Will there be contact with aliens in 2025 Baba Vanga's 'shocking' prediction will come true
जपानी वेंगा बाबा यांनी केलेल्या ९/११ चा हल्ला, ब्रेक्सिट आणि २००२४ ची त्सुनामी यासारख्या घटनांची भविष्यवाण्या आतापर्यंत अचूक ठरल्या आहेत. आशा परिस्थिती त्यांच्या आणखी एक थक्क करणाऱ्या भविष्यवाणी लोकांना धडकी भरवली आहे. त्यांनी २०२५ मध्ये मानवाचा एलियनशी पहिला संपर्क होणार असे म्हटले जात आहे.
याच वेळी ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे. एका खगोलशास्त्रीय घटनेने शास्त्रांना आश्चर्यात पाडले आहे. ही घटना अत्यंत संशयास्पद मानली जात आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२५ रोजी 3I/ATLAS नावाच्या एका गतिशील इंटरस्लेटर म्हणजेच सौरमालेच्या बाहेर एका अद्भुत वस्तूचा शोध लागला आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वस्तू तब्बल १, ३०, ००० मैल प्रति तास वेगाने पृथ्वीच्या सौरमंडलात प्रवेश करत आहे. याचा आकारही लक्षणीय रित्या मोठा आहे. ही वस्तू जवळपास १५ मैल रुंद आहे. म्हणजेच न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहरापेक्षाही मोठ्या आकाराची ही वस्तू आहे.
सुरुवातील शास्त्रज्ञांनी याला धुमकेतू समजले होते, परंतु त्याचा मार्ग हायपबोलिक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ही एक मोठी गोलाकार वस्तू असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले. यापर्वी देखील २०१७ मध्ये अशाच वस्तूचा शोध लागला होता, ज्याला ओउमुएमुआ म्हटले गेले आणि त्यानंतर २०१९ मध्ये देखील 2I/बोरिसोव्हचा शोध लागला होता.
यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर एवी लोएब यांनी ही वस्तू एक नैसर्गित नसून एलियन तंत्रज्ञानाचे उपकरण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. खगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर एवी लोएब यांच्या मते, ही वस्तू ज्युपिटर, मंगळ आणि शुक्राजवळून पृथ्वीच्या सौरमालेत प्रवेश करत आहे. हे ऑबजेक्ट नोव्हेंबर २०२५ मध्ये सूर्याच्या पेरिहेलियन बिंदूपर्यंत पोहेचेल असे प्रोफेसर एवी लोएब यांनी म्हटले आहे.
परंतु काही काळासाठी हे पृथ्वीपासून दूर जाऊ शकते. प्रोफेसर एवी लोएब यांच्या म्हणण्यानुसार, हे उपकरण पृथ्वीवर गुप्तपणे उतरण्याची शक्यता आहे. यामुळे हा शांततेचा संपर्क नाही. एखादी रणनीतिक निरीक्षण किंवा मोहीम असू शकते.
डार्क फॉरेस्ट थिअरी नुसार, इतर परग्रहप्रवासी त्यांची संस्कृती आणि स्वत:ला लपवतता. जर 3I/ATLAS एखादे एलियन मिशन असले, तर मानवसोमर सरुक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो. यामुळे सध्या प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टिमची रचना करण्याची मागणी शास्त्रज्ञाकडून केली जात आहे.