Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात वाहनसंख्या 5 कोटींच्या घरात; 2024-25 मध्ये 28.90 लाख वाहनांची झाली नोंद

राज्यातील औद्योगिक, शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही दुचाकी, चारचाकीसह अन्य १५ ते २० प्रकारातील वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२५ नंतर वाहनांच्या संख्येत अजून मोठी भर पडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 01:21 PM
राज्यांत वाहनसंख्या 5 कोटींच्या घरात; 2024-25 मध्ये 28.90 लाख वाहनांची झाली नोंद

राज्यांत वाहनसंख्या 5 कोटींच्या घरात; 2024-25 मध्ये 28.90 लाख वाहनांची झाली नोंद

Follow Us
Follow Us:

परभणी : राज्यात नवीन वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून, ३१ मार्च २०२५ पर्यंत राज्यातील एकूण वाहनांची संख्या ४ कोटी ९५ लाख ३७ हजार ३०२ वर पोहोचली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल २८ लाख ९० हजार ४९७ नवीन चवाहनांची नोंदणी झाली आहे.

राज्यातील औद्योगिक, शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही दुचाकी, चारचाकीसह अन्य १५ ते २० प्रकारातील वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२५ नंतर वाहनांच्या संख्येत अजून मोठी भर पडली आहे. त्यामुळे राज्याच्या दळणावळणाची गती सुसाट बनली आहे. वाहनांच्या संख्येत पुणे विभागाने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. पुणे विभागातील एकूण वाहन संख्या १ कोटी २ लाख २२ हजार २९१ झाली असून, गेल्या वर्षात येथे ६ लाख ४० हजार ०४३ नवीन वाहने रस्त्यावर आली आहेत. त्याखालोखाल ग्रेटर मुंबईत एकूण ५१ लाख ३४ हजार ४६६ वाहने आहेत.

Affordable Car India : फक्त ₹4.59 लाखांच्या कारमध्ये लक्झरीचा फील! वायरलेस चार्जर, टचस्क्रीन, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग्ससह भन्नाट फीचर

मुंबईत २०२४-२५ दरम्यान २ लाख ९४ हजार ९४० नवीन वाहनांची नोंदणी झाली. मुंबईतील बोरिवलीमध्ये सर्वाधिक ७८ हजार २०१ तर मुंबई (सेंट्रल) मध्ये ८२ हजार ७७४ नवीन वाहने दाखल झाली आहेत.

फक्त 4.59 लाखांच्या कारमध्ये लक्झरीचा फील

टाटा मोटर्स २८ मे रोजी आपली नवीन टियागो आणि टियागो ईव्ही लॉन्च केली आहे. यापूर्वी, कंपनीने दोन्ही गाड्यांच्या बाह्य भागाचा व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला होता. आता, कंपनीने त्यांच्या अंतर्गत भागाची झलक दाखवली आहे. खरे तर, कंपनीने टियागो आयसीईच्या (ICE) अंतर्गत भागाचा व्हिडिओ टीझर प्रसिद्ध केला आहे. या नवीन टीझरमध्ये त्याच्या पुन्हा डिझाइन केलेल्या डॅशबोर्ड, अद्ययावत सेंटर कन्सोल आणि अनेक नवीन वैशिष्ट्यांचा तपशील समोर आला आहे.

Auto Tips : पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

Web Title: 28 lakhs vehicles registered in 2024 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • automobile news
  • Maharashtra Vehicle

संबंधित बातम्या

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर
1

Kia Sorento India: हायब्रिड, डिझेल अन् AWD! Kia Sorento ची भारतात दमदार एंट्री; सेफ्टीत मिळाले 5 स्टार, Fortuner ला देणार टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.