Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प इस्रायलच्या मुठीत? Jeffrey Epstein प्रकरणावरुन अमेरिकेत वाद; नेतन्याहूंच्या हातात रिमोट कंट्रोल? 

Jeffery Epstein Scandal : जेफ्री एपस्टीन प्रकरणाने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राजकारणात वाद सुरु झाला आहे. नुकतेच अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित नवी दस्ताऐवज, फोटो, व्हिडिओ उघड केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 31, 2026 | 03:53 PM
Jeffrey Epstein Revelation

Jeffrey Epstein Revelation

Follow Us
Close
Follow Us:
  • जेफ्रीन एपस्टीन प्रकरणाने पुन्हा वादळ
  • इस्रायलच्या मुठीत ट्रम्प
  • फाइल्समधील त्या दाव्याने खळबळ
Jeffrey Epstein Scandle : पुन्हा एकदा अमेरिकेच्या राजकारणात जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाने वादळ उठले आहे. शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणाशी संबंधित नवे दस्ताऐवज, फोटोज आणि व्हिडिओ जगासमोर उघड केले आहेत. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

इस्रायल अन् मोसादशीही एपस्टिन प्रकरणाचा संबंध

अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच एपस्टिन प्रकरणाशी संबंधित अंदाजे १८०० फोटो, २००० हून अधिक व्हिडिओ खुले केले आहेत. या फाइलींमध्ये ट्रम्पविरोधी अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहे.याच वेळी इस्रायल आणि मोसाद संबंधी देखील नवे दावे यामध्ये करण्यात आले आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

परंतु ही सर्व कागपत्रे, फोटो व्हिडिओ खुली करताना अमेरिकेच्या न्याय  विभागाने स्पष्ट केले आहे की, या फाइल्समध्ये काही चुकीचे आणि सनसनाटी दावे देखील आहेत. तसेच ट्रम्पशी संबंधित काही प्रकरणे  गोपनीयतेच्या कारणास्तवर रेडॅक्ट करण्यात आली आहेत. अमेरिकेचे डेप्युटी ॲटर्नी जनरल आणि ट्रम्पचे मित्र टॉड ब्लँच यांनी सांगितले की, पुनरावलोकनच्या प्रक्रियेमध्ये ट्रम्प प्रशासानाचा कोणताही सहभाग नव्हता.

एपस्टीन फाइल्समधील इतर मोठी नावे

दरम्यान या दस्ताऐवजांमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, दिग्दर्शक वुडी ॲलन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अनेक राजरण्यांची, शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. यामध्ये बिल गेट्सचा विवाहबाह्य संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र बिल गेट्स फाउंडेशन हा दावा नाकारला आहे.

स्टीव्ह टिश आणि इतर काही महिलांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ट्रम्प यांचे जावाई जेरेड कुशनरचाही या प्ररकणाशी संबंध जोडला जात आहे. ट्रम्पचे जावई जेरेडे कुशनरचाही व्यावसायिक आणि राजकीय प्रभावाविषयी इस्रायलीची गुप्तचर संस्था मोसादशी संबंध जोडला जात आहे. सध्या या प्रकरणाने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

कोण होता जेफ्री एपस्टीन?

जेफ्रीन एपस्टीन हा जगातील श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांसाठी लैंगिक तस्करीचे जाळे चालवणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्यांचा २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केल्याचा दावा केला जातो. परंतु आजही त्याच्या मृत्यूचे गुढ कायम आहे.

हे प्रकरण ट्रम्प-मस्त वादात मोठ्या प्रमाणात आले होते. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्रम्पचा जेफ्रीशी संबंध असल्याचा आरोप केला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणाशी एलॉन मस्क यांचाही संबंध असल्याचे उघड झाले आहे.

Epstein Files अन् उडणाऱ्या कार्स… 2026 मध्ये होणार मोठे खुलासे? प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सचा दावा

Web Title: Jeffrey epstein scandle revelation donald trump in control of benjamin netnyahu mossad and israel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती
1

Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती

कर्जाच्या विळख्यात दुनिया! भारत टॉप १० मध्ये तर पहिल्या स्थानी ‘हा’ बलाढ्य देश, जाणून बसेल धक्का
2

कर्जाच्या विळख्यात दुनिया! भारत टॉप १० मध्ये तर पहिल्या स्थानी ‘हा’ बलाढ्य देश, जाणून बसेल धक्का

Scandal : Epstein Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे; इलॉन मस्कचेही गुपित उघड
3

Scandal : Epstein Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे; इलॉन मस्कचेही गुपित उघड

War Alert: रविवारी इराणवर बॉम्बवर्षाव? अमेरिकेचा ‘फायनल वॉर्निंग’ नंतर मोठा निर्णय; ट्रम्प सरकार तेहरान उलटवून टाकण्याच्या तयारीत
4

War Alert: रविवारी इराणवर बॉम्बवर्षाव? अमेरिकेचा ‘फायनल वॉर्निंग’ नंतर मोठा निर्णय; ट्रम्प सरकार तेहरान उलटवून टाकण्याच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.