Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact Check : खामेनेईंच्या जळत्या फोटोने पेटवली सिगारेट! कोण आहे मिस्ट्री गर्ल? जाणून घ्या व्हायरल फोटोचं सत्य

Khamenei Cigarette Photo Controversy : दोन दिवसांपूर्वी इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांवर एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक महिला खामेनेईंच्या जळत्या फोटोने सिगारेट पेटवत होती. याचे सत्य आता समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2026 | 11:23 PM
Morticia Addams

Morticia Addams

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमधील आंदोलनाने घेतले रौद्र रुप
  • सिगारेट पेटवणारी त्या मुलीची कुंडली उघड
  • जाणून घ्या कोण आहे मिस्ट्री गर्ल
Iran Violent Protest January 2026 : तेहरान : इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खामेनेई सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु आहे. राजधानी तेहरानसह देशाच्या अनेक भागांमध्ये निदर्शने सुरु आहे. या निदर्शकांना दबाण्यासाठी बळाचा वापरही करण्यात आला आहे. खामेनेई सरकाने सुरक्षा दलांना कठोर कारहवाईचे आदेश दिले आहे. यामुळे सुरक्षा दलांनी गोळीबार तीव्र केला असून यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे जनतेचा आक्रोश वाढत चालला आहे.

VIDEO VIRAL : Iranमध्ये महिला शक्तीचा उग्र उद्रेक; हिजाबनंतर आता सिगारेट बनली क्रांतीचे शस्त्र, ‘त्या’ फोटोने उडाली जगभरात खळबळ

या निदर्शनांदरम्यान सोशल मीडियावर खानेमेईंचा फोटो जाळून त्याने सिगारेट पेटवण्याऱ्या एका मुलीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या महिलेच्या धाडसी कृत्यामुळे सोशल मीडियावर आणि जगभरात मोठी खळबळ उडाली होती. या महिलेला सध्याच्या घडामोडीला सुरु असलेल्या आंदोलनाचा चेहरा मानला जात होते. परंतु या फोटोमागचं सत्य वेगळे आहे.

कोण आहे मिस्ट्री गर्ल?

मिळालेल्या माहितीनुसार, फोटोमध्ये असलेली महिला ही मोर्टिसिया ॲडम्स आहे. ही महिला इराणची नसून कॅनडाची आहे. मोर्टिसिया एक ऑनलाइन ॲक्टिव्हीस्ट आणि राजकीय टीकाकार म्हणून ओळखली जाते. ती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमांतून राजकीय घडामोडींवर भाष्य, टीका करपत असते. सोशल मीडियावर तिचे 10 हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. मार्टिसिया मानवी हक्क आणि लोकशाहीसाठी आवाज उठवते.

काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?

सोशल मीडिया मोर्टिसिया ॲडम्सचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सध्या सुरु असलेल्या निदर्शनांमध्ये ही महिला असून तिने खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु यामागचे सत्य काही वेगळेच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोर्टिसियाचा व्हायरल होणार फोटो हा 2023 सालचा आहे. 2023 मध्ये महसा अमिनीहिच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनांमध्ये काढण्यात आला होता. त्या काळात जगभरात आंदोलन झाले होते. व्हायरल होत असलेला मोर्टिसियाचा फोटो हा या आंदोलनांपैकी कॅनडाच्या रॅलींमधील आहे.

इराणमधील सद्य परिस्थिती

सध्या इराणमध्ये खामेनेई सरकाविरोधात जनते तीव्र आक्रोश वाढत आहे. वाढती महागाई आणि आर्थिक संकटामुळे सुरु झालेल्या या निदर्शनांनी आता रौद्र रुप घेतले आहे. इराणमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणच्या सरकारने यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ

💡

Frequently Asked Questions

  • Que: खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवणारी तरुणी कोण आहे?

    Ans: खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवणारी तरुणी ही ऑनलाइन ॲक्टिव्हीस्ट असून मोर्टिसिया ॲडम्स असे तिचे नाव आहे.

  • Que: इराणच्या निदर्शनांदम्यान व्हायरल होणार फोटो कधीचा आहे?

    Ans: इराणच्या निदर्शनांमध्ये खामेनेईंचा फोटो जाळून सिगारेट पेटवणाऱ्या महिलेचा फोटो हा 2023 मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर झालेल्या कॅनडातील आंदोलनातील आहे.

  • Que: इराणमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: इराणमध्ये सध्या प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. वाढत्या महागाई आणि आर्थिक संकटामुळे खामेनेई सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यांवर उतरले आहेत.

Web Title: Woman lights a cigarette using a burning photo of khamenei who is the mystery girl truth behind the viral image

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

इराण-अमेरिका वादात उत्तर कोरियची उडी; Kim Jong Un चा ट्रम्पवर हल्लाबोल
1

इराण-अमेरिका वादात उत्तर कोरियची उडी; Kim Jong Un चा ट्रम्पवर हल्लाबोल

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत
2

Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ
3

ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 
4

Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.