Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?

जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा कारच्या शोधात असाल तर मग नक्कीच तुम्ही Maruti S Presso खरेदी केली पाहिजे. ही कार देशातील सर्वात स्वस्त कार मानली जाते. चला या कारच्या डाउन पेमेंट आणि EMI बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 07, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Maruti S Presso ही देशातील सर्वात स्वस्त कार
  • फक्त 5 हजार रुपये असेल EMI
  • जाणून घ्या डाउन पेमेंट
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला वाटते. मात्र, अनेकदा कमी बजेटमुळे आणि जास्त EMI मुळे कार खरेदीचे स्वप्न लांबणीवर पडते. अशावेळी मग कोणती कार स्वस्त आहे असा प्रश्न आपसूकच ग्राहकांच्या मनात येत असतो. हीच बाब लक्षात घेत आज आपण देशातील सर्वात स्वस्त कार आणि त्यावरील EMI बद्दल जाणून घेऊयात.

मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमधील वाहनांची विक्री करते. ही उत्पादक कंपनी ‘हॅचबॅक’ कार सेगमेंटमध्ये ‘मारुती एस-प्रेसो’ (Maruti S-Presso) ही कार उपलब्ध करून देते. जर तुम्ही या कारची ‘बेस व्हेरिएंट’ खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 1 लाख रुपयांचे ‘डाऊन पेमेंट’ करून हे वाहन घरी आणू इच्छित असाल, तर तुमचा EMI किती असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला याबद्दल जाणून घेऊयात.

Toyota ची ‘ही’ कार खरेदी करण्याची शेवटची संधी गमावू नका! कंपनी थेट प्रोडक्शन बंद करण्याच्या तयारीत?

मारुती एस-प्रेसोची किंमत किती?

मारुती कंपनी एस-प्रेसोची ‘बेस व्हेरिएंट’ म्हणजेच ‘STD’ मॉडेलची किंमत 3.50 लाख रुपयांच्या ‘एक्स-शोरूम’ किमतीत उपलब्ध करून देते. जर ही हॅचबॅक कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली, तर त्यासाठी आरटीओ (RTO) शुल्कापोटी अंदाजे 16000 रुपये आणि इतर शुल्कापोटी सुमारे 24000 रुपये अदा करावे लागतील. परिणामी, मारुती एस-प्रेसो STD ची ‘ऑन-रोड’ किंमत अंदाजे 3.94 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.

1 लाख डाउन पेमेंटनंतर किती EMI भरावा लागेल?

जर तुम्ही या हॅचबॅक कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून ऑन रोड किमतीवर कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 2.94 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर बँक 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 2.94 लाख रुपये कर्ज देते, तर तुम्हाला दर महिन्याला सुमारे 4,738 रुपयांचा EMI भरावा लागेल. हा EMI पुढील सात वर्षे भरावी लागणार आहे.

डोळे झाकून खरेदी करा ‘ही’ कार! Bharat NCAP मध्ये मिळवली 5-स्टार रेटिंग, किंमत फक्त

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 2.94 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर 7 वर्षांत तुम्हाला एकूण सुमारे 1.04 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. यानंतर एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून Maruti S-Presso या कारची एकूण किंमत अंदाजे 4.97 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

स्पर्धक

मारुती एस-प्रेसो ही हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये ही कार मारुती अल्टो K10, रेनो क्विड आणि ह्युंदाई ग्रँड i10 निओस यांसारख्या कारशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Best car for middle class people maruti s presso emi is only 5000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.