Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

450cc चं इंजिन आणि बोल्ड लुक, Royal Enfield ने लाँच केली दमदार बाइक, जाणून घ्या ‘इतकी’ आहे किंमत

रॉयल एनफिल्डने 452cc सेगमेंटमध्ये पकड अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन बाईक मार्केटमध्ये आणली आहे. लोकप्रिय Guerrilla 450 बाईकचं नवं वर्जन भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे उतरवले आहे. ही बाईक तरुणांसाठी तयार केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 27, 2026 | 07:14 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्डने एक नवीन बाईक मार्केटमध्ये
  • Guerrilla 450 बाईकचं नवं वर्जन भारतीय बाजारपेठेत
  • हाय-परफॉर्मन्स रोडस्टार बाईकचा क्रेझ असणाऱ्यांसाठी
Ryal Enfield Guerrilla 450  : रॉयल एनफिल्डने 452cc सेगमेंटमध्ये पकड अधिक मजबूत करण्यासाठी एक नवीन बाईक मार्केटमध्ये आणली आहे. लोकप्रिय Guerrilla 450 बाईकचं नवं वर्जन भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे उतरवले आहे. २ वर्षांपूर्वी लाँच झालेल्या या मॉडेलमध्ये कंपनीने आता पुन्हा लाँन्च करतानात महत्त्वाचे बदल केले आहेत. ग्राहकांसाठी Apex नावाचा एक नवा कोरा व्हेरियंट नव्या अंदाजात सादर केला आहे. या मोटरसायकलमध्ये कोणतेही यांत्रिक (mechanical) बदल करण्यात आलेले नाहीत. ही बाईक अशा तरुणांसाठी तयार केली आहे ज्यांना शहरात चालवण्यासाठी एक वेगवान आणि हाय-परफॉर्मन्स रोडस्टार बाईकचा क्रेझ असतो त्यामुळे ही बाईक तुमच्यासाठी आहे.

या नवीन अपडेटमधील सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे बाईकचे रायडिंग पोश्चर आणि हँडलिंग. Apex व्हेरियंटमध्ये कंपनीने हँडलबारची जागा बदलली असून तो ५६ mm खाली आणि ५७ mm पुढे सरकवला आहे. यामुळे रायडरला आता बाईक चालवताना पूर्वीपेक्षा जास्त पुढच्या बाजूला झुकावे लागेल, ज्यामुळे एक स्पोर्टी अनुभव मिळतो. यासोबतच उत्तम रस्ते पकडीसाठी बाईकमध्ये नवीन टायर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे हायवे आणि वळणावळणाच्या रस्त्यांवर अधिक आत्मविश्वास देतात. ही मोटरसायकल थेट ‘Triumph Speed ​​400’ शी स्पर्धा करते. चला, या बाईकची नवीन वैशिष्ट्ये आणि सध्याची किंमत जाणून घेऊया.

भारतात EV चा वेग वाढणार? JSW Motors चा मोठा निर्णय, फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी

इंजिन आणि Performance

इंजिन आणि कामगिरीचा विचार केला तर कंपनीने यात कोणताही तांत्रिक किंवा मेकॅनिकल बदल केलेला नाही. यात जुनेच 452cc चे लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 40 PS ची power आणि 40 Nm चा टॉर्क निर्माण करते. 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लचमुळे गिअर बदलणे अत्यंत सोपे आणि सुटसुटीत होते. सस्पेंशनसाठी समोर 43 mm चे टेलिस्कोपिक आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले असून, सुरक्षेसाठी ड्युअल चॅनेल एबीएससह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स मिळतात.

‘डुअल-चॅनेल ABS’ ची सुविधा

ही मोटरसायकल पुढील आणि मागील अशा दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्सने सुसज्ज आहे, तसेच यात ‘डुअल-चॅनेल ABS’ ची सुविधाही उपलब्ध आहे. यात 4-इंचाचा TFT डिस्प्ले देखील आहे, ज्याच्या मदतीने ‘Google Maps’ द्वारे नेव्हिगेशन करणे शक्य होते.

याव्यतिरिक्त इतर सोयी सुविधाही उपलब्ध

याव्यतिरिक्त, ही बाईक स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, USB Type-C चार्जिंग पोर्ट आणि दोन वेगवेगळ्या ‘रायडिंग मोड्स’ची सुविधा देते. या मोटरसायकलचे ‘कर्ब वेट’ (इंधन आणि द्रव्यांसह एकूण वजन) 185 किलोग्राम इतके आहे. यामध्ये 11-लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे, जी आकाराने थोडी लहान वाटते. जर कंपनीने या बाईकमध्ये अधिक मोठ्या क्षमतेची इंधन टाकी दिली असती, तर ते अधिक सोयीचे ठरले असते. Royal Enfield Guerrilla 450 ची किंमत ₹2,49,194 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर याच्या सर्वोच्च व्हेरिएंटची किंमत ₹2,72,479 (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही ही बाईक विविध रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता; यातील Apex व्हेरिएंट लाल, काळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

केवळ 49,999 रुपयांमध्ये Ola स्कूटर! पेट्रोल-डिझेल संकटात कंपनीचा मास्टरस्ट्रोक, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Web Title: 450cc engine and bold looks royal enfield launches a powerful bikefind out its price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • royal enfield
  • Royal Enfield Bullet

संबंधित बातम्या

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे
1

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
2

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!
3

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!
4

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.