Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Politics : ट्रम्प यांची १५ कलमी योजना इस्रायल ने फेटाळली ; गाझा शांतता करार अशक्य ?

World Politics : अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांततेसाठी १५ कलमी योजना आखली होती , या योजनेला आज इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी जाहीरपणे फेटाळले आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 09, 2026 | 07:27 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या भूमिकेवरही लक्ष
  • गाझा शांततेचा मार्ग पुन्हा खडतर
World Politics : डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीस ने घोषित केलेली १५ कलमी गाझा शांतात योजना आज म्हणजेच रविवारी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी उघडपणे फेटाळली आहे . या बातमीने आता जागतिक राजकारणात खळबळ आणि चर्चा सुरु झाल्या आहेत . मागील महिन्यात हमास ने ट्रम्प यांच्या या योजनेला मंजुरी दिली होती हमास ने सुद्धा इस्रायली सैनिक मागे होतील तेव्हा आपण लगेच शस्त्रे खाली ठेवू असे सांगितले होते , याच गोष्टीचा उल्लेख करत नेतन्याहू यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण १५ कलमी योजना फेटाळत आहोत असे सांगितले .

ट्रम्प यांच्या योजनेमध्ये गाझातील संघर्ष थांबवणे, हमासचे निःशस्त्रीकरण करणे आणि त्यानंतर इस्रायली सैन्याची टप्प्याटप्प्याने माघार घेणे यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. युद्धानंतर गाझामध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल आणि नव्या पॅलेस्टिनी पोलिस व्यवस्थेची भूमिका निश्चित करण्याचाही प्रस्ताव आहे.

मात्र, योजनेतील इस्रायली सैन्याची माघार आणि हमासचे निःशस्त्रीकरण हे दोन मुद्दे पुन्हा अडचणीचे ठरले आहेत. इस्रायलची मागणी आहे की हमासकडील शस्त्रसाठा आणि लष्करी क्षमता पूर्णपणे संपुष्टात आणल्यानंतरच इस्रायली सैन्याने माघार घ्यावी. नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे की केवळ कागदोपत्री किंवा आंशिक निःशस्त्रीकरण इस्रायलला मान्य असणार नाही.

India At UN: भारताचा राष्ट्रीय पक्षी बनला संयुक्त राष्ट्र जिनेव्हाची शान; 45 वर्षांनंतर पुन्हा भारताने दिले 5 ‘सुंदर मोर’

अमेरिकेच्या भूमिकेवरही लक्ष

विशेष म्हणजे ही योजना अमेरिकेच्या पुढाकारातून पुढे आली आहे. त्यामुळे इस्रायलचा नकार हा ट्रम्प प्रशासनासाठीही मोठे राजनैतिक आव्हान मानले जात आहे. नेतान्याहू यांनी अमेरिका आणि इस्रायलमध्ये या मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. काही अमेरिकी प्रस्ताव इस्रायलला मान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, मात्र काही मुद्द्यांवर इस्रायल आपली भूमिका बदलणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे हमासने योजनेला यापूर्वी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी निःशस्त्रीकरण आणि इस्रायली सैन्याची माघार या मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या अटींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.

Strait of Hormuz : इराण-ओमानमध्ये नवीन सागरी मार्गाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात; पण हॉर्मुझ अजूनही पूर्णपणे खुला नाही!

गाझा शांततेचा मार्ग पुन्हा खडतर

इस्रायलने १५ कलमी योजनेला नकार दिल्यामुळे गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. एका बाजूला अमेरिकेकडून युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे इस्रायल हमासच्या पूर्ण निःशस्त्रीकरणाच्या मागणीवर ठाम आहे.

Web Title: World politics israel rejects trumps 15 point plan is a gaza peace deal impossible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Dolald Trump
  • Gaza
  • Israel and Hamas War

संबंधित बातम्या

US Tariff : रशियन तेल खरेदीची शिक्षा? भारतावर 100% टॅरिफची टांगती तलवार
1

US Tariff : रशियन तेल खरेदीची शिक्षा? भारतावर 100% टॅरिफची टांगती तलवार

Israel-Gaza conflict :इस्रायलचा नकार ;अमेरिकेच्या पाठिंब्याच्या गाझा योजनेला सहमती नाही
2

Israel-Gaza conflict :इस्रायलचा नकार ;अमेरिकेच्या पाठिंब्याच्या गाझा योजनेला सहमती नाही

Gaza News : युद्धानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार; गाझामध्ये ११२ जणांना अखेर मिळणार अंतिम निरोप
3

Gaza News : युद्धानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार; गाझामध्ये ११२ जणांना अखेर मिळणार अंतिम निरोप

World Study : ट्रम्प-बायडेन यांची जिभ घसरली? शिवीगाळीत मोडले सभ्यतेचे सर्व विक्रम!
4

World Study : ट्रम्प-बायडेन यांची जिभ घसरली? शिवीगाळीत मोडले सभ्यतेचे सर्व विक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.