Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीसाठी ‘बाहुबली’ ठरली ‘ही’ SUV ;काही वर्षातच पोहोचली 2 लाख ग्राहकांपर्यंत, किंमत…

आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे कंपनीचे नशीब उजळले आहे. नुकतेच या कारने 2 लाख युनिट्सचा टप्पा पार केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 29, 2025 | 08:03 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील ऑटो इंडस्ट्री, येथील अनुकूल वातावरण आणि ग्राहकांची वाढती डिमांड. यामुळे भारतीय ऑटोमोबाईल मार्केट नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. तसेच इथे व्यापाराच्या संधी जास्त असल्यामुळे अनेक विदेशी ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात, ज्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करेल. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे निसान. नुकतेच कंपनीच्या एका कारणे 2 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे.

भारतीय मार्केटमध्ये निसान इंडियासाठी Magnite ही सर्वात लोकप्रिय लांब इंजिन असलेली कार आहे. 2020 मध्ये लाँच झाल्यापासून कंपनीने मॅग्नाइट एसयूव्हीच्या 2 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत. मॅग्नाइट हे जपानी ऑटोमेकरसाठी एक अतिशय महत्त्वाचे मॉडेल आहे.

TATA दाखवून देणार त्याची ताकद ! वर्षाअखेरीस लाँच करणार ‘या’ 5 नवीन SUV

ऑक्टोबर 2024 मध्ये निसान मॅग्नाइटला नवीन रूप देण्यात आले होते. सध्या, सब फोर मीटर एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख रुपये आहे. अलीकडेच, मॅग्नाइट सीएनजी लाँच करून, कंपनीने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कारला आता रेट्रोफिटेड सीएनजी पर्याय मिळतो जो स्टॅंडर्ड किमतीपेक्षा 75000 रुपये जास्त आहे.

Nissan Magnite फीचर्स

यात वायरलेस चार्जर, अराउंड व्ह्यू मॉनिटर, नवीन आय की, वॉक अवे लॉक, 60 मीटरमध्ये रिमोट इंजिन स्टार्ट अशी प्रगत फीचर्स आहेत. स्वच्छ हवेसाठी कंपनीने त्यात अ‍ॅडव्हान्स एअर फिल्टर बसवले आहे. ऑटो डिम फ्रेमलेस IRVM (Inside Rear-View Mirror) या कारला अधिक खास बनवते. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6 एअरबॅग्जसह अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.

TVS Jupiter 125 ड्युअल टन पेंट स्कीममध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

यात 1.0-लिटर एनए पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. त्याचे पहिले इंजिन 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही 5-स्पीड MT किंवा 5-स्पीड AMT सह असू शकते. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा CVT सह उपलब्ध आहे.

कंपनीचा दावा आहे की ही कार सर्वोत्तम दर्जाच्या आरामदायी कारसह येते. यात 360 डिग्री लेदर टच आहे. कंपनीचा दावा आहे की ही या सेगमेंटमधील पहिली कार आहे. यात हीट इन्सुलेशन कोटिंगसह सीट्स आहेत. 4 अँबियंट लाइटिंग आहेत. यात 540 लिटरची मोठी बूट स्पेस आहे.

Web Title: 2 lakh units of nissan magnite sold in indian market became game changer for company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • record sales

संबंधित बातम्या

धमाकेदार फीचर्स आणि तितकंच पॉवरफुल इंजिन! ‘या’ कारची बुकिंग उद्यापासून सुरु
1

धमाकेदार फीचर्स आणि तितकंच पॉवरफुल इंजिन! ‘या’ कारची बुकिंग उद्यापासून सुरु

Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?
2

Renault च्या 3 नवीन कार मार्केटमध्ये एंट्री मारण्याच्या तयारीत, कोणत्या सेगमेंटमध्ये होईल लाँच?

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन
3

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
4

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.