Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!

टीव्हीएसने 2026 साठी Ronin आणि Apache रेंजमध्ये मोठे फीचर अपडेट केले आहेत. विशेष म्हणजे कमी किंमतीच्या मॉडेल्समध्येही TFT डिस्प्ले, Traction Control, Google Maps आणि Type-C चार्जिंगसारख्या सुविधा मिळत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 17, 2026 | 03:49 PM
2026 TVS Ronin, Apache RTR 160 4V, RTR 200 4V आणि RTR 310 अपडेटसह लाँच; पाहा नव्या बाइक्समध्ये काय बदलले!
Follow Us
Follow Us:
  • टीव्हीएस Apache RTR 160 4V मध्ये TFT डिस्प्ले, Traction Control आणि Google Maps मिररिंग मिळते.
  • Ronin आता Base+, Mid आणि Top अशा 3 व्हेरिएंटमध्ये नवीन फीचर्ससह उपलब्ध आहे.
  • Apache RTR 200 4V आणि 310 रेंजमध्येही कनेक्टेड फीचर्स आणि सुरक्षा तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात आला आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय Ronin आणि Apache मोटरसायकल रेंजमध्ये 2026 साठी महत्त्वाचे अपडेट्स केले आहेत. नवीन मॉडेल्समध्ये कनेक्टेड फीचर्स, सुरक्षा तंत्रज्ञान, चार्जिंग सुविधा आणि काही यांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या अपडेटेड रेंजमध्ये Apache RTR 160 4V ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1,26,890 आहे. यासोबत Ronin, Apache RTR 200 4V आणि Apache 310 रेंजमध्येही नवे पर्याय आणि फीचर्स मिळतात.

Apache RTR 160 4V मध्ये नवे फीचर्स

अपाचे RTR 160 4V च्या टॉप व्हेरिएंटची किंमत ₹1,41,440 पासून सुरू होते. या मॉडेलमध्ये 5-इंच कनेक्टेड TFT डिस्प्ले, Google Maps मिररिंग, Type-C चार्जिंग पोर्ट आणि Panic Brake Alert देण्यात आले आहेत. याशिवाय Class-D प्रोजेक्टर हेडलॅम्प, USD फ्रंट सस्पेंशन, Assist आणि Slipper Clutch तसेच Traction Control मिळते. Marine Blue, Racing Red, Matte Black आणि Arctic Teal असे रंग पर्यायही दाखवण्यात आले आहेत.

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

Ronin मध्ये 3 व्हेरिएंट

टीव्हीएस Ronin आता Base+, Mid आणि Top अशा 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Base+ ची किंमत ₹1,42,490 असून त्यात Dual-Channel ABS आणि नवीन रंग-ग्राफिक्स मिळतात. Mid व्हेरिएंट ₹1,51,540 पासून सुरू होते आणि त्यात टाईप सी चार्जिंग तसेच Connected Instrument Cluster जोडण्यात आले आहे. Top व्हेरिएंटची किंमत ₹1,63,640 असून त्यात Traction Control आणि Type-C चार्जर मिळतो. Sunlit Yellow आणि Desert Mirage हे नवे रंगही आकर्षण ठरतात.

Apache RTR 200 4V आणि 310 रेंजमध्येही अपडेट

Apache RTR 200 4V Top ची किंमत ₹1,49,990 आहे. यात Google Maps मिररिंग, Adjustable USD फ्रंट सस्पेंशन, Panic Brake Alert, Type-C चार्जिंग, TFT डिस्प्ले आणि Traction Control मिळते.

TVS Jupiter CNG VS Honda Activa: मायलेजच्या बाबतीत टीव्हीएस जुपि्टर सीएनजी आणि होंडा एक्टिवामधील खरी स्पर्धा!खिशाला परवडणारी कोणती

Apache 310 रेंजमध्ये Black Diamond Edition ला Keyless Functionality देण्यात आली असून त्याची किंमत ₹2,48,990 पासून सुरू होते. तर RTR 310 ची सुरुवातीची किंमत ₹2,87,790 आहे. त्यामुळे टीव्हीएसने आपल्या वेगवेगळ्या मोटरसायकल्समध्ये कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा फीचर्सचा विस्तार केला आहे.

 

Web Title: 2026 tvs ronin apache rtr bikes launched new features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • Electric two wheeler
  • TVS

संबंधित बातम्या

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!
1

Toyota Land Cruiser300 हायब्रिड आली समोर! 457 PS पॉवरसह दमदार SUV, पेट्रोल V6 इंजिनला रामराम!

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!
2

रॉयल एनफिल्ड Flying Flea C6 ला भारतात मिळाला नवा ‘Parachute White’ रंग; पाहा कसा दिसतो!

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
3

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
4

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.