• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Audi Rs Q8 Performance Launched With A Price Of More Than 2 Crore

Neeraj Chopra ने लाँच केली Audi RS Q8 Performance लाँच, Mercedes ला मिळणार कांटे की टक्कर

ऑडी कंपनी देशात नेहमीच हाय परफॉर्मन्स लक्झरी कार ऑफर करत असते. आता कंपनीने नुकतेच ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स' लाँच केली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 17, 2025 | 07:07 PM
Neearj Chopra ने लाँच केली Audi RS Q8 Performance लाँच, Mercedes ला मिळणार कांटे की टक्कर Neearj Chopra ने लाँच केली Audi RS Q8 Performance लाँच, Mercedes ला मिळणार कांटे की टक्कर

Neearj Chopra ने लाँच केली Audi RS Q8 Performance लाँच, Mercedes ला मिळणार कांटे की टक्कर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनी, ऑडीने आज (दि. 17 फेब्रुवारी 2025 ) भारतात त्‍यांची नवीन उच्‍च-कार्यक्षम लक्‍झरी एसयूव्‍ही ऑडी आरएस क्‍यू८ च्‍या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स मध्‍ये उत्तम क्षमता आणि अत्‍याधुनिक लक्‍झरीचे परिपूर्ण संयोजन आहे, ज्‍यामुळे ही कार अपवादात्‍मक क्षमता आणि आकर्षक डिझाइनसह परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करेल.

लाँचप्रसंगी ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों आणि विश्वविजेता व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा उपस्थित होते.

किंमत किती?

नवीन ऑडी आरएस क्‍यू८ भारतात ₹२,४९,००,००० (एक्‍स-शोरूम) या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार १०-वर्ष कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी रोडसाइड असिस्‍टण्‍सच्‍या ओनरशीप फायद्यासह येते. यात आकर्षक सर्वसमावेशक मेन्‍टेनन्‍स व सर्विस पॅकेजेस् देखील उपलब्‍ध आहेत.

New Fastag Rules: कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ही चूक पडणार महागात, Fastag च्या नियमांमध्ये आजपासून बदल

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों यांचे विचार

ऑडी आरएस क्‍यू8 परफॉर्मन्‍सचे लाँच भारतात सर्वोत्तम ऑडी परफॉर्मन्‍स कार्स आणण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे. क्षमता, अत्‍याधुनिकता आणि दैनंदिन उपयुक्‍ततेच्‍या प्रभावी एकत्रिकरणासह नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स लक्‍झरीबाबत तडजोड न करता सर्वोत्तम कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.”

Audi RS Q8 Performance ची ठळक वैशिष्‍ट्ये

ड्राइव्‍ह आणि कार्यक्षमता

४.० लिटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे ६४० एचपी शक्‍ती आणि ८५० एनएम टॉर्क उत्पन्न करते.
८-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन विनासायास पॉवर डिलिव्‍हरी आणि डायनॅमिक प्रतिसादासाठी.
– ० ते १०० किमी/तास गती फक्‍त ३.६ सेकंदांमध्‍ये.
– अद्वितीय हाताळणी व नियंत्रणासाठी क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍हसह स्‍पोर्ट डिफेन्‍शियल.
– अ‍ॅपडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन व स्पोर्ट्स राइड स्‍टेबिलायझेशन
– आरएस-स्‍पोर्ट एक्‍झॉस्‍ट सिस्‍टम अधिक उत्साही ड्राइविंग अनुभवासाठी.
– ऑल-व्‍हील स्‍टीअरिंग गतीत प्रभावी मनुव्‍हरिंग आणि आरामदायी ड्रायव्हिंग.

MG Windsor EV ला मागे टाकत भारतीय कारने रचला ईतिहास ! एका दिवसात मिळवली 8,472 करोड़ कोटींची बुकिंग

एक्‍स्‍टीरिअर

– एचडी मॅट्रिक्‍स एलईडी हेडलाइट्ससह ऑडी लेझर लाइट्स.
– आक्रमक डिझाइन घटक – आरएस-विशिष्‍ट स्‍टायलिंग.
– आर२३ व्‍हील्‍स ऑफर करण्‍यात आले आहेत.
– आरएस रूफ एज स्‍पॉयलर आणि आरएस स्पोर्ट एक्‍झॉस्‍ट सिस्‍टम.
– ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेज व ब्‍लॅक स्‍टायलिंग पॅकेज प्‍लस पर्याय.

रंग

– स्‍टॅण्‍डर्ड रंग: मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट, डेटोना ग्रे, अस्‍कारी ब्‍ल्‍यू, चिली रेड, साखीर गोल्‍ड, सॅटेलाइट सिल्‍व्‍हर, वेटोमो ब्‍लू.
– ऑडी एक्‍सक्‍लुसिव्‍ह रंग: मिसानो रेड पर्ल, डीप ग्रीन पर्ल, सेपांग ब्‍लू पर्ल इफेक्‍ट, जावा ग्रीन मेटलिक.
– इंटीरिअर रंग: ब्‍लॅकसह विविध स्‍टिचिंग पर्याय.

आरामदायीपणा आणि तंत्रज्ञान:

– ४-झोन क्‍लायमेट कंट्रोल व एअर आयोनायझर.
– पॉवर-अ‍ॅडजस्‍टेबल फ्रण्‍ट सीट्स सह मसाज फंक्‍शन.
– पार्क असिस्‍ट प्‍लस व ३६०-डिग्री कॅमेरा सिस्‍टम.
– ऑडी फोन बॉक्‍स व वायरलेस चार्जिंग.
– पॅनोरॅमिक सनरूफ पर्याय.

इंटीरिअर आणि इन्‍फोटेन्‍टमेंट:

– ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीटसह आरएस-विशिष्‍ट लेआऊट.
– प्रीमियम व्‍हॅल्‍कोना लेदर फ्रण्‍ट स्पोर्ट सीट्स.
– बँग अँड ओल्‍युफसेन ३डी प्रीमियम साऊंड सिस्‍टमसह १७ स्‍पीकर्स आणि ७३० वॅट आऊटपुट.

सुरक्षितता:

– लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्‍टम.
– सहाचे एअरबॅग्‍ज केबिनमध्ये.
– इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल व क्रूझ कंट्रोल.

ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स एक अत्याधुनिक लक्‍झरी कार असून, यामध्ये परफॉर्मन्‍स, कार्यक्षमता, आणि आरामदायीपणा यांचा उत्तम संगम आहे, जी भारतीय ग्राहकांसाठी एक आकर्षक ऑफर ठरते.

Web Title: Audi rs q8 performance launched with a price of more than 2 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • auto news
  • Automobile company
  • New car Launch

संबंधित बातम्या

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
1

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
2

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
3

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट

तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली
4

तुमच्या बाईकमध्ये ‘हा’ बदल दिसला की समजून जावा इंजिन ऑइल बदलण्याची वेळ आली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

Surya Gochar: सूर्य आपली राशी आणि नक्षत्र एकाच दिवशी बदलणार, या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होणार बदल 

Surya Gochar: सूर्य आपली राशी आणि नक्षत्र एकाच दिवशी बदलणार, या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होणार बदल 

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

सकाळी उठल्यानंतर शरीरात थकवा जाणवतो? मग उपाशी पोटी करा ‘या’ पेयाचे सेवन, कायमच राहाल फ्रेश आणि हेल्दी

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.