• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Year Ender 2025 India Space Achievement Iss Tricolour

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा

Year Ender 2025 : यंदा २०२५ मध्ये भारताने अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक उंची गाठली आहे. भारताने अनेक मोठ्या कामगिरी केल्या असून ISS वर तिंरगा फडकवला आहे. इन-स्पेस डॉकिंग, NISAR मिशन सारख्या यशस्वी कामगिरी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2025 | 12:28 PM
Year Ender 2025

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २०२५ मध्ये अंतराळ क्षेत्रात भारताने गाठली उंची
  • ISS वर फडकवला तिरंगा
  • जाणून घ्या कोणत्या यशस्वी कामगिऱ्या भारताने केल्या
Year Ender 2025 : नवी दिल्ली : साल २०२५ वर्षे हे भारतासाठी अत्यंत खास ठरले आहे. या वर्षाता भारताचा जागतिक स्तरावर प्रभाव वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १८ देशांच्या संसदेला संबोधित केले आहे, तर अनेक जागतिक VVIP लोकांनी महाराष्ट्राच्या भूमीचे दर्शन घेतले आहे. याशिवाय भारताने अंतराळ क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. भारताच्या अंतराळ संस्था ISRO ने केवळ तांत्रिक प्रगतीच केली नाही, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर भारताचा तिरंगाही फडकवला आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्राने  इन-स्पेस डॉकिंगपासून ते इंटरनॅशनल स्पेसस्टेशनपर्यंत प्रवास केला आहे. प्रत्येक टप्पा हा भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.

Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज

भारताचे पहिले इन-स्पेस डॉकिंग : 2025 ची सुरुवात ही भारतीय अंतराळ क्षेत्राने मोठी ऐतिहासिक कामगिरी करत केली.  १६ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या ISRO ने ऑर्बिटमध्ये दोन उपग्रहांचे यशस्वी इन-स्पेस डॉकिंग केले. यामुळे ISRO च्या SpaDex मिशनला मोठे यश मिळाले. SDX-01 आणि SDX-02 या उपग्रहांचे इन-स्पेस डॉकिंग करण्यात आले. या उपग्रहांच्या स्वयंचलित डॉकिंगमुळे भारत ही क्षमता दाखवणार चौथा देश बनला. यामुळे भारताला भविष्यात अंतराळ मोहिमांसाठी, स्पेस स्टे आणि उपग्रहांसाठी मोठी मदत मिळणार आहे.

GSLV-F15 सह १०० वे रॉकेट प्रक्षेपण :  यांनतर ISRO ने श्रीहरीकोट्टा येथून २९ जानेवारी २०२५ रोजी आपल्या १०० व्या रॉेकेटचे प्रक्षेपण केले. या रॉकेटद्वारे भारताने GSLV-F15 चे देखील लॉन्चिंग केले. या रॉकेटद्वारे नेव्हिगेशन सॅटेलाईट NVS-02 कक्षेत पाठवण्यात आले आहे. हा टप्पा भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी अत्यंत खास ठरला होता.

NASA आणि ISRO चे NISAR मोहीम : भारताची अंतराळ संस्था ISRO ने नासाच्या सहकार्याअंतर्गत NISAR मिशनचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले. हे जगातील पहिले ड्युअल फ्रीक्वेन्सी सिंथेटिक अपर्चक रडार सॅटेलाइट असून भूकंप, बर्फवृष्टी, ज्वालामुखी, हवामान बदलांचे अचूनक निरीक्षण करता येते.

आदित्य L1 : याशिवाय भारताची पहिली सौर वेधशाळा, आदित्य L1ही यशस्वीरित्या कार्यरत झाली. इस्रोने जागतिक संशोधकांसाठी १५ टेराबाइट्स मिशन डेटा उपलब्ध करुन दिला. ज्यामुळे भारताला सौर ज्वाला, कोरोनल मास इजेक्शन, सौर वारे आणि चुंबकीय वादळांचे उच्च-रिझोल्यूशनचे निरिक्षणे सोपे झाले.

