Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Cars खरेदी करणे म्हणजे फायद्याची डील! 5 वर्षांनंतर सुद्धा मिळेल दमदार रिसेल व्हॅल्यू

जर मार्केटमध्ये तुम्ही अशा कारच्या शोधात असाल जी तुम्हला अनेक वर्षांनंतर सुद्धा उत्तम रिसेल व्हॅल्यू देईल. तर मग नक्कीच तुमच्यासाठी आम्ही काही बेस्ट ऑप्शन्स शोधून ठेवले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 08:02 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • नवीन कार काही वर्षानंतर सुद्धा चांगली रिसेल व्हॅल्यू देईल का?
  • असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
  • बेस्ट रिसेल व्हॅल्यू असणाऱ्या कार्सबद्दल जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात नवीन कार खरेदी करताना अनेकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न येत असतो, तो म्हणजे नवीव कार खरेदी केल्यानंतर तिची पुढील काळात रिसेल व्हॅल्यू किती असेल? सोप्या भाषेत सांगायचे तर, काही वर्षांनी ही कार विकल्यावर तुम्हाला किती पैसे परत मिळतील? हीच बाब लक्षात घेत आज आपण काही कार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सेकंड-हँड मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत आणि 5 वर्षांनंतरही चांगली किंमत मिळवून देतात.

मारुती वॅगन आर (Maruti WagonR)

या यादीत पहिले नाव आहे Maruti WagonR चे. ही कार तुम्ही 3 ते 5 वर्षांनंतर विकली, तरी मूळ किमतीपैकी सुमारे 75 टक्के रक्कम परत मिळू शकते. ही कार 1.0-लिटर आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसोबत तसेच फॅक्टरी-फिटेड CNG पर्यायात उपलब्ध आहे.

तुमच्या हेल्मेटची एक्सपायरी डेट काय? अपघात होण्यापूर्वीच जाणून घ्या ते बदलण्याची योग्य वेळ!

टोयोटा इनोव्हा क्रिस्ट (Toyota Innova Crysta)

दुसऱ्या क्रमांकावर आहे Toyota Innova Crysta, जी भारतीय बाजारात खूप लोकप्रिय आहे. रिसेल व्हॅल्यूच्या बाबतीत ही कार खूपच पसंतीस उतरते. ही कार विकताना तुम्हाला मूळ किमतीपैकी सुमारे 80 टक्क्यांपर्यंत रक्कम परत मिळू शकते. यात 2.4-लिटरचे दमदार इंजिन असून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत.

मारुती स्विफ्ट (Maruti Swift)

तिसऱ्या क्रमांकावर आहे Maruti Swift. ही कार 4 ते 6 वर्षांनंतर विकल्यास तुम्हाला मूळ किमतीच्या सुमारे 60 ते 70 टक्के रक्कम परत मिळू शकते. यात मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत.

PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य! अशा संकटात तुम्ही वाहनातील इंधन कसे वाचवाल?

ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta)

यानंतर Hyundai Creta ही कार आहे, जी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरली आहे. ही कार तुम्ही 5 ते 7 वर्षांनंतर विकल्यास सुमारे 65 टक्के किंमत परत मिळू शकते. यात 1.5-लिटर पेट्रोल, 1.5-लिटर डिझेल आणि टर्बो-पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: Best cars with high resale value after 5 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • Wagon R

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
2

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
3

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
4

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.