Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Right… Mrs सुशीला कार्की…; PM मोदींनी नावाआधी वापरलेल्या या शब्दाचा अर्थ तरी काय?

Sushila Karki : नेपाळच्या अंतरिम सरकाची सुत्रे सुशीला कार्की यांनी हाती घेतली आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तारही सुरु केला आहे. पण तुम्हाला माहित आाहे का पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नावापूर्वी शुभेच्छा देताना Right का वापरले?

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 15, 2025 | 09:55 PM
Why PM Modi used Right before name of shushila karki while giving wishesh

Why PM Modi used Right before name of shushila karki while giving wishesh

Follow Us
Close
Follow Us:
  • PM मोदींनी सुशीला कार्कींचे अभिनंदन करताना ‘Right… का वापरले
  • काय आहे ‘Right… शब्दाचा अर्थ
  • नेपाळमधील सद्य परिस्थिती

Nepal News in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे देशात ८ सप्टेंबर रोजी Gen Z ने तीव्र आंंदोलन छेडले होते. या आंदोलनाने हिंसक रुप घेतले होते. यामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. यामुळे केपी ओली शर्मा यांना पंतप्रधान पदाचा राजीनामाही द्यावा लागला. तसेच सरकारमधील इतर अनेक मंत्र्यांना मारहाण झाली आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.

यानंतर अंतरिम सरकारची स्थापनेची सुरुवात होऊ लागली. यासाठी सुशीला कार्की, कुलमन घिसिंग, काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांची नावे समोर आली होती. दरम्यान सुशीला कार्की यांची निवड अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली. सुशीला कार्की या नेपाळच्या माजी पहिल्या महिला सर न्यायाधीश होत्या. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले

यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशीला कार्की यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांनी नेपाळळच्या शांततेसाठी भारताकडून पाठिंबा दर्शवला होता.  त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, “नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल माननीय सुशीला कार्की यांचे हार्दिक अभिनंदन. भारत नेपाळच्या बंधूभगिनींच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.”

पंतप्रधान मोदींनी ही पोस्ट इंग्रजीत केली होती. यामध्ये त्यांनी सुशीला कार्की यांच्या नावासमोर Right असा शब्द लिहिला होता. सध्या सोशल मीडियावर असा शब्द का लिहिण्यात आल्या यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी इंग्रजीमध्ये लिहिले होते की, ” I extend my best wishes to Right Hon. Mrs. Sushila Karki …”

I extend my best wishes to Right Hon. Mrs. Sushila Karki on assuming office as the Prime Minister of the Interim Government of Nepal. India remains firmly committed to the peace, progress and prosperity of the people of Nepal.

— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025

काय आहे Right Hon. चा अर्थ ? 

मिळालेल्या माहितीनुसार, सुशीला कार्की यांच्या नावापूर्वी Right Hounourable लिहिले होते. याच्या जागी Rt.Hon. असेही लिहिता येते. ही एक सन्मानीय औपचारिक पदवी आहे. ब्रिटिश काळामध्ये या पदवीचा वापर उच्च अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी वापरला जात होता. ही पदवी नेपाळच्या पंतप्रधानांसाठी देखील वापरली जाते. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे ही पदवी नेपाळचे लोक उच्च अधिकाऱ्यांचा सन्मान करताना वापरतात. नेपाळमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची वसाहत नव्हती, तरीही हा शब्द तिथे वापरला जातो.

नेपाळमधील सद्य परिस्थिती

सध्या नेपाळमध्ये सामान्य जीवन हळूहळू सुरळित होत असून हिंसाचाराची आग थंड होत चालली आहे. अंतरिम मंत्रीमंडळाचा विस्तार सुशीला कार्की यांनी सुरु केला असून कुलमन घिसिंग, ओमप्रकाश अर्याल आणि रामेश्वर खनाल या तीन नेत्यांना सामील करण्यात आले आहे. परंतु याच वेळी नेपाळच्या सुदान गुरंग यांच्या नेतृत्वाखाली कार्की यांच्याविरोधातही आवाज उठवण्यात आला आहे कारण त्यांनी मंत्रीमंडळात नेत्यांची निवड करताना जनरेशन-झेडच्या भूमिकेचा विचार केला नाही.

नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु; पंतप्रधान सुशीला कार्की यांनी ‘या’ ३ नेत्यांना केले समील

Web Title: Why pm modi used right before name of shushila karki while giving wishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Nepal News
  • sushila karki
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळनंतर आता ‘या’ देशाचेही सरकार कोसळणार? सरकारविरोधी हजारो तरुण रस्त्यावर
1

नेपाळनंतर आता ‘या’ देशाचेही सरकार कोसळणार? सरकारविरोधी हजारो तरुण रस्त्यावर

Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले
2

Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले

‘निर्णय चीनवर अवलंबून…’ ; अमेरिकेतील टीकटॉक बंदीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रॅगनला इशारा
3

‘निर्णय चीनवर अवलंबून…’ ; अमेरिकेतील टीकटॉक बंदीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रॅगनला इशारा

नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु; पंतप्रधान सुशीला कार्की यांनी ‘या’ ३ नेत्यांना केले समील
4

नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु; पंतप्रधान सुशीला कार्की यांनी ‘या’ ३ नेत्यांना केले समील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.