Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परफेक्ट Electric Cars च्या शोधात आहात? ‘या’ ऑप्शनचा नक्की विचार करा, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

भारतात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. पण जर तुम्ही बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 13, 2025 | 08:02 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळेच आता मार्केटमध्ये सर्वच ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. पण अनेकदा इलेक्ट्रिक कार्सच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे कित्येक जण शेवटी EV खरेदी करण्याचा विचार सोडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर बाजारात काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. आज आपण या बजेटमध्ये तीन सर्वोत्तम इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत.

एमजी कॉमेट ईव्ही (MG Comet EV)

एमजी कॉमेट ईव्ही ही भारतातील सर्वात परवडणारी आणि शहरी वापरासाठी सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 7 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही कार सुमारे 230 किमीची प्रॅक्टिकल रेंज देते आणि त्यात कॉम्पॅक्ट आणि फ्यूचरिस्टिक डिझाइन आहे. एमजी कॉमेट ईव्हीमध्ये उत्तम केबिन टेक्नॉलॉजी तसेच बॅटरी-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे ती आणखी बजेट फ्रेंडली कार बनते.

MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV)

टाटा टियागो ईव्ही ही भारतातील दुसरी सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार ARAI-प्रमाणित 315 किमीची रेंज देते. या कारमध्ये डीसी फास्ट चार्जिंगची सुविधा देखील आहे. टाटा टियागो ईव्ही ही अशा ग्राहकांसाठी एक आदर्श पर्याय आहे, ज्यांना चांगले मायलेज, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि परवडणाऱ्या किमतीत विश्वासार्ह ब्रँड हवा आहे. ही कार केवळ शहरी भागासाठीच नाही तर उपनगरीय भागांसाठीही परिपूर्ण आहे.

Royal Enfield ला विसरा ! TVS करणार ‘ही’ खास बाईक लाँच, किलर लूकची सगळीकडेच होतेय चर्चा

टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV)

टाटा पंच ईव्ही ही एसयूव्हीसारखी स्टाईल असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार दोन बॅटरी पर्यायांसह येते – 25 kWh आणि 35 kWh, जे 265 किमी आणि 365 किमीची रेंज देतात. टाटा पंच ईव्हीमध्ये एसयूव्हीसारखा मजबूत लूक, इलेक्ट्रिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलजी यासारखे प्रीमियम फीचर्स आहेत. ही कार अलिकडेच देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्हींपैकी एक बनली आहे.

Web Title: Best budget friendly cars under 10 lakh rupees know the features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या
1

‘फॉर्च्युनर’! भारतातील राजकारणी आणि प्रभावशाली लोकांची पहिली पसंती का? जाणून घ्या

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?
2

KTM बाईक! विक्रीत सुपरहीट, इमेजमध्ये ट्रोल! भारतीय तरुणाईची लाडकी KTM सोशल मीडियावर ‘छपरी बाईक’ का ठरली?

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा
3

टीव्हीएस अपाचेची ‘तू रेस लगा’ मोहीम, ट्रॅकपासून रस्त्यापर्यंत, 70 लाख प्रवासांचा टप्पा

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
4

किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.