Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॉवरफुल लूकसह 2025 Bajaj Dominar 250 आणि Dominar 400 लाँच, यंदा किंमत थोडी वाढली

Bajaj ने देशात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने 2025 Bajaj Dominar 250 आणि Dominar 400 लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 05, 2025 | 07:20 PM
फोटो सौजन्य: @91wheels (X.com)

फोटो सौजन्य: @91wheels (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये बाईक्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी बाईक खरेदी करताना ग्राहक फक्त त्याच्या मायलेजकडे लक्ष देत असत. मात्र, आता ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. अनेक तरुण मंडळींचे स्वप्न असते की त्यांच्याकडे स्वतःची बाईक असावी, जी दिसण्यात दमदार आणि परफॉर्मन्समध्ये धमाकेदार असावी. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट लूक असणाऱ्या बाईक लाँच करत असतात. नुकतेच बजाजने सुद्धा 2025 Bajaj Dominar 250 आणि Dominar 400 लाँच केली आहे. या दोन्ही बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही बाईक बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलियामध्ये Mahindra चा धमाका ! ‘ही’ पॉवरफुल SUV झाली लाँच, जाणून घ्या किंमत?

किंमत किती?

Dominar 400 ची किंमत 2,38,682 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर Dominar 250 ची किंमत 1,91,654 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.

2025 Bajaj Dominar 400 मध्ये काय असेल नवीन?

Bajaj Dominar 400 मध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहे. यात राईड-बाय-वायर टेक्नॉलॉजी आहे. आता बाईकला इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी देण्यात आली आहे, ज्यामुळे ॲक्सिलरेशन अधिक सुरळीत झाला आहे. यामुळे चांगले हँडलिंग आणि प्रतिसाद मिळतो. यासोबतच, चार रायडिंग मोड देखील देण्यात आले आहेत. रोड, रेन, स्पोर्ट आणि ऑफ-रोड. तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यांनुसार मोड बदलू शकता. यात बॉन्डेड ग्लास एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यावर सर्व आवश्यक माहिती स्पष्ट दिसते. नवीन एर्गोनॉमिक हँडलबार डिझाइन, इंटिग्रेटेड जीपीएस माउंट, ॲडव्हान्स्ड कंट्रोल स्विच सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

सुपरहिट Tesla ची Cybertruck कार फ्लॉप? नेमकं घडलं काय? जाणून घ्या

2025 Bajaj Dominar 250 मध्ये काय नसेल नवीन?

यावेळी डोमिनार 250 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यात डोमिनार 400 सारखे चार रायडिंग मोड्स आहेत, परंतु त्यात चार ABS राइड मोड्स आहेत. ते विशेषतः टूरिंगसाठी डिझाइन करण्यात आले आहे. त्याच वेळी, इतर सर्व फीचर्स डोमिनार 400 सारखेच आहेत.

कंपनी या दोन्ही बाईक्सबद्दल म्हणते की डोमिनार ही केवळ एक बाईक नाही, तर वास्तविक जगाच्या अनुभवांचा मार्ग आहे. त्यांच्या मते, प्रवास केवळ व्यक्तीला मजबूत बनवत नाही तर त्याचा दृष्टिकोन देखील विस्तृत करतो. भारतातील स्पोर्ट्स टूरिंगने एक नवीन उंची गाठावी या विचाराने बजाज डोमिनारचे नवीन मॉडेल्स डिझाइन करण्यात आले आहेत.

Web Title: 2025 bajaj dominar 250 and dominar 400 launched with new features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

Diwali 2025 मध्ये ‘या’ Best Bikes वरून एकदा नजर फिरवाच! किंमत 2 लाखांपेक्षा कमी
1

Diwali 2025 मध्ये ‘या’ Best Bikes वरून एकदा नजर फिरवाच! किंमत 2 लाखांपेक्षा कमी

MG Cyberster ला भारतात तुफान मागणी, वेटिंग पिरियडमध्ये झाली वाढ
2

MG Cyberster ला भारतात तुफान मागणी, वेटिंग पिरियडमध्ये झाली वाढ

Renault E Kwid ब्राझीलमध्ये सादर, भारतात केव्हा होणार लाँच?
3

Renault E Kwid ब्राझीलमध्ये सादर, भारतात केव्हा होणार लाँच?

यंदाच्या Diwali 2025 मध्ये ‘या’ 5 सरकारी बँक देताय आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Car Loan
4

यंदाच्या Diwali 2025 मध्ये ‘या’ 5 सरकारी बँक देताय आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Car Loan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.