राज्यातील औद्योगिक, शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही दुचाकी, चारचाकीसह अन्य १५ ते २० प्रकारातील वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२५ नंतर वाहनांच्या संख्येत अजून मोठी भर पडली…
व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची अधिसूचना ८ जुलैपासून देण्यात आली आहे. या सूचनेची अंमलबजावणी १६ ऑगस्ट २०२६ केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…
१ फेब्रुवारीपासून वाहन तपासणीसाठी आगाऊ नोंदणी बंद करण्यात आली आहे. परिणामी, एसटी, पीएमपीच्या बसेस, ऑटो रिक्षा, तसेच हलकी, मध्यम व जड मालवाहतूक करणारी हजारो वाहने योग्यता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक अंतर्गत एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ९ लाख ९४ हजार ८९३ इतकी वाहनांची संख्या असून, यापैकी ३ लाख ४६ हजार ५४२ वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंद एचएसआरपी पोर्टलवर केली आहे.