Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Audi India ची ग्राहकांना खास भेट! ‘हा’ विशेष प्रोग्रॅम सुरू, मिळणार एकापेक्षा एक प्रीमियम सुविधा

ऑडी या आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने त्यांच्या भारतीय ग्राहकांसाठी खास बायबॅक, एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम आणि ऑडी ड्राइव्‍ह शुअर प्रोग्रॅम सुरु केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 03, 2025 | 09:50 PM
Audi India ची ग्राहकांना खास भेट!

Audi India ची ग्राहकांना खास भेट!

Follow Us
Close
Follow Us:
  • Audi India ने सुरु केले खास प्रोग्रॅम
  • खास बायबॅक, एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम आणि ऑडी ड्राइव्‍ह शुअर प्रोग्रॅम सुरु
  • चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
ऑडी इंडियाने आपल्या ग्राहक-केंद्रित उपक्रमांना आणखी बळ देत तीन महत्त्वाचे कार्यक्रम जाहीर केले आहेत. ते म्हणजे Assured Buyback, Extended Warranty आणि Audi Drive Sure. यामुळे लक्झरी सेगमेंटमधील ग्राहकांना पारदर्शक आणि चिंता-मुक्त मालकीहक्क अनुभव मिळणार आहे.

1) Assured Buyback Program – वाहनाच्या भावी मूल्याची खात्री

ऑडी इंडियाने देशभरातील सर्व डीलरशिप्समध्ये नवीन Assured Buyback Program सुरू केला आहे. लक्झरी कारच्या भावी रीसेल मूल्याबाबत ग्राहकांमध्ये असलेली अनिश्चितता लक्षात घेऊन हा कार्यक्रम खास डिझाइन करण्यात आला आहे.

2025 मधील Flop Cars! मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या वाहनांना ग्राहकांनी नाकारले, EV ची जादू देखील ठरली फुसकी

या प्रोग्रामचे फायदे

हमीपूर्ण भावी मूल्य:

  • ३ वर्षे / ४५,००० किमी नंतर – एक्स-शोरूम किमतीचे ६०%
  • ४ वर्षे / ६०,००० किमी नंतर – ५०% मूल्याची खात्री
  • लो-EMI बलून फायनान्स (फायनान्स कंपनीच्या मंजुरीनुसार)
  • सोपे फायनान्स व इन्शुरन्स कव्हरेज
  • रीसेल व्हॅल्यूवरील जोखीम पूर्णपणे कमी
हा प्रोग्राम Audi A4, Q3, Q3 Sportback, A6, Q5 आणि Q7 या सहा मॉडेल्ससाठी लागू आहे.

2) Extended Warranty Program – १० वर्षांपर्यंत सुरक्षा कव्हर

ऑडी इंडियाचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्रोग्राम ग्राहकांना दीर्घकालीन विश्वास आणि पूर्ण संरक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात

मुख्य वैशिष्ट्ये:

  • वाहनासाठी १० वर्षांपर्यंत वॉरंटी कव्हरेज
  • २,००,००० किमी पर्यंत मायलेज संरक्षण
  • सर्व उत्पादन दोषांवर कव्हरेज
  • सुविधा सर्व ऑडी मॉडेल्सवर उपलब्ध
  • नवीन कार डिलिव्हरीवेळी किंवा विद्यमान वॉरंटी संपण्यापूर्वीही घेता येते
  • यामुळे ग्राहकांना महागड्या घटकांच्या दुरुस्तीची चिंता राहत नाही.

3) Audi Drive Sure Program – सुरक्षित आणि कौशल्यपूर्ण ड्रायव्हिंगसाठी उपक्रम

ऑडीचा Drive Sure कार्यक्रम हा ग्राहकांच्या ड्रायव्हिंग कौशल्यात सुधारणा करण्यासाठी खास तयार केलेला प्रशिक्षण उपक्रम आहे. आधुनिक वाहन तंत्रज्ञान आणि सुरक्षित ड्रायव्हिंग यातील दरी कमी करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:

  • प्रोफेशनल ड्रायव्हिंग वर्कशॉप्स
  • विविध प्रदेश आणि परिस्थितींमध्ये जबाबदार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण
  • वाहन हाताळणी, सुरक्षा, वर्तन आणि ग्रूमिंगविषयी मार्गदर्शन
  • प्रगत टेक्निकल ट्रेनिंग
  • ऑडीच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रशिक्षण
  • हा उपक्रम भारतात रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी ऑडीची बांधिलकी अधोरेखित करतो.

Web Title: Audi india started assured buyback extended warranty and drive sure program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • Audi
  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

2025 मधील Flop Cars! मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या वाहनांना ग्राहकांनी नाकारले, EV ची जादू देखील ठरली फुसकी
1

2025 मधील Flop Cars! मोठमोठ्या ब्रॅण्ड्सच्या वाहनांना ग्राहकांनी नाकारले, EV ची जादू देखील ठरली फुसकी

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात
2

11 वर्षात मुंबईकरांच्या वाहन संख्येत भलीमोठी वाढ! एकूण वाहनांची संख्या 53 लाखांच्या घरात

एकदा चार्ज करा आणि चालवतच राहा! Maruti E Vitara ची रेंज आली समोर, डिलिव्हरी कधीपासून सुरु? जाणून घ्या
3

एकदा चार्ज करा आणि चालवतच राहा! Maruti E Vitara ची रेंज आली समोर, डिलिव्हरी कधीपासून सुरु? जाणून घ्या

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर
4

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.