Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन सिंदूर तर फक्त ट्रेलर….! भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, ८ दहशवादी कॅम्प सैन्याच्या रडारवर

India Pakistan Conflict : भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारतीय सैन्याच्या रडावर सध्या सीमापर दहशतवादी अड्डे असून कोणत्याही घुसखोरीचा प्रयत्न झाला तर चोख उत्तर दिले जाईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 13, 2026 | 05:22 PM
Indian Army Chief, General Upendra Dwivedi

Indian Army Chief, General Upendra Dwivedi

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेद्र द्विवेदींचा पाकिस्तानला गंभीर इशारा
  • सीमापार दहशतवादी तळे सैन्याच्या रडावर
  • पाकिस्तानकडून दहशतवादी हालचाली जाणवल्यास थेट कारवाई होणार
India Warning to Pakistan : नवी दिल्ली : गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या सतत दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना पाठिंब्यावरुन दोन्ही देशांत वाद आहे. भारताने एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम हल्ल्याच्या बदल्यासाठी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवले होते. परंतु तरीही पाकिस्तानमध्ये पुन्हा दहशतवादी हालचाली दिसून आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

Operation Sindoor ने घाबरला होता पाकिस्तान; सीजफायरसाठी अमेरिकेकडे कोटींची लॉबिंग, रिपोर्टमध्ये खुलासा

भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट आणि कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सीमापार दहशतवाद अजूनही सक्रिय असून भारताची यावर बारकाईने नजर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या ८ दहशतवादी तळे पुन्हा सक्रिय झाली आहेत. यातील दोन तळे आंतरराष्ट्रीय सीमांजवळ आहेत, तर ६ तळे ही नियंत्रण रेषेजवळ (LoC) आहेत. या तळांमध्ये १०० हून अधिक दहशतदवादी असल्याचे उघड झाले आहे. यामुळे भारतीय सैन्य हाय अर्लटमोडवर आले आहे.

दरम्यान जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानला स्पष्ट केले आहे की, भारताची या सर्व लष्करी तळांवर बारकाईने नजर असून कोणतीही घुसखोरी, दहशतवादी हालचाल किंवा भडकाऊ कारवाई झाली तर भारत शांत बसणार नाही. भारत पाकिस्तानविरोधात योग्य ती कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असे द्विवेदी यांनी म्हटले आहे. द्विवेदी यांनी भारताच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख 

जनरल द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या या मोहिमेला लष्कराची मोठी धोरणात्म कामगिरी असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी याचा उल्लेख करत ही कारवाई तर केवळ एक ट्रेलर होता, परंतु पुन्हा भारताविरोधी कोणतीही दहशतवादी हालचाल झाल्यास भारत त्याला आणखी जोराने प्रत्युत्तर देईल असेही स्पष्ट केले आहे.  भारताने २२ एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack) विरोधात ७ ते १० मे २०२५ रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केली होती. या कारवाईने पाकिस्तानला पळता भूई झाली होती. परंतु तरीही पाकिस्तान (Pakistan) सुधारलेला नसून जम्मूच्या परिसरात पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

भारत-पाकिस्तान DEMO चर्चा

याशिवाय भारताच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली होती. यावेळी पाकिस्तानने भारताकडे युद्धबंदीसाठी विनंती केली होती. याविनंतीवरुन दोन्ही देशांच्या लष्कराच्या DEMO मध्ये चर्चेचा उल्लेखही द्विवेदी यांनी केला. यामध्ये केवळ सीमाभागातील सैन्य तैनाती कमी करण्यावर चर्चा झाली होती. अण्वस्त्रांबाबत कोणताही उल्लेख नव्हता.

पाकिस्तानात पुन्हा फुत्कारले दहशतवादाचे अजगर; 1000 सुसाईड बॉम्बर तयार, Masood Azharचा ‘ऑडिओ’ भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानला भारतीय लष्करप्रमुखांनी काय इशारा दिला आहे?

    Ans: पाकिस्तानला भारतीय लष्करप्रमुखांनी थेट आणि कडक इशारा दिला आहे की, भारताविरोधी कोणतीही घुसखोरी, दहशतवादी हालचाल सीमापार जाणवली तर त्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल. भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असे म्हटले आहे.

  • Que: भारतीय सैन्याच्या रडावर किती दहशतवादी तळे आहेत?

    Ans: भारताच्या रडारवर सध्या पाकिस्तानमधील ८ दहशतवादी तळे पुन्हा सक्रिय झाली आहेत. यातील दोन तळे आंतरराष्ट्रीय सीमांजवळ आहेत, तर ६ तळे ही नियंत्रण रेषेजवळ (LoC) आहेत.

Web Title: Operation sindoor was just a trailer india issues direct warning to pakistan 8 terror camps on army radar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO
1

Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येचे भयावह चित्र उघड, VIDEO

US Greenland Takeover : ग्रीनलँडवर आता ट्रम्पचे राज्य? अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर, चीन-रशियाचे दणाणले धाबे
2

US Greenland Takeover : ग्रीनलँडवर आता ट्रम्पचे राज्य? अमेरिकेच्या संसदेत विधेयक सादर, चीन-रशियाचे दणाणले धाबे

कंगाल पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक! अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ‘या’ देशासोबत JF-17 फायटर जेट्सची अब्जावधींचे डील
3

कंगाल पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक! अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी ‘या’ देशासोबत JF-17 फायटर जेट्सची अब्जावधींचे डील

इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार
4

इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.