Axiom-4 Mission : या सर्व मोहिमांमध्ये सर्वात यशस्वी आणि अभिमानास्पद मोहिम ठरली ती शुभांशु शुक्ला यांची. शुभांशू शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले. त्यांनी १८ दिवस अंतराळात मॉयक्रोग्रॅव्हिटी प्रयोग केले. तसेच त्यांनी भारताचा तिंरगा देखील स्पेस स्टेशनवर फडकवला.

ISRO ‘Bluebird Block-2 Satellite Launch : नुकतेच भारताने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LVM3-M6 चे प्रक्षेपण यशस्वीरित्या केले  आहे. हे उपग्रह स्मार्टफोनला थेट ४जी आणि ५जी सेल्युलर ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. आहे.

Year Ender 2025 : महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार! ‘या’ जागतिक VVIP लोकांनी दिली आपल्या राज्याला भेट

Web Title: Year ender 2025 india space achievement iss tricolour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Space News
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स
1

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?
2

LVM3-M6 : मोफत इंटरनेटच्या दिशेने ISROचे लक्षणीय पाऊल; ‘Bluebird-2 Satellite’ मुळे होणार स्मार्टफोन क्रांती, वाचा कसे?

Year Ender: भय इथेच संपत नाही…! वैष्णवी हगवणे हुंडाबळी ते स्वारगेट बस स्थानकातील अत्याचारापर्यंत…, 2025 म्हणजे माणुसकीचा बळी
3

Year Ender: भय इथेच संपत नाही…! वैष्णवी हगवणे हुंडाबळी ते स्वारगेट बस स्थानकातील अत्याचारापर्यंत…, 2025 म्हणजे माणुसकीचा बळी

Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज
4

Year Ender 2025 : PM मोदींचा जागतिक स्तरावर डंका! एका वर्षात तब्बल 18 देशांच्या संसदेत घुमला आवाज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा

Year Ender 2025 : यंदाही अंतराळात भारताचा जलवा ; ISS वर फडकला तिरंगा

Dec 24, 2025 | 12:28 PM
सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर

सिन्नरला माणिकराव कोकाटेच ठरले बाजीगर! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या सभा ठरल्या निष्प्रभ; भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर

Dec 24, 2025 | 12:22 PM
Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…

Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…

Dec 24, 2025 | 12:18 PM
ईशान रोशनच्या लग्नसोहळ्यात तृतीयपंथींनी मागितले पैसे, राकेश रोशन यांचा राग अनावर; बोलले असं काही…; Video Viral

ईशान रोशनच्या लग्नसोहळ्यात तृतीयपंथींनी मागितले पैसे, राकेश रोशन यांचा राग अनावर; बोलले असं काही…; Video Viral

Dec 24, 2025 | 12:18 PM
Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Dec 24, 2025 | 12:13 PM
एक नोट द्या, एक वोट द्या; पुण्यात ‘रासप’च्या इच्छुक उमेदवाराचा अनोखा प्रचार

एक नोट द्या, एक वोट द्या; पुण्यात ‘रासप’च्या इच्छुक उमेदवाराचा अनोखा प्रचार

Dec 24, 2025 | 12:09 PM
Thackeray Brothers Alliance: “हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांना लागलेला श्राप…; संजय राऊत म्हणाले काय?

Thackeray Brothers Alliance: “हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून मराठ्यांना लागलेला श्राप…; संजय राऊत म्हणाले काय?

Dec 24, 2025 | 12:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Dec 23, 2025 | 07:20 PM
Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Dec 23, 2025 | 07:09 PM
“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

“मुनगंटीवार मोठे नेते,त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणं योग्य नाही”- पंकज भोयार

Dec 23, 2025 | 07:02 PM
Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Dec 23, 2025 | 06:55 PM
Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Bhiwandi : भिवंडीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा

Dec 23, 2025 | 06:40 PM
Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Virar : तडीपार आरोपीला ‘बी परवाना’ दिल्याचा आरोप ,वसई विरार महापालिकेसमोर उपोषण

Dec 23, 2025 | 06:33 PM
Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Uran : उरण नगरपरिषद निवडणूकीमध्ये २१ वर्षाची लहान नगरसेविका

Dec 23, 2025 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.