Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

महिंद्रा XUV 3XO चे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डाउन पेमेंट आणि मासिक ईएमआयचे गणित आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे. फक्त 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर दर महिन्याला किती हप्ता भरावा लागेल आणि गाडीची एकूण किंमत किती होईल, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2026 | 09:06 AM
Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा XUV 3XO MX1 बेस व्हेरिअंटची ऑन-रोड किंमत दिल्लीत सुमारे 8.47 लाख रुपये आहे.
  • 1 लाख रुपये डाउन पेमेंटनंतर 7.47 लाख रुपयांच्या कर्जावर 7 वर्षांसाठी दरमहा 12,023 रुपये ईएमआय भरावा लागेल.
  • व्याजासह या गाडीची एकूण किंमत सुमारे 12.09 लाख रुपयांपर्यंत पोहोचते.
वाहन निर्माता महिंद्रा एक कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्वरुपात Mahindra XUV 3XO ऑफर करते. ही एसयूव्ही बाजारात विविध व्हेरिअंट्समध्ये ऑफर केली जाते. जर तुम्ही या एसयूव्हीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. एक लाख रुपये डाउनपेमेंट केल्यानंतर गाडी घरी घेऊन येण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल, याचे गणित समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

नवी रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च; नवीन लोगो, सोपे व्हेरिएंट्स आणि आकर्षक किंमत

महिंद्रा XUV 3XO ची किंमत

महिंद्रा XUV 3XO चे बेस व्हेरिअंट म्हणून MX1 सादर करते. खरं तर या गाडीच्या बेस व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 7.54 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्हाला सुमारे 53 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 40 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर महिंद्रा XUV 3XO च्या बेस व्हेरिअंटची ऑन रोड किंमत सुमारे 8.47 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य: Mahindra) 

एक लाख डाऊन पेमेंट केल्यानंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट MX1 खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर या गाडीच्या एक्स शोरूम किंमतीवर बँक तुम्हाला कर्ज देणार आहे. त्यामुळे एक लाख रुपये डाउन पमेंट केल्यानंतर तुम्हाला 7.47 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागणार आहे. बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 7.47 लाख रुपयांचे कर्ज देणार आहे. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला 12,023 रुपयांचा ईएमआय सात वर्षांपर्यंत भरावा लागणार आहे.

किती असेल गाडीची किंमत?

जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 7.47 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला दर महिन्याला 12,023 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे. सात वर्षांत, तुम्हाला महिंद्रा XUV 3XO च्या बेस व्हेरिअंटसाठी व्याजापोटी अंदाजे 2.62 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत सुमारे 12.09 लाख रुपये होणार आहे.

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

कोणासोबत केली जाते स्पर्धा?

वाहन निर्माता एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून XUV 3XO सादर करते. ही महिंद्रा एसयूव्ही रेनॉ कायगर, मारुती ब्रीझा, टाटा नेक्सॉन, किया सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि निसान मॅग्नाइट यांसारख्या एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Are you also planning to buy mahindra xuv 3xo base variant what will be emi after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • auto news
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
1

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
2

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी
3

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
4

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.