Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Most Expensive Weapons : जगातील सर्वात महागडी शस्त्रे; अब्जावधींची किंमत अन् विध्वंसक

अलीकडच्या काळात जग झपाट्याने बदलत चालले असून तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जग आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. युद्धभूमीवर देखील आता आधुनिकता पाहायला मिळते.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2025 | 11:23 PM
Worlds Most Expensive Weapons

Worlds Most Expensive Weapons

Follow Us
Close
Follow Us:
  • आधुनिक युद्धात तंत्रज्ञानाचे वर्चस्व
  • जाणून घ्या जगातील ५ महागाड्या आणि अत्याधुनिक शस्त्रांबद्दल
  • अब्जावधींची किंमत अन् तीव्र विध्वंसक
Worlds Most Expensive Weapons : नवी दिल्ली : सध्या जग आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनात आता अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. युद्धभूमीवरही आता आधुनिकता पाहयाला मिळत आहे. युद्धभूमीही आता केवळ सैनिकांची संख्या आणि पारंपारिक शस्त्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही. तर आजच्या काळात तंत्रज्ञानाने विकसित, एआय टेक्नॉलॉजी चा वापर करुन शस्त्रे बनवली जात आहे. यासाठी अब्जावधींचा खर्च केला जात आहे.

Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज

ही अत्याधुनिक शस्त्रेच आता देशाच्या संरक्षणाचा कणा म्हणून ओळखली जातात. राष्ट्रीय संरक्षणासाठी अनेक देशांकडून यामध्ये करोडोंची गुंतवणूक केली जाते. आज आपण जगातील सर्वा महागड्या शस्त्रांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांची ताकद विध्वंसक असून किंमत जाणून तुम्हाला धक्काच बसेल. पण या शस्त्रांमुळे देशांची ताकदही वाढते.

सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, ट्रायडेंट क्षेपणास्त्र हे जगातील सर्वात महागडे शस्त्र आहे. हे अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन या शस्त्रास्त्र कंपनीने विकसित केले आहे. हे एक अण्वस्त्रवाहक वाहन असून अमेरिकेच्या आण्विक सुरक्षा धोरणाचा भाग म्हणून हे क्षेपणास्त्रक् विकसित करण्यात आले होते. याच्या मदतीने मिसाइल्स समुद्रातील  पाणबुड्यांमधून डागता येतात. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूला हल्ल्याचा अंदाज लावणेही कठीण जाते. अमेरिकेच्या न्यूक्लियर डिटरेंस पॉलिसीमध्ये या मिसाइलला अत्यंत महत्त्व आहे. याची किमंत ५४५ कोटी ८१ लाख ३७ हजार ३०० आहे.

सर्वात धोकादायक बॉम्ब

अहवालानुसार, दुसरे सर्वात मोठे शश्त्रे म्हणजे MOAB बॉम्ब. हा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्ब आहे. हा बॉम्ब हवेतच मोठा स्फोट घडवू शकतो. याममुळे मोठ्या परिसरात प्रचंड विध्वंस घडतो. २०१७ मध्ये अफगाणिस्तानमध्ये या बॉम्बचा वापर करण्यात आला होता. याची किंमत अंदाजे १७०,००० डॉलर्स आहे. भूमिगत बंकर आणि दहशतवादी तळे उद्ध्वस्त करता येतात.

याशिवाय आणखी एक सर्वात शक्तिशाली बॉम्ब म्हणजे B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर आहे. याची किंमत अंदाजे २.१ अब्ज डॉलर असून हे बॉम्बर अण्वस्त्र आणि पारंपारिक शस्त्रे वाहून नेऊ शकते. तसेच हे न थांबता हजारो किलोमीटर उंचीपर्यंत उडू शकते. हे शत्रूच्या विमान रडारला देखील सहज चकवा देऊ शकते.

लेझर क्षेपणास्त्र

सध्या आधुनिक युगात अचूकतेला अधिक महत्त्व दिले जाते. यामुळे लेझर-गाइडेड क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात युद्धात वापर केला जातो. ॲडव्हान्स प्रसिजन किल वेपन सिस्टम २ सारखी क्षेपणास्त्रे युद्धात वापरली जातात. ही लेझर क्षेपणास्त्रे अगदी लहान लक्ष्यांना देखील अचूकतेने नष्ट करु शकतात. याची किंमत प्रती युविट २३२१,३८९ आहे. हे अधिक अचूनकेतेने आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवू शकते.

स्टिंगर क्षेपणास्त्र हे हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे,. याच्या मदतीने सैनिकांना गोळीबार करता येतो. हे जमिनीवरुन हवेत हल्ल्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमाने पाडण्यास हे सक्षम आहे. याची किंमत अंदाजे ३.१५ दशलक्ष डॉलर्स आहे.

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा

Web Title: Worlds most expensive weapons missiles and bombs know the power and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली
1

ISIS चा सर्वनाश! ‘या’ देशाने 108 ठिकाणी थेट घुसून तब्बल…; दहशतवाद्यांची वीतभर फाटली

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! रियटारमेंट होमला लागली आग; १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू
2

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! रियटारमेंट होमला लागली आग; १० हून अधिक वृद्धांचा होरपळून मृत्यू

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल
3

सीरियात पुन्हा भडकली हिंसाचाराची आग; मशिदीत बॉम्बस्फोटानंतर रस्त्यांवर दंंगल

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन
4

बांगलादेशच्या उलट्या बोंबा! भारतातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांवर चिंता व्यक्त, देशातील हिंदू हत्यांवर मात्र मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.