Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारसोबतच अन्य वाहनांची वाढणार सेफ्टी ! Commercial Vehicle साठी सरकारडून ‘ही’ महत्वाची सूचना जारी

भारतातील वाहनं जास्तीजास्त सुरक्षित व्हावी. तसेच लोकांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा. यासाठी केंद्र सरकार नेहमीच महत्वाची पाऊले उचलत असते.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2025 | 07:15 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रस्त्यांवरील वर्दळ देखील वाढली आहे. या सर्वात अपघातांची संख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. अशावेळी जीवितहानी देखील होते. म्हणूनच केंद्र सरकार रस्ते अपघात कमी व्हावे यासाठी वेगवेगळी पाऊले उचलत असते.

भारतात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होत असतात. ज्यामध्ये अनेक लोंकाना आपला जीव गमवावा लागतो. तसेच अनेक जण जखमी सुद्धा होतात. याच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी, सरकार नियमांमध्ये सतत सुधारणा करत आहे.

Volkswagen Tiguan R-Line लाँच होण्याअगोदर त्याच्या फीचर्सबद्दल झाला खुलासा, ‘या’ दिवशी मार्केटमध्ये होणार एंट्री

आता खाजगी वाहनांव्यतिरिक्त, कमर्शियल वाहने देखील अधिक सुरक्षित केली जाणार आहे. केंद्र सरकारने सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची अधिसूचना जारी केली आहे? ही सूचना कधी लागू होईल? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये कमर्शियल वाहनांना सुरक्षेशी संबंधित काही सुधारणा कराव्या लागतील आणि नवीन सेफ्टी फीचर्स द्यावे लागतील. अधिसूचनेनुसार, हे सेफ्टी फीचर्स 1 एप्रिल 2026 पासून लागू केले जातील.

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वाहनाच्या डायमेन्शन्समध्ये रियर व्ह्यू सिस्टम, ब्लाइंड स्पॉट सिस्टम, गार्ड रेल आणि रब स्ट्रिपचा समावेश केला जाणार नाही.

वाहनांसाठी ABS महत्वाचे

माहितीनुसार, या अधिसूचनेत असे म्हटले आहे की 1 एप्रिल 2026 पासून N1 श्रेणीतील वाहनांसाठी ABS अनिवार्य केले जाईल आणि 1 ऑक्टोबर 2026 पासून सर्व नवीन आणि विद्यमान वाहनांमध्ये हे सेफ्टी फिचर प्रदान केले जाईल.

मार्केटमध्ये 2025 Suzuki Avenis आणि Burgman स्कूटर लाँच, नवीन रंगासह मिळणार जबरदस्त मायलेज

EBS टेस्ट अनिवार्य

अधिसूचनेनुसार, 1 एप्रिल 2026 पासून एन्ड्युरन्स ब्रेकिंग सिस्टम टेस्ट (EBS Test) (टाइप-2ए टेस्ट) अनिवार्य केले जाईल. 1 ऑक्टोबर 2026 पासून उत्पादित केलेल्या वाहनांना एबीएस सिस्टम दिले जाईल.

हे सेफ्टी फीचर्स देखील अनिवार्य

1 एप्रिल 2026 पासून M2, M3, N2, N3 कॅटेगरीत असणाऱ्या वाहनांमध्ये आणि 1 ऑक्टोबर 2026 पासून प्रत्येक विद्यमान आणि नवीन मॉडेलमध्ये ही फीचर्स प्रदान करणे अनिवार्य केले जाईल, असे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे. यासोबतच, लेन डिपार्चर सिस्टम देखील जोडण्यात येणार आहे.

Web Title: Along with cars safety of other vehicles will increase government issues this important notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new rules

संबंधित बातम्या

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु
1

Tata Motors ने त्यांचा डाव टाकला! ‘या’ Cars चे पेट्रोल व्हर्जन केले लाँच, किंमत 12.89 लाखांपासून सुरु

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी
2

‘या’ कंपनीच्या 4 लाख वाहनांमध्ये अचानक आली खराबी! सगळ्या युनिट्ससाठी रिकॉल जारी

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV
3

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर
4

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.