Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

होंडाने 2026 CB350 रेंज भारतात लॉन्च केली असून किंमत Rs. 1.95 लाखांपासून सुरू होते. CB350, CB350RS आणि CB350C या 3 मॉडेल्सना नवीन रंग देण्यात आले आहेत. पण इंजिन आणि मेकॅनिकल सेटअप कायम ठेवण्यात आला आहे, त्यामुळे यंदाच्या अपडेटमध्ये नेमके काय खास आहे?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 23, 2026 | 09:22 AM
Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये
Follow Us
Follow Us:
  • 2026 Honda CB350 रेंजची सुरुवातीची किंमत Rs. 1.95 लाख असून 3 मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
  • CB350RS मध्ये Honda RoadSync, Traction Control, Slipper Clutch आणि Dual-Channel ABS सारखी फीचर्स मिळतात.
  • Honda CB350C ची रेंज Rs. 2.00 लाखांपासून सुरू होऊन Special Edition Rs. 2.04 लाखांपर्यंत जाते.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने 2026 CB350 रेंज भारतात लॉन्च केली आहे. या नव्या रेंजची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत Bengaluru मध्ये Rs. 1.95 लाख आहे. CB350, CB350RS आणि CB350C अशा 3 मॉडेल्सचा यात समावेश असून नवीन रंग पर्याय देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कंपनीने बाईकच्या हार्डवेअर आणि मेकॅनिकल सेटअपमध्ये मोठे बदल केलेले नाहीत. बुकिंग Rs. 5,000 मध्ये सुरू झाली असून BigWing डीलरशिपवर नवीन मॉडेल्सचा डिस्पॅच सुरू झाला आहे.

होंडा CB350 ही STD, DLX आणि Chrome अशा 3 व्हेरिएंटमध्ये मिळते. त्यांची किंमत अनुक्रमे Rs. 1,95,200, Rs. 1,97,900 आणि Rs. 1,99,900 आहे. या बाईकमध्ये 348.6 cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. या इंजिनच्या पॉवर आणि टॉर्कमध्ये बदल करण्यात आलेला नाही. ग्राहकांना Pearl Igneous Black, Pearl Deep Ground Grey, Rebel Red Metallic आणि Pearl Siren Blue असे रंग पर्याय मिळतात.

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

स्पोर्टी लूक असलेली CB350RS STD आणि DLX अशा 2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत Rs. 1,99,900 आणि Rs. 2,02,500 आहे. DLX व्हेरिएंटमध्ये Matt Axis Grey Metallic, Rebel Red Metallic आणि Pearl Siren Blueसह एकूण 5 रंग पर्याय आहेत. All-LED लाइटिंग, Honda RoadSync, Honda Selectable Torque Control, Assist & Slipper Clutch, ड्युअल-चॅनेल ABS आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक अशी फीचर्स यात मिळतात.

2026 Honda CB350C ही STD, DLX आणि Special Edition अशा 3 व्हेरिएंटमध्ये आली आहे. किंमत Rs. 2,00,300 पासून सुरू होऊन टॉप Special Edition साठी Rs. 2,04,700 पर्यंत जाते. या मॉडेलमध्ये Pearl Igneous Black, Matt Axis Grey Metallic, Pearl Deep Ground Grey, Matt Steel Silver Metallic आणि Rebel Red Metallic असे विविध रंग उपलब्ध आहेत.

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

होंडाची CB350 रेंज रेट्रो डिझाइनसोबत आधुनिक फीचर्स देणाऱ्या मोटरसायकल्ससाठी ओळखली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात Manesar, Tapukara, Narsapura आणि Vithalapur येथे 4 उत्पादन प्रकल्प आहेत. देशभरातील 7,000 पेक्षा जास्त टचपॉइंट्सच्या नेटवर्कद्वारे कंपनी कस्टमर्सना सेवा देते.

Web Title: 2026 honda cb350 range launched india price features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Honda

संबंधित बातम्या

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
1

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
2

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
3

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
4

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.