Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही! ‘या’ आहेत देशातील Safest CNG Car

भारतात आजही इलेक्ट्रिक वाहनांसोबतच CNG वाहनांना चांगली मागणी मिळते. मात्र, देशातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित सीएनजी कार कोणती? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 10:10 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • सीएनजी कारला चांगली मागणी
  • अशीच सीएनजी कार जिला मिळाली 5 स्टार रेटिंग
  • जाणून घ्या टाटा पंच सीएनजीबद्दल
जर तुम्ही अशी कार शोधत असाल जी CNG वर चालते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेही उत्तम आहे, तर Tata Punch CNG तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमी किमतीत उच्च दर्जाची सुरक्षा देणारी ही कार या बजेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. विशेष म्हणजे आता ही कार 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह उपलब्ध आहे.

Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये Tata Punch CNG ला पूर्ण 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे ती भारतातील सर्वात किफायतशीर आणि सुरक्षित CNG कारपैकी एक ठरते. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे CNG सोबतही कार्य करते. CNG वर चालल्यामुळे इंधन खर्च पेट्रोलच्या तुलनेत कमी येतो, त्यामुळे रोजच्या वापरासाठी ही कार किफायतशीर ठरते. यामध्ये मॅन्युअल आणि AMT (ऑटोमॅटिक) ट्रान्समिशनचे पर्यायही उपलब्ध आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक सोपे होते.

भारतातील कोणत्या शहरात कार खरेदी करणे एकदम स्वस्त? खरेदी करण्याआधी जाणून घ्या रोड टॅक्सच्या डिटेल

डिझाइन आणि फीचर्स

Tata Punch चे डिझाइन लहान SUV सारखे असून, यात उंच ग्राउंड क्लीयरन्स दिले आहे. कारमध्ये टचस्क्रीन, डिजिटल डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि इतर आधुनिक फीचर्स दिले आहेत, ज्यामुळे या बजेटमध्ये ती अधिक आकर्षक ठरते.

किंमत किती?

ही कार भारतात किफायतशीर रेंजमध्ये उपलब्ध आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5 ते 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार वाढते. त्यामुळे कमी बजेटमध्ये सुरक्षित, मजबूत आणि चांगला मायलेज देणारी CNG कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

खिशावर भर पडायचा काही थांबत नाही! Yamaha च्या ‘या’ Scooter ची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढवली

क्रॅश टेस्टमध्ये कशी ठरली?

क्रॅश टेस्टदरम्यान Tata Punch ची टक्कर एका ट्रकसोबत करण्यात आली. या जोरदार धडकेत गाडीच्या फक्त बोनट भागालाच नुकसान झाले, तर त्यामागील भाग पूर्णपणे सुरक्षित राहिला. टेस्टदरम्यान गाडीत बसवलेल्या डमी प्रवाशांनाही कोणतीही इजा झाली नाही, यावरून तिची मजबूत सुरक्षा स्पष्ट होते.

Web Title: Affordable cng car with 5 star safety rating tata punch cng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • tata punch

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.