Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk चा पैसापाणी होणार बंद? अल्पवयीन मुलांवरील सोशल मीडिया बंदीमुळे व्यक्त केली नाराजी

Social Media Ban : स्पेनच्या सरकारने अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडिया वापरास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय घेण्यात आला आहे. पण यावर टेक उद्योजक एलॉन मस्क यांनी तीव्र टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 03:08 PM
Elon Musk on Social Media Ban in Spain

Elon Musk on Social Media Ban in Spain

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलिया, फ्रान्सनंतर आता स्पेनमध्ये सोशल मीडियावर बंदी
  • टेकंपन्यांनी केली नाराजी व्यक्त
  • एलॉन मस्क यांचीही तीव्र टीका
Spain Social Media Age Limit Policy : माद्रिद : सध्या जगभरात अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावरुन वाद सुरु आहे. ऑस्ट्रेलिया (Australia), फ्रान्स (France)आणि आता स्पेन या देशांनी १६ वर्षाखालील मुलांच्या सुरक्षेसाठी सोशल मिडिया वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु यामुळे टेक कंपन्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी देखील या निर्णयावर टीका केली आहे.

फ्रान्समध्ये मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्म नाही

स्पेनने का घेतला सोशल मिडिया बंदीचा निर्णय?

स्पेनच्या सरकारने नुकतेच सोशल मीडियाच्या प्रभावापासून तरुणांची सुरक्षा करण्यासाठी कठोर कायदे आणण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेंझ यांनी १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, सध्या मुले डिजिटल युगात एकटी राहू लागली आहे, सोशल मीडियावर अवैध सामर्गी, डीपफेख सारख्या समस्यांमुळे मुलांचे शोषण होत आहे. या समस्यांपासून मुलांना वाचवण्यासाठी युरोपीय देश सोशल मीडियावर बंजी घालत आहे. जेणेकरुन अल्पवयीन मुलांना संभाव्य धोक्यांपासून वाचवता येईल. सांचेझ सरकारच्या या निर्णयाला स्पॅनिश संसदेत बहुमत मिळाले नाही. परंतु विरोधी पक्षांनी त्यांला पाठिंबा दर्शवला आहे. अल्पवयीन मुलांचे मानसिक आरोग्य, ऑनलाइ सुरक्षितता सध्या अनियंत्रीत झाली आहे.

टेक कंपन्यांची तीव्र टीका

परंतु यामुळे आंतरराष्ट्रीय वाद पेटला आहे. एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे सीआईओ मस्क यांनी स्पेनच्या या निर्णयावर टीका केली आहेत. त्यांनी स्पेनच्या पंतप्रधानांना हुकूमशाह म्हणून संबोधले आहे. तसेच जगभरातील अनेक टेक कंपन्यांनी देखील पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्पेन सरकार जाणूनबुजून हा निर्णय घेत असल्याचे टेक कंपन्यांचे मत आहे.

या युरोपीय देशांनीही घेतला सोशल मीडिया बंदीचा निर्णय

ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि स्पेननंतर आता इतर युरोपीय देश देखील सोशल मीडियावर बंदीसाठी (Social Media Ban) संसदेत विधेयक सादर करणार आहेत. किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियमावलींचा विचार केला जात आहेत.

काय होईल याचा परिणाम?

सोशल मीडियावरील बंदीमुळे अनेक तांत्रिक आव्हाने येऊ शकतात. सोशल मिडिया वापरकर्त्यांचे अचूक व निश्चित करणे अत्यंत कठीम आहे. तज्ज्ञांच्या मते, हा कायदा अंमलात आणणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे सोशल मीडियाव वापराची पद्धत बदलेले. परंतु सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसाठी त्यांच्या अॅप्समध्ये बदल करण्यात अनेक अडथळे येणार आहेत.

Social Media Ban: १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर येणार बंदी? सरकारचा मोठा प्लॅन

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्पेन सरकारने १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर का बंदी घातली आहे?

    Ans: स्पेन सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांना वाढता धोका, बाल लैंगिक शोषण, गैर कंटेट, डीपफेकसारख्या समस्यांमधून वाचवण्यासाठी १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली आहे.

  • Que: एलॉन मस्कने स्पेनच्या निर्णयावर काय टीका केली आहे?

    Ans: एलॉन मस्कने स्पेनच्या सरकारचा निर्णय हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे.

  • Que: स्पेनच्या या निर्णयाचा टेक कंपन्यांवर काय परिणाम होईल?

    Ans: स्पेनच्या या निर्णयामुळे टेक कंपन्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहेत. यामुळे वय पडताळणी अत्यंत कठीण जाणार आहेत. तसेच कंटेटबाबतही अनेक अडचणी येणार आहेत.

  • Que: स्पेनसह आणखी कोणत्या देशांनी १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातली आहे?

    Ans: स्पेनसह, फ्रान्स, ऑस्ट्रेलियानेही १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी घातली आहे. तसेच ब्रिटन, डेन्मार्कदेखील यावर विचार करत आहेत.

Web Title: Will elon musks money flow stop expresses anger over social media ban for minors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Social Media
  • social media ban
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.