न घाबरता मात करू शकतो. तसेच एमपॉक्स हा दुसरा कोव्हिड नाही.

डब्ल्यूएचओ पुढे म्हणाले की, ही युरोप आणि जगासाठी महत्त्वाची चाचणी ठरेल. गालगुंड हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे शरिरावर पू भरलेले फोड येतात. यामुळे फ्लूसारखी लक्षणे उद्भवतात, जी सहसा सौम्य असतात परंतु जीवघेणी असू शकतात. एमपऑक्सच्या क्लेड 1b प्रकाराने जागतिक स्तरावर कहर केला आहे, नियमित स्ट्रेनपेक्षा अधिक सहजपणे पसरत आहे. गेल्या आठवड्यात, स्वीडन आणि आफ्रिकेत एमपॉक्सचे प्रमाण जास्त आहे याची पुष्टी झाली.

100 हून अधिक प्रकरणे नोंदवली  

क्लुगे म्हणाले की यावेळी आमचे लक्ष नवीन क्लेड 1 स्ट्रेनवर आहे, ज्यामुळे युरोपला कमी गंभीर क्लेड 2 वर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. उत्तम सार्वजनिक आरोग्य सल्ला आणि देखरेख यासह विविधतेवर भर देण्यात आला आहे. क्लुगे म्हणाले की, आता युरोपीय प्रदेशात क्लेड 2 MPox स्ट्रेनची सुमारे 100 नवीन प्रकरणे दर महिन्याला नोंदवली जात आहेत. तर जगभरात 116 देशांमध्ये एमपॉक्स हा विषाणु पसरलेला आहे.

एमपॉक्स काय आहे?

या रोगाला मंकीपॉक्स म्हणून ओळखले जात होते. या आजाराचा विषाणु आफ्रिकेत आढळतो. 1958 मध्ये हा विषाणु माकडांमध्ये आढळला होता. म्हणून या विषाणुला माकंडाच्या नावाने ओळखले जाते. पुरळ, ताप, थकवा, डोकेदुखी यांसारखी लक्षणे या आजारात दिसून येतात. हा आजार नियंत्रित येऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

Web Title: Who declares mpox a health emergency nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 05:52 PM

Topics:  

  • WHO
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?
1

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

White House Shooting : कोण आहे अफगाण रहमानुल्लाह लाकनवाल? ज्याने अमेरिकेच्या नॅशनल गार्ड्सवर केला गोळीबार
2

White House Shooting : कोण आहे अफगाण रहमानुल्लाह लाकनवाल? ज्याने अमेरिकेच्या नॅशनल गार्ड्सवर केला गोळीबार

श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू
3

श्रीलंकेत ११ दिवसांपासून मुसळधार पाऊस; पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती बिकट, अनेकांचा मृत्यू

माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण
4

माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.