Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

जर तुमचे बजेट 2 लाख असेल आणि या बजेटमध्ये तुम्ही उत्तम परफॉर्मन्स देणारी बाईक शोधात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 10:34 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • 2 लाखाच्या बजेटमधील उत्तम बाईक
  • परफॉर्मन्स आणि लूक आहे एकदम दमदार
  • जाणून घ्या यादी
जर तुम्ही दमदार आणि स्टायलिश बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या बजेटमध्ये तुम्हाला स्ट्रीटफायटर, रेट्रो क्रूझर आणि स्पोर्ट्स बाइक अशा अनेक पर्याय मिळतात. या सेगमेंटमध्ये काही लोकप्रिय कंपन्यांच्या बाइक्स उपलब्ध आहेत. चला तर मग, परफॉर्मन्स आणि लुक्सच्या बाबतीत सध्या बाजारात लोकप्रिय असलेल्या टॉप 5 बाइक्सबद्दल जाणून घेऊया.

Royal Enfield Hunter 350

शहरात रोजच्या वापरासाठी हलकी आणि सोपी बाइक हवी असेल तर Hunter 350 ही एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही रॉयल एनफिल्डची सर्वात हलकी आणि परवडणाऱ्या किमतीतील बाईक मानली जाते. जड ट्रॅफिकमध्येही ही बाईक सहज चालवता येते. या बाइकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.38 लाख ते 1.67 लाख रुपयांदरम्यान आहे.

5 स्टार सेफ्टी आणि किंमत अगदी स्वस्त! सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे ‘ही’ Automatic Car

Bajaj Pulsar NS400Z

कमी किमतीत जास्त पॉवर देणारी बाइक म्हणून Pulsar NS400Z ओळखली जाते. सुमारे 1.85 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत ही बाइक उपलब्ध आहे. यात 373 सीसी इंजिन दिले असून ट्रॅक्शन कंट्रोल, राइड मोड्स आणि इतर आधुनिक फीचर्स मिळतात, जे सहसा महागड्या बाइक्समध्ये पाहायला मिळतात.

TVS Ronin

या सेगमेंटमध्ये TVS Ronin ही देखील एक आकर्षक पर्याय आहे. यात स्क्रॅम्बलर, रोडस्टर आणि क्रूझर यांचा अनोखा डिझाइन पाहायला मिळतो. या बाइकमध्ये व्हॉइस असिस्टन्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि विविध ABS मोड्ससारखी आधुनिक फीचर्स दिली आहेत. या बाइकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.26 लाख ते 1.60 लाख रुपयांदरम्यान आहे.

Yamaha R15 V4

भारतामधील सर्वात लोकप्रिय एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाइकपैकी Yamaha R15 V4 ही एक आहे. तिचा डिझाइन यामाहाच्या मोठ्या स्पोर्ट्स बाइक्सपासून प्रेरित आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.66 लाख रुपयांपासून सुरू होऊन 1.74 लाख रुपयांपर्यंत जाते.

Yamaha MT‑15

तरुणांमध्ये मध्ये Yamaha MT-15 ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. ही बाइक R15 चे नेकेड व्हर्जन मानली जाते. हलकी असल्यामुळे शहरात चालवण्यासाठी ही बाइक खूप सोयीची आहे. तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.55 लाख रुपयांपासून सुरू होऊन 1.74 लाख रुपयांपर्यंत आहे.

Web Title: Best performance giving bikes under 2 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:34 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

TVS Apache RTR 160 4V vs Bajaj Pulsar N160 SS: स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्स! १.४० लाखांच्या बजेटमध्ये कोणती १६०सीसी बाईक बेस्ट?
1

TVS Apache RTR 160 4V vs Bajaj Pulsar N160 SS: स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्स! १.४० लाखांच्या बजेटमध्ये कोणती १६०सीसी बाईक बेस्ट?

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!
2

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!

Simple Electric Scooter: सिम्पल इलेक्ट्रिकची नवी ‘Wave’ स्कूटर २ सप्टेंबरला बाजारात येणार! पाहा काय असेल खास
3

Simple Electric Scooter: सिम्पल इलेक्ट्रिकची नवी ‘Wave’ स्कूटर २ सप्टेंबरला बाजारात येणार! पाहा काय असेल खास

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती
4

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